आपली एवढी छान रेसिपी बघून करण्याचा इतका मोह झाला की मी लगेच बनवून बघीतली खुप च चविष्ट झाली आणि मनापासून सगळ्यांनाच खुप आवडली नेहमीप्रमाणे च मस्त ताई आपली रेसिपी छान च धन्यवाद
ताई,मस्तच रेसीपी आहे.मी नक्की करून पाहीन .एक आवर्जून परत सांगावस वाटतंय,की तुमचे पाकातले रवा लाडू रेसीपी अप्रतिम, गेली 30 वर्षे मी लाडू करतेय हे ,पण पाक न जमल्यामुळे प्रत्येकवेळीलाडवाच वेगळं टेक्श्चर असायचं पण तुम्ही सांगितल्या नुसार पाकाच योग्य प्रमाण केल्यामुळे खूप छान झाले,आणि कॉन्फिडन्स वाढला माझा व खोट नाही सांगत पण ह्या दिवाळीत लागोपाठ 3 वेळा केले मी लाडू,(२ वाट्या राव्यानुसार) खूपच छान जमले,आत्मविश्वास वाढला😀☺️🙏थँक्स
काकू, उपवास भाजणी चे प्रमाण काय ते सांगा प्लीज. तसेच नवरात्र विशेष सोप्या उपवास रेसिपी तिखट/गोड ते सांगा. व विशिष्ट दिवशी देवीला काही वेगवेगळे नैवेद्य/फुलोरा इत्यादी माहिती द्यावी