Тёмный

चांगलं नशीब हवंय? मग हे करा- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै 

Jeevanvidya
Подписаться 397 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

चांगलं नशीब हवंय? मग हे करा!- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1172
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 109   
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 10 месяцев назад
जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया 🌹🙏🌹
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 12 дней назад
सुखी होणे सोपे दुःखी होणे कठीण कसे सांगत आहेत सदगुरू ऐका ,,,,,,,, सदगुरूनाथ महाराज की जय🙏🙏🙏🌹🌹🌹🙇🙇🙇
@NamrataNK
@NamrataNK 10 месяцев назад
Thank you so much Dada
@jagrutiamberkar2809
@jagrutiamberkar2809 10 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 धन्यवाद
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 10 месяцев назад
थोर समाजसुधारक, तत्वज्ञ ,क्रांतिकारक, ग्रेट फिलॉसॉफर, भारतरत्न ,भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊलीना कोटीकोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 10 месяцев назад
सद्गुरू सांगतात मन विचाराकडून सरकत सरकत आकार घेते. विचारा मध्ये पंचमहाभूते आहेत.विचार करताना आपल्या मनात चांगलाच विचार आला पाहिजे ह्याची काळजी घेतली पाहिजे.मग तुमच्या जीवनात सुखच सुख नांदेल.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 10 месяцев назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@anjanakadam8352
@anjanakadam8352 10 месяцев назад
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@NarendraJadhav-q8g
@NarendraJadhav-q8g 10 месяцев назад
जय सदगुरू...19.12. 23
@PadmashreeShinde
@PadmashreeShinde 10 месяцев назад
प्रयत्न पूर्वक विचार बदलून सुंदर जीवन घडवा असे सदगुरू माऊली सांगतात🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 10 месяцев назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@AbhishekVaidya-x1b
@AbhishekVaidya-x1b 9 месяцев назад
जय गुरुदेव !
@RavindraKenjale-oz9ds
@RavindraKenjale-oz9ds 12 дней назад
खरंच सद्गुरु विचार बनवतात जीवन हे खर आहे मला जीवनात ते पटल आहे . धन्यवाद मनापासून धन्यवाद
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e 6 месяцев назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 4 месяца назад
ओम नमः शिवाय 🎉! जय हो परमपूज्य सद्गुरु जी 🎉!
@jeevanvidya
@jeevanvidya 4 месяца назад
God bless you...🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 10 месяцев назад
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@NeetaMhadgut
@NeetaMhadgut 10 месяцев назад
Thank you so much dear satguru Mai mauli khup krutanyta khup thanks khup khup krutanyta jay satguru jay jeevanvidya khup sunder ❤
@prashantshinde948
@prashantshinde948 10 месяцев назад
विचार आपल्या जीवनाला आकार देतात इष्ट अनिष्ट त्या प्रमाणे आपलं जीवन घडत खुप अप्रतिम मार्गदर्शन केले सद्गुरूंनी
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 месяцев назад
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@sunilghadi8880
@sunilghadi8880 10 месяцев назад
विचार हा ईश्वर आहे! विचारांमध्ये पंच भुतांचा वास आहे! विचार चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे! सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना! Mind moves thought to thing. आपल्या जीवनाची गुरुकिल्ली आपल्याच विचारात! विचारातून जीवन घडेल, जीवन आकाराला येईल! विचारांच्या ठिकाणी सदा सावध, सदा सावध तो सदा सुखी! सुखी होणे फार सोपे, दुःखी होणे कठीण! पण आज परिस्थिती उलटी आहे, तुका म्हणे सुख जवा एवढे दुःख पर्वताएवढे... धन्यवाद सद्गुरुराया.. 🙏🙏कोटी कोटी नमन...
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 месяцев назад
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 10 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kalpanasoudagar1426
@kalpanasoudagar1426 8 месяцев назад
Khup chan maargdarshan Deva sarvanch bhale kar ❤
@radhikakhetmalis1753
@radhikakhetmalis1753 Месяц назад
Vitthal Vitthal Mauli Thank you JVM Team 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 10 месяцев назад
Sarve prashnachi uttare milnari eakach shala manje Jivanvidya mission. Hay yeeshwara sarvanch bhala kar aani tuze God Nam mukhat aakhand rahaude.
@SanjayPatil-zs1de
@SanjayPatil-zs1de 10 месяцев назад
Very nice मार्गदर्शन सद्गुरू 👏👏👏विठ्ठल विठ्ठल विचार हाच परमेश्वर 👏 प्रयत्न हे रत्न देवा पेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे 👏 संसारी असावे सावध 👏 सदा सावध तो सदा सुखी 👏 विचारांच्या ठिकाणी सतत सावध पाहिजे 👏 खूप छान सद्गुरु नाथा मार्गदर्शन केले 👏 खूप खूप कृतज्ञता 👏💐💐💐
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 10 месяцев назад
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat..... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️✔️✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 10 месяцев назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड अखंड अखंड राहु दे.
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 9 месяцев назад
विचाराच्या ठिकाणी माणसांनी सावध असले पाहिजे 👌
