Тёмный

चला पार्टी करू वडे आणि कोंकणी चिकन ची | Vade Chicken Gatari Special Recipe Vlog 

Shubhangi Keer
Подписаться 521 тыс.
Просмотров 127 тыс.
50% 1

#gatarichickenrecipe #chickenvade

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 409   
@mprahane9031
@mprahane9031 2 года назад
आहे चित्रीकरण जुने तरीही जे वाटते लिहिले पाहिजे.तुम्ही लहान लहान गोष्टी सुध्दा आमच्या समोर मांडता, काहीही न लपविता मोकळेपणाने व्यक्त करता हा सालसपणाच प्रेक्षकांना भावतो.छान आहे.
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 3 года назад
खरे तर शेतकऱ्यांना कष्ट करून भाव मिळत नाही आणि मध्येले दलाल पैसे खातात म्हणुन जे किरकोळ शेतकऱ्याकडून भाव करून घेऊ नये बाकी पप्पू तू खूप लोकांना मदत करतो 👍
@smitakocharekar7408
@smitakocharekar7408 3 года назад
Papu tum achi family mala khup aavadate mee pan malavani aahi
@shiksha.420
@shiksha.420 3 года назад
माझे वय 32आहे मावशी. मला स्वयंपाक करण्याचा कंटाळा यायचा. पण मावशी ची एनर्जी बघून मला पण स्वयंपाक करण्याची आवड निर्माण झाली. माझे मिस्टर पण खूप खुश आहेत. नवीन नवीन डिश बनवते मी नेहमी.
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 3 года назад
मदत करणे महत्वाचे .जे तू नेहमीच करतोस , त्यामुळे आपण लक्ष न देता काम करत रहायचे.असेच चांगले काम करत रहायचे आशिर्वाद मिळणारच
@MansiDiwale
@MansiDiwale 3 года назад
पप्पु अश्या कॉमेंट्स मध्ये लक्ष देवू नका, अरे सगळेच काही संस्था तर्फे मदत पाठवत आहेत स्वतः एक एक फॅमिली. जात नाही आहेत , आणि भाजी वाल्याला चहा पाणी दीलेका विचारतात अरे पाणी आपण दरवाज्यात आलेल्या प्रत्येक माणसाना विचारतो , काकु वडे रेसिपी खुप छान 👌👌👌👌
@pinkyiyer3099
@pinkyiyer3099 3 года назад
Love your mother...such a pure soul..hardworking...nd always smiling...she is an inspiration to every woman...Stay blessed..happy nd..healthy always..🙏
@renukajambaulikar
@renukajambaulikar 3 года назад
For a middle class family you are doing a lot. Ignore comments which seem to come from people who only say and don’t do anything. You have a big heart. Keep it up.
@mrunaldaware104
@mrunaldaware104 3 года назад
मला परवा तुमचे पपा कुठे असा प्रश्न पडला आणि तुमच्या ताई ने शिरा केला तेंव्हा मला ऊत्तर मिळाले.पपा नाही तर तुम्ही मम्मी ची कळजी खुप घेता हे दिसते.happy फैमिली आणि सामजिक जाणिवा असलेली फैमिली आहे तुमची.आम्ही पण अशीच मदत करतो.
