खूप छान बेत आहे जेवणाचा तोंडाला पाणी सुटल ठेचा आणि भरीत बघून 😋😋पूनम पोरीनला जरा हुशार आणि matured बनव.अस ठेऊ नकोस .तू किती हुशार आणि चंचल आहेस त स बनव.
अहो फक्त छान दिसेल म्हणून furniture घ्यायचे का? ती एकटीच कमवते पैसे savings ला राहू द्यात ना. तीन मुली आहेत त्यांच शिक्षण आहे. वस्तू पण होतील पण कधी कोणत्या अडचणी येतील सांगता येत नाही
ताई माझ्या आवडीचा बेत बनविला आहे खर्डा भरीत भाकरी एकच नंबर असे वाटते की तुमच्या घरी यावं जेवायला तोंडाला पाणी सुटले आहे ताई खुप खुप छान बेत मी पण बनवते उद्या सकाळी