as kahi nahi ki maggi masalyane test bighadte aapan roj roj tech tech bharlel vang khatoch ki kadhitri vegla flever thik aahe na ani bryapaeki mul even moti mans yana pan vang nahi aavadat ani msggi aavadte kadachit ya veglya test mule aavdel hi tyana .ani as kahi nahi ki saglyanach ha msala nahi aavdat. its fine madhura ji
कोरड्या मसाल्या मध्ये पाणी घालण्या ऐवजी चिंचेचा कोळ व गूळ घालावा. थोडा बारीक चिरलेला कांदा ही घालावा व मसाला एकत्र करून वांग्यात भरून टी वाफवावीत. वाफवून झाल्यावर उरलेला मासा घालून ती दोन मिनिटे परतावावीत. कोरडी भाजी हवी असेल, तर तशीच वाढावी. पण रस्सा हवा असेल तर दोन कप पाणी घालून उकळून घ्यावे. फार सुंदर चव येते. कोरडी भाजी भाकरी बरोबर खावी व रसदार भाजी भाताबरोबर खावी. माझी आई व मावशी अशी भाजी गेली पन्नास वर्षे करीत आहेत. नक्की करून पाहा, चव वधारले.
ताई मी आता 8वी ला आहे मी तुझ्या रेसिपी try करते. घरातली सगळी माझ्यावर खूप खुश असतात. मी तुझी fan आहे. आसाच नवनवीन रेसिपी अपलोड करत जा. मी सगळे try Karin ..
माझ्या छोट्या मुलीला सुकं वांग खुप आवडते माझ्या पद्धतीने केलेले.पण मी तुझ्या पद्धतीने सीक्रेट मसाला वापरुन नक्की करुन पहाणार.मी तुझ्या recipes करते फोटो काढते पण पाठवता येत नाही. Thanx मधुरा
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊 तुम्ही फोटो मला माझ्या ई-मेल madhurasrecipe@gmail.com वर मेल करू शकता किंवा फेसबुक पेजवर शेअर करू शकता...facebook.com/groups/madhurasrecipe/
मी तुमचा concern समजू शकते. production कॉस्ट कव्हर करण्यासाठी आम्हाला ब्रँड endorsement करणं गरजेचं आहे. I hope you understand. लवकरच नवीन रेसिपी बरोबर भेटूयात 🙂🙂
प्रॉडक्शन कॉस्ट भरून काढण्याकरता हे असे व्हिडिओज गरजेचे असतात. हे असे १ किंवा २ व्हिडिओज असतील. आपण परत आपले रेगुलर व्हिडिओज सुरु करू. गैरसोयीकरता माफ करा.. धन्यवाद 😊😊
Madhura, Maggi masala can be used in bland veggies but here the masala we make is already strong enough. Also, please be mindful of the salt that you add as maggi masala has enough salt. The receipe should not turn salty.
tyat kay nahi aawdnya sarkh mothe mothe celebrety kiti add krta mg aapn ka aaplya marathi mansanche pay khechayche arthat te masale vaparaychi ki nahi hi aapli iccha
तुमचा कॅन्सर्न मी समजू शकते. पण प्रॉडक्शन कॉस्ट भरून काढण्याकरता हे असे व्हिडिओज गरजेचे असतात. हे असे १ किंवा २ व्हिडिओज असतील. आपण परत आपले रेगुलर व्हिडिओज सुरु करू. गैरसोयीकरता माफ करा.. धन्यवाद 😊😊
Magic masala secret masala mhanun Sangun tyach tyach recipe nako dakhvus. Vangyachi bhaji adhi pan dakhavliys. Maggi masala saglyach bhajanmadhe nahi changla lagat. New recipes dakhav.
प्रॉडक्शन कॉस्ट भरून काढण्याकरता हे असे व्हिडिओज गरजेचे असतात. हे असे १ किंवा २ व्हिडिओज असतील. आपण परत आपले रेगुलर व्हिडिओज सुरु करू. गैरसोयीकरता माफ करा.. धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi मान्य आहे ताई .. पण आता तुझ्या रेसिपी आणि तुझे मसाले इतकी सवय झाली आहे की तू दुसरे मसाले वापरते आहेस हेच पचनी नाही पडत.. बाकी काही नाही.. काही चुकलं असेल तर सॉरी.