@pariphad8828
@pariphad8828 3 года назад
काकु घास चारत होत्या आस वाटल जस आपल्या छोट्यास्या बाळाला घास भरवते आईच प्रेम कधीच कोनाला ओळखु यनार नाही खरच आई ही आईच आसते तीच प्रेमच वेगळ ।😇स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी😇🙏😢😢
@nishashetye488
@nishashetye488 2 года назад
ताई वडे भाजणी खूप आवडली व मी चिकन व वडे करून पाहीले खूप छान झाले तूमच्या जेवणाच्या सर्व रेसीपी खूप आवडतात मला वेळ मिळेल तेव्हा पाहाते तूम्ही आजी झालात मामी मामा झालात तूमच चाैघांच अभिनंदन तूमच चाैघांच येकमेकांवरच प्रेम पाहुण बर वाटत सूनेचे तर खूपच लाड करता तूमच्या सारखी सासूबाई सर्व मुलींना मिळू दे
@Manasi_1875
@Manasi_1875 3 года назад
काकु तुम्ही खुप गोड आहात...आणि खूप मनापासून जेवण बनवता... yummy yummy food
@Dhiraj_app_star_vlogs
@Dhiraj_app_star_vlogs 3 года назад
Tula kay kalat nahi na ka mhad Chiplun la yevada pur aala aahe jara madat vagare karavi tar tumhi ithe party kartay tumhi kasale aalat kokni khali navala aahat manas aani tumachya 1ka pan video madhe kahich ulleka nahi pura baddal Tumhla kahi mahit aahe ki nahi 😏
@aartiparbalkar2120
@aartiparbalkar2120 3 года назад
Sir aaj chi video skip karun baghitli ahe vatta tumhi...purn video bagha 😊
@aartiparbalkar2120
@aartiparbalkar2120 3 года назад
Pratek gosht bolaychi kivha dakhvaychi garaj naste...pan lok vishvas nahi thevat changlya lokan var tya mule kadhi tari bolun dakhvavach lagta.
@anushreekoyande5978
@anushreekoyande5978 3 года назад
Tu kiti madat keli te sang
@sunandasuryavanshi5334
@sunandasuryavanshi5334 3 года назад
मेन म्हणजे एवढी प्रेमाने खाऊ घालणे महत्त्वाचे शेजारच्यांना ताईंना हेच तर आशीर्वाद असतात आपल्या मुलांच्या पाठीशी. खूप छान वयस्कर मानस जेवुन समाधानी झाले.
@amrutas5359
@amrutas5359 3 года назад
Pick some good topics on which you can make vlogs, shejari Aatya dil tai ya palikade jaun vlog banav, Tech Tech pahun kantala yeto, For example you can make series in which you can show recipe from different states, then in Maharashtra also there are variety of local recipe which have started becoming unknown to people tyavar series hou shakte, * Mumbai madhle vegvegli markets dakhav * Ajun Vegveglya states madhli recipe Jya madhye similarities Aahet tyatli ek banvun baki states madhye kaay Kaay banvla jat tyachi mahiti de For example in up bihar they make farha, which is similar to idali, then we prepare modak and similar dish they prepare in Kerala, and himachal pradesh * local masale suddha khup Vegveglya chaviche banvala jatat, tyachi mahiti de, like various varieties of chilly etc etc Navinya pahije Tech Tech pahun kantala yeto
@sangeetaraikar3808
@sangeetaraikar3808 3 года назад
@@paris8369 Kharay 👍
@minalghodekar422
@minalghodekar422 3 года назад
नमस्कार ताई,आता पपू दादाच लग्न करा म्हणजे तुम्हाला जरा आराम मिळेल.
@sakshishirodkar768
@sakshishirodkar768 3 года назад
काकू वडे छान, पिठ मळताना मी पिठात कांदा किसून टाकते छान होतात. तुम्ही पण घालून बघा.. बाकी सुंदर
@snehachavan1710
@snehachavan1710 3 года назад
Subhangitai you are very perfect in your recipe. Tumcha barober aamchihi Gatari zali. Khoop Khoop chaan 👍
@suvarnauttekar1485
@suvarnauttekar1485 3 года назад
Kobadi vade yammi recepi Dada and aai I like my cokan culture and you can show fames cokan recepi in
@gharkatastykhana8163
@gharkatastykhana8163 3 года назад
Yalach komdi vade mhantat ka plz sanga?karan mi aikl aahe pahile nahi kadhi.
@dineshs7953
@dineshs7953 3 года назад
साफ सफाई साठी महाडला बरेच जण गेले आहेत. श्री सदस्य आणि काही संस्था ते काम करत आहेत
@ujwalaredkar3932
@ujwalaredkar3932 3 года назад
Pappu n kaku tumchi swakastachi kamai ahe .satpatri Dan karave, apatri lokanna tyachi kimmat n bhavana kalat nahi
@dineshs7953
@dineshs7953 3 года назад
@@ujwalaredkar3932 tumhi mala.ka reply dila aahe.
@snehaparadkar1051
@snehaparadkar1051 3 года назад
@snehaparadkar1051
@snehaparadkar1051 3 года назад
वडे चिकन छान झाले.पप्पू आईला खूप मदत करतो.चांगला मुलगा आहे.
