डोळ्या मधून पाणि येत हे खरं आहे पाण जोव्हा डोळे कलरकरतात तेव्हा एक लिकव्हीड सोडून डोळे कलर केले जाते त्यामुळे डोळ्या मधून पाणि ये ते आणि गणपती च्या १० ते ११ दिवसांनी हे खर कारण आहे
It's very true ,,,,our home Laxmi also crying after send off function that is gathi ghetalyavar,,,,khare aahe he,,Laxmi aalyavar hasanarya Laxmi gathi ghetalyavar radtat he aagadi kharay,,,,,🎉🎉🎉
आणी ते हळद कुंकू ते ठेवत ना 2 दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री हळद कुंकू ठेवतात ना त्यादिवशी सकाळी बघायचं त्यात हाताचे बोटं उमलेतले असतात त्यांच्या हातात चे बोटं उमटले असतात आणि जेवण पण संपत ठेवलेलं
Hi somadada mi Aaj tumhala bhetayla baramatila aalto Tumchya gharachya baher aalto pan gharat yeych maz dhadsach zal nahi mang Ghar bhagun tasech aalo pan parat nkki bhetel big fan ❤😊
दिसतंय डोळ्यातलं अश्रू दादा तुम्हाला गौराई रडलेली दिसली शुभ आहे भाग्यवान प्रियंका वहिनी साठी चांगली आहे कधीच कुणाला रडलेली दिसत नाही परंतु तुम्हाला राहिलेली दुसरी भाग्यवान आहात