तुमच्या सर्व receipe छानच नाही उत्तम असतात. आणि तुमच cooking knowledge हे पारंगत शेफ प्रमाणे आहेत. फार बारकाव्याने सर्व पदार्थ करता तुम्ही. अश्याच सुंदर receipe आम्हाला पाहायला आवडतील. खूप शुभेच्छा..लवकरच 100k subscribers होवो ही सदिच्छा! एक suggession एवढच आहे तुम्हाला views जास्त मिळवायचे असतील तर titles मोठे हिंदी मराठी English सगळे टाका आणि असे टाका की जे लोक search मध्ये लिहितील. thumbnails अजून attractive लावा जेणेकरून जास्त लोक पाहतील तुमचे videos.
सर्वात अगोदर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. यामुळे मला आणखी नवीन रेसिपी करण्यास नक्कीच उत्साह वाढेल. त्याच बरोबर आपण दिलेल्या suggession चाही मी पुढील रेसिपीच्या विडीओमध्ये उपयोग करेल. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद
Such a lovely Recipe, nicely explained and demonstrated and still very limited views because of only Marathi language for video and title. Try to make next video mix of Marathi, Hindi, English all mix, so non marathi viewers can understand and follow you by subscribing and viewing your videos. Just a suggestion. You know better. Keep it up
@@Tanishqarecipes Keep it up. You deserve many many more subscribers and viewers. Your recipe videos are excellent. I have already subscribed and learning to make few dishes shown by you. Good luck