@rajugaikwad3682
@rajugaikwad3682 3 года назад
@@ujwalaredkar3932 hidelittlerain
@mrunaldaware104
@mrunaldaware104 3 года назад
पप्प्पू आणि ताई तुम्ही अगदी आमच्या घरातले वाटता.आणि तुम्ही खुप फ्रेश असता नेहमी..खुप छान सांगता सगळे.तुमचे रोज मी नेहमी ब्लॉग बघते.
@sarikachaudhari8367
@sarikachaudhari8367 3 года назад
Tumi yevde changle ahet tar chiplunla madat keli ka nahi
@shekharparkar
@shekharparkar 3 года назад
तुम्ही किती केली ते सांगा.
@shilpamahajan3616
@shilpamahajan3616 3 года назад
Purn video ka baghat nahi tumhi
@aartiparbalkar2120
@aartiparbalkar2120 3 года назад
please watch full video 😊🙏
@prachimande4767
@prachimande4767 3 года назад
वडे करण्याची पद्धत खुप छान आहे आम्ही मांसाहार करत नाही शाक भाजी बरोबर करुन बघणार आहे
@neetaparab4361
@neetaparab4361 3 года назад
ताई तुम्ही लोकांनकडे लक्ष देवु नका ती बोलणार वाईट वाटुन घेऊ नका
@nimakamble4495
@nimakamble4495 3 года назад
Tai tumala pahili ke mala mazy bahinichi aathvan yte resipi khop chan astat very nice tai nima kambĺe
@swatimayekar1668
@swatimayekar1668 3 года назад
मावशी हे वड्याचे कोरडे पीठ (मळलेले नाही हा) करून ठेवले तर किती दिवस टिकेल???
@baalah7
@baalah7 3 года назад
कॉमेडी वडे - लई भारी 😇 सर्व आप आपल्या वतीने जितकं मदत करू शकतात, तितकं करत आहे आणि करायला पाहिजे, काही दाखवतात , काही नाही दाखवत एक मेकांना सहाय करू अवघे धरू सुपंथ 🙌🏼
@anjalipatil4135
@anjalipatil4135 3 года назад
बडे शिकायला मिळाले तुम्ही खरच खूप प्रेमळ आहात
@vijayawagh9183
@vijayawagh9183 3 года назад
काकु & दादा बोलणा-याकडे लक्ष देवू नका तुम्ही जे करता ते खुपचं भारी आहे 👍 दिल तर खुपचं गोड आहे 😘
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728 3 года назад
एखादी निगेटिव्ह camment आली तर .ऐवढे रागावण्याची गरज नाही.ती पण मनमोकळे पणाने स्वीकारा .कारण तुमच्यावर प्रेम करणारे हक्काने सांगतात.जे प्रेम करतात ते हक्क ने बोलतात.
@ऊषाशिंदे-न1न
@ऊषाशिंदे-न1न 3 года назад
मैञी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पपु आणि काकु वडे खुप छान बनले चिकन पण नंबर एक काकु
@meena6881
@meena6881 3 года назад
खूपच छान ...कोंबडी वडे रेसिपी व ताई तुम्ही सुद्धा ... तुमचं बोलणं एकदम साधं पण मनाला आनंद देणारं असतं..खरं तर मी तुमचे विडीओ खास तुमचा संवाद ऐकण्यासाठी बघते. पप्पू सुद्धा छान साथ व मान देतो तुम्हाला..खूप छान. तुमचं कुटूंब कायम असंच सुखी व आनंदी राहो..हि सदिच्छा.
@dipasutar5099
@dipasutar5099 3 года назад
Actually chicken has to marinate with salt, ginger garlic paste n den has to boil it.
@sharmilasharmila4985
@sharmilasharmila4985 3 года назад
तुम्ही दोघेही चांगले आहात कारण मी चार वर्षा पासून विडीओ पाहते आहे लोकांना बोलायला काय जातय रेसिपी 👌👌👌
@aartipanchal9204
@aartipanchal9204 3 года назад
Kaku kiti god aahat tumhi .. kiti premane khau ghalata saglyanna... देव तुम्हला उदंड आयुष्य देवो... stay blessed always..Love you.
@varma9602
@varma9602 3 года назад
मावशी.. पप्पूदादा पूरग्रस्तासाठी मदतीचा आहवान करा. ...लोक ऐकतात तुम्हाच. ...कशी कुठे मदत करायची त्याचे याची माहिती दिली तर लोकांना सोपे जाईल. ..मदत करायला. ..
@swatimuley8464
@swatimuley8464 3 года назад
वडे करायला खुप किचकट वाटतात पण तुम्ही खुप सोपे करुन दाखवले खुपच छान
@hemantraut3539
@hemantraut3539 3 года назад
वडे करण्याची पद्धत मस्त 👌 पप्पू सारखा मुलगा असणं भाग्याचं आहे.खुप समंजस पणा त्याच्यात दिसतो.दिल छान व गोड दिसते.
@lilaawaghade
@lilaawaghade 3 года назад
छान केलेला कोंबडीवडे आणि चिकनचा बेत. मस्तच, तुम्ही बरोबर बोलात जे कमेंटमधे बोलतात ते सर्व donate,help करतपण नसतील पण बडेजाव करून दुसरयाला सांगतील. प्रत्येकाने आपल्याला जमेल तशी मदत करावी जबरदस्ती नको, बाकी सोनू मोनू जोडी आणि story आवडली.
@shantakenkre4727
@shantakenkre4727 3 года назад
पप्पू चिकन मस्त झाले वडे पण छान झाले 👌मातीच्या भांड्यत लय भारी लागत.👍
@SBMofficial1
@SBMofficial1 3 года назад
Happy frend ship day tai pappu .Mast recipe,👌👌🌹❤️
@anitakinkale7880
@anitakinkale7880 3 года назад
आम्ही पण खूप सारे मुलांचे‌ कपडे माझ्या साड्या सुनेचे डेसज जुनी भांडीं ५0 किलो तांदूळ एक गोण मदत दिली ‌आम्ही कोणालाही अजून सांगितले नाही.
@komibhat5655
@komibhat5655 2 года назад
Dada... Namaskar... Chan jhali recipe... Vade talleli kadai kutun ghetli sanga na.. khub Chan ahe. ❤️
@vaishalisrecipe5966
@vaishalisrecipe5966 3 года назад
काकु खूपच सुंदर explain करत आहे आई आणि मुलगा छान लाईफ एन्जॉय करता नशीबवान आहात तुम्ही I love u r family
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 года назад
खूप खूप छान व्हिडीयो नेहमीप्रमाणे आणि रेसिपी अप्रतिम मस्तच
@manishatulsankar7115
@manishatulsankar7115 3 года назад
Papu dada ani kaki tumche he recipes khup mast testi hotat Me banwte baghun
@snehachavan1710
@snehachavan1710 3 года назад
We all appreciate your hard work & social attachments
@rashmibeharevlogs4230
@rashmibeharevlogs4230 3 года назад
शुभांगी ताई तुम्ही कोणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका तुम्ही वडे बनवले खूप छान होतेमी ते बुधवारी बनवनार
@meghanasawant3313
@meghanasawant3313 3 года назад
ही मातीची भांडी खाली चिर(तडा)जातो.पण भाजी खुप छान होते.
@snehalmore5719
@snehalmore5719 3 года назад
Kanda mixer la vatun takaycha pitht ani gul thoda chan chav yete
@aryawaradkar2998
@aryawaradkar2998 3 года назад
Kaki mala malvani vade khup awadtat. Chikan pan lai bhri zale. Ekdam zakas pahunchar kelat. Ajji ani ajobancha. Dhanyawad.🙏
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 года назад
वडे एकदम फर्मास, सही, सुंदर😍💓 चिकन मस्त
@ResidentIndia-yr8do
@ResidentIndia-yr8do 3 года назад
Exhaust fan आहे का किचन मध्ये नसेल तर बसून घ्या high speed very important healthy rahnas
@aartiparbalkar2120
@aartiparbalkar2120 3 года назад
Gatari special Chicken and vade mast 😍😋..amcha kade pan 1st vada gas var thevto amhi...Kahi lok kaam kartat kami pan dikhava jast kartat...Tasa tumcha nahi ahe,tumhi help keli pan sangitla nahi...Thanks for reading all positive comments..Mazi 💜😘Dilu 😒 tumcha kade baghte tevha majja yete 😅😂....Shejar dharma japta tumhi changli gosht ahe, shevti kathin paristithi madhe tech adhi madatila dhaun yetat...Nice Recipe,Family and Video 😊
@anilchavan8543
@anilchavan8543 3 года назад
🌄卐॥ॐ श्री गणेशाय नम:॥卐🌅 🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ ॥卐🌅 🛕 🌹🌹🌷🌷🌺🌺 🛕 🙏🙏🙏🙏🙏 👍👍👍👍👍🤝🤝🤝🤝🤝
@aartiparbalkar2120
@aartiparbalkar2120 3 года назад
@@anilchavan8543 🌹🙏Om Ganeshaya Namah 🙏🌹 🌹🙏Shree Swami Samarth 🙏🌹
@anilchavan8543
@anilchavan8543 3 года назад
@@aartiparbalkar2120 🙏🙏🙏
@vrushalikaranjkar5913
@vrushalikaranjkar5913 3 года назад
Instant vade recepi khupch mast.khavese vatle ki karta yeti ase.karan sarv sahitya gharat aste.
@leenamhatre1405
@leenamhatre1405 3 года назад
नकारात्मक कमेंट्स ना उत्तर न देता ,दुर्लक्ष करणे केव्हाही चांगले, अन्यथा तुमचा रागीट स्वभाव दिसून येतो.कारण त्यांना तेच हवे असते, तेव्हा इग्नोर करणेही त्यावरचा उपाय.
@pritisawant5516
@pritisawant5516 3 года назад
Wow khupch chhan Mala khupch aavdala nakki banaun baghen hi recipes thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe vade aani chicken recipe wow khupch chhan thank you for the recipe and I love it thank you so much for your recipe
@philominaphilipsingh6672
@philominaphilipsingh6672 2 года назад
Thanku so much for this beautiful recipe I love your mom , looking at her i feel iam seeing my mom she is same as my mother is 🥰lot of love from my side i tried to your recipe the taste was awesome thanku so much for sharing 👍
@ashanaik5546
@ashanaik5546 3 года назад
Khas khas deep freezer me rekho te 1year chagla rahoto
@vaishalihonkalse6746
@vaishalihonkalse6746 3 года назад
Vade masta nava thevnare khup astat nhi laksh deu nindakache ghar shejari asave ugach nhi manat Kaku mastach recepie 👌👌👍👍
@sanjanatawade9437
@sanjanatawade9437 3 года назад
हाय, शुभांगी ताई कसे आहात सगळे गटारी स्पेशल खुप छान आहे,सोनू,मोनूही क्युट आहेत, सोनू मध्ये मीठ आणि मोनूमध्ये लोणचे मेनू मस्त 👌👌😊
@deepabhatt40
@deepabhatt40 3 года назад
पप्पूची अर्धांगिनी काय करते कशी आहे ते पाहण्याची उत्सुकता लागली आहे😀
@prachikadam9344
@prachikadam9344 3 года назад
चिपळूण हे माझं गाव आहे. तुम्ही मदत केली खुप छान वाटलं. तिथे परिस्थिती खुप वाईट आहे.
@nayanakale1274
@nayanakale1274 3 года назад
व्वा खूप छान वडे आणि चिकन आणि मावशी पण खूप छान आहेत👌👌🌹
@smitatalekar8006
@smitatalekar8006 3 года назад
Happy gatary. Khup chan vade kokani chicken. Wow maushi khup chan aastat tumchya recipe. Aani lokanchya bolnyakade laksh naka deu. Lok doni bajuni boltat ❤❤❤👌👌👌🌹🌹🌹
@sharmishtha9403
@sharmishtha9403 3 года назад
वा काकू मस्तच बनवलाय आजचा बेत👌 वडे तर मस्त खुसखुशीत झालेत...सहज आणि सोप्पी वाटली वड्यांची पद्धत. Thank you ओंकार, माझी comment vlog मध्ये mention केल्याबद्दल🙏
@pari_9b
@pari_9b 3 года назад
Hi .... amhi pn 700 pryant bhaji purchase karto.... apnch jast quantity made purchse kart asu tr to bhaji wala swast made deto...kaku tumhi dogh have tase video banva Amhi tumche video bghtach rahu... tumche vedio phile ki family la bhetala sarkh feel yet i love u.. both.... ur wife is so lucky....
@sayalisurve3104
@sayalisurve3104 3 года назад
खूप छान रेसिपी 👌👍 शेजारच्या पाहून चार तुम्ही केला खूप छान 👌👍🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@rahuldeorukhkar1888
@rahuldeorukhkar1888 3 года назад
Vade chiken masst teasty👌👌 Aajacha volg kharch changla aahe. Kadhi kadhi manat nastanahi nakotya prashnachi uttar dyavi lagtat. Tarihi uttar uttam hoti mala awadli.🙏
@anitatirlotkar1650
@anitatirlotkar1650 3 года назад
Pappu bolnaryana kay te tar bolnarach dusryala bolayla sope aste pan tya bolnaryani kadhi bhji valyala ghart bolun pani sudha pajle nasel . Tai tumhi tumche kam karat raha . Tumhi khup chaglya aahat. Tumche vichar khup changle aahet.
@salonee4082
@salonee4082 3 года назад
Hoy aksharsha bajivale sandi milatas lutat ekde mahamarg band aslyane lutacha aahet
@ruhipatil7544
@ruhipatil7544 3 года назад
Aaj Maja aahe shjarychi...Kaku me pan tumchi shejari havi hoti..bharpur navin navin goshti khayla malalya Asta.. 😘😘😘😘 Aani dadacha baykochi avdhi atvn kadta tumi Tila uchaki lagt asel sarkhi....😁😁😁😄😄😄😄😄
@shalinikshirsagar2860
@shalinikshirsagar2860 3 года назад
Kombadi vade bolatat kay yala
@leelasahani1179
@leelasahani1179 3 года назад
चिपलूनला पूर आला इथे पार्टि करता?
@swapnalisalvi9j13
@swapnalisalvi9j13 3 года назад
Tumhi jevala nahi ka?
@anushreekoyande5978
@anushreekoyande5978 3 года назад
Chiplunla pur alyapasun tumhi tar jeanach sodale asel
@aartiparbalkar2120
@aartiparbalkar2120 3 года назад
chiplun cha lokanna fakt help karu shakto ani tyanni te kele ahe...tyanni kahi khallyane kivha na khallyane paristithi badalnar ahe ka??
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 года назад
Tumhe Sarvana Madat Karta Khupp Chan mahnun Tumala Barkat Aahe God Bless you 👌👌👌👌👌
@vaishalipatil8945
@vaishalipatil8945 3 года назад
Tai tumchaya hatat annapoorna sakshat ahe hatat godi va prem ahe tech tumchayajevanat utarte, asechmrs pappulapan shikva
@ayeshasbarbieworld5065
@ayeshasbarbieworld5065 3 года назад
Mi pn dada nehmi kitchenla chicken kadhi kadhi visrat bolte
@shivajiawaghade6355
@shivajiawaghade6355 3 года назад
खुप छान आहे ताई तुम्ही किती चांगले वागतात शेजारच्यांना किती चांगले ट्रीट करता🥰🥰🥰
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 года назад
थोडा रवाटाका छान वडे होतात.
@shivajiawaghade6355
@shivajiawaghade6355 3 года назад
हो
@sheetaltelang35gmail
@sheetaltelang35gmail 3 года назад
Kaku meeth valya barni la monu mhana mhanje ma ma match hoil
@gaurigosavi3320
@gaurigosavi3320 3 года назад
Kaku kiti sunder mala khupach aavdlay Chikan aani vade,
@asmitakadam6095
@asmitakadam6095 3 года назад
Tumcha receipe ekdam mast aani easy astat aani tumche bolane ekdam gharchasarkhe watate aani tumhi na lokankade laksh deu naka
@arunadesai6879
@arunadesai6879 3 года назад
शुभांगी ताई वडे चिकन बघून तोंडाला पाणी सुटले😛👍🏻😊
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 года назад
खुप छान प्रकारे तुम्ही वडे आणि चिकन करून दाखवली आणि तुमचे विचार सुध्दा चांगले आहे एक हात मदतीचा एक हात माणुसकीचा खुप छान प्रकारे तुम्ही मदत केली तुम्ही फक्त स्वतः चा विचार करत नाही दुस-याचा सुध्दा विचार करतात खुप बर वाटलं छान होता तुझा विडिओ आवडल
@SwamiBhakti4545
@SwamiBhakti4545 3 года назад
आज चीकन वडे मज्जा आमची आवडती रेसीपी आम्ही बूधवारी गटारी करनार. 👌✋
@asmitaahir9003
@asmitaahir9003 3 года назад
🙏🌹🌹|| श्री स्वामी समर्थ ||🌹🌹🙏
@aartiparbalkar2120
@aartiparbalkar2120 3 года назад
Shree Swami Samarth 🙏🌹
@savitarothe2392
@savitarothe2392 3 года назад
हाय शुभांगी ताई मला तुमचे video खूप आवडतात सोनू मोनू छान नाव ठेवले ताई ओंकार तुम्हा दोघांचे विचार मला खूप आवडले दिल पण खूप क्यूट आहे
@sandradsilva8842
@sandradsilva8842 3 года назад
i like to watch your videos. where do yourl live in Mumbai keep up the good work
@dipalikadam9882
@dipalikadam9882 3 года назад
Vikroli
@vilasinigaonkar2141
@vilasinigaonkar2141 3 года назад
Kaki mi sudha pahila vada chota kadhate Ani gasjaval thevate he mi mazya aai kadun shikale Karan te sudha ek shastra aahe Ani madakyatale chicken ek no👍
@pranaliwaghare3051
@pranaliwaghare3051 3 года назад
Lokan kade laksh naka deu☺️ amhala mahit ahe tumhi lok khup helpful ahat😘
@mayabandal4196
@mayabandal4196 3 года назад
ताई दिलला किती जोरात खूर्चीमध्ये ठेवले अहो पाहूणे आले तरी तिलाही असे करू नका
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 года назад
खसखस फी्ज ठेवली तरी पण खराब होणार नाही । आज ची रेसीपी 👌👌👍
@shilpagonsalves4009
@shilpagonsalves4009 3 года назад
Very nice Aunty and pappu. Dont pay attention to negative comments.
@varshasharma8536
@varshasharma8536 3 года назад
Kiti divas pit theau shakto
@yoginirangwala9607
@yoginirangwala9607 3 года назад
🙏 pappu bhandi ata bidachi copper &matichi vapar non stick vapru nako
@ffgamingak27
@ffgamingak27 3 года назад
तुमची दीलू खुप छान आहे. 😍😍😍🥰🥰
@jyotijadhav1782
@jyotijadhav1782 2 года назад
Nirjiv goshtinvarhi kiti prem karate Tai❤️❤️
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 года назад
Vadyachi recepie khupach chaan kaki aani chicken pan aani khup chaan aadharatithya kela tumhi shejaryancha
@bhartikasare299
@bhartikasare299 3 года назад
Mast vade kelat mam... thumhi khar great aahat Pappu tar khup Chan mulaga ..... happy family ❤️🌹😘🌹💐
@rajeshreekadam4031
@rajeshreekadam4031 3 года назад
पपू तू लोकच मनावर घेऊ नकोस लोक नुसतेच बोलतात लक्ष देऊ नकोस लोक बोलताच राहतात 👌👌👌👍👍
@Rasika_Rajesh
@Rasika_Rajesh 3 года назад
दीलू साठी कायमच एखाद seperate भांडं असावं.
@jayshreekamblevlogsrecipe6555
@jayshreekamblevlogsrecipe6555 3 года назад
शुभांगी काकू तुमच्या रेसिपी खूप छान असतात मला खूप आवडतात आणि लोकांच्या वाईट कमिंग कडे लक्ष देऊ नका आपण फक्त चांगल्या भावनेने काम करायचं
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 3 года назад
Ujvya hatane kelele davya hatala mahit pdta kaama nye. Jau dya nidkache ghar asave shejari. Ratnagirit kse aahe .
Далее
БЕЛКА РОЖАЕТ? #cat
00:21
Просмотров 706 тыс.
Real respect sig
00:48
Просмотров 1,4 млн