@manishabhosale6877
@manishabhosale6877 10 месяцев назад
सदगुरू आणि प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@arunmahajan3481
@arunmahajan3481 10 месяцев назад
सदगुरू चरणी प्रणाम
@latanesarikar9550
@latanesarikar9550 10 месяцев назад
Thank you sadguru vitthal vitthal
@eknaththorat6657
@eknaththorat6657 10 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल।
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 10 месяцев назад
विचारांचे सामर्थ्य अफाट आहे. विचारांमध्ये पंचमहाभूते व चैतन्य शक्तीचा वास आहे. त्यातूनच आपले जीवन कसे घडते याबद्दल सद्गुरु श्री वामनराव पै यांचे विज्ञाननिष्ठ ‌मार्गदर्शन.
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 10 месяцев назад
विचार करताना आपण सावध असलं पाहिजे आपले विचारच आपल्या जीवनाला आकार देतात म्हणून सावध तो सदा सुखी असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 10 месяцев назад
Sukhi hone far sope ahe,Dukhi hone far kathin Ahe 🎉🎉❤
@prasadparab2183
@prasadparab2183 10 месяцев назад
विठ्ठल🙏🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohanhalloor52
@mohanhalloor52 7 месяцев назад
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 10 месяцев назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshpal500
@rameshpal500 7 месяцев назад
Thank you guru ji
@arunanaik8014
@arunanaik8014 10 месяцев назад
Mind moves from Thought to thing .Vichar ha chaitanya shakticha akaar ahe.
@kishorpadalkar2055
@kishorpadalkar2055 8 месяцев назад
प.पू.सद्गुरू पै यांची जीवनविद्या संप्रदायाची अयोध्येतील ईश्वरी अवतार पुरषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या प्रतिष्ठापना कार्यक्रम साजरा करताना दिसून आला नाही.तरी समाजसुधारक संप्रदायाची प्रतिष्ठापना कार्यक्रमाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुकतेपोटी ही कॉमेंट दिली.
@sunitasave9201
@sunitasave9201 10 месяцев назад
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की मन विचारकडून सरकत सरकत आकाराकडे येते.
@milindghadi7372
@milindghadi7372 10 месяцев назад
विचार हा चैतन्यशक्तीचा आविष्कार आहे. विचाराच्या ठिकाणी पंचमहाभूते, चैतन्यशक्ती असते. म्हणून विचाराच्या ठिकाणी सावध असले पाहिजे.
@leenakale3888
@leenakale3888 10 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏जसा विचार तसा जीवनाला आकार प्रथम मनात विचार येतो नंतर विचार जीवनात कृती करतो व तसा जीवनाला आकार येतो
@ravindrapophale3739
@ravindrapophale3739 3 месяца назад
Great Satguru
@jeevanvidya
@jeevanvidya 3 месяца назад
God bless you...🙏
@vaishalipawar2785
@vaishalipawar2785 Месяц назад
विठ्ठल विठ्ठल अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरु जसा विचार तसा जीवनाला आकार त्या विचारातूनच आपलं नशीब घडत असतं किंवा बिघडवत असतो म्हणून विचारांच्या ठिकाणी सावध
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
God bless you🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 9 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏सद्गुरू, माई, दादा, वहिनी यांना कोटी कोटी प्रणाम
@meenaborkar435
@meenaborkar435 10 месяцев назад
Sadguru thanku
@siddhikamale5910
@siddhikamale5910 10 месяцев назад
चांगले विचार करा जीवनाला तेच आकार देतात
@Bhaveshwagh789
@Bhaveshwagh789 10 месяцев назад
Vithal vithal Deva🙏🙏🙏
@yogitabhor9888
@yogitabhor9888 10 месяцев назад
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@priyankaparab5826
@priyankaparab5826 10 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🌼देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🏻🌹🌼 thank you so much Satguru for everything 🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 10 месяцев назад
Sansari asave savadh. Aplya manamadhe apan jo vichar karto tevha apan savadh asave. Vichaar kartana aplya man-made jo vichar yeto to changlach ala pahije . Mhanun tumhi changlech vichar Kara🎉🎉❤
@manishkolhe2941
@manishkolhe2941 10 месяцев назад
विचार करताना आपल्या मनात चांगलाच विचार येईल हे सावधगिरी नेहमी बाळगावी
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 10 месяцев назад
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 9 месяцев назад
प्रयत्न हे रत्न देवापेक्ष श्रेष्ठ आहे
@govindvichare6644
@govindvichare6644 10 месяцев назад
विचारा प्रमाणे कसे वागावे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@nandkishorparab7300
@nandkishorparab7300 10 месяцев назад
Ekdam jabardast 👌🌹❤️
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 10 месяцев назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@tanmaynaik4135
@tanmaynaik4135 10 месяцев назад
Vitthal Vitthal Sadguru deva❤🙏
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 10 месяцев назад
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anjaliskitchen7722
@anjaliskitchen7722 10 месяцев назад
माझ्या सद्गुरुनि विचार ही चैतन्य शक्ति कशी आहे हे कित्ती कित्ती छान समजाऊन सांगितलंय. आमचे भाग्य आम्हास असे dnyan मिळते
@anusayagawde7132
@anusayagawde7132 10 месяцев назад
जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 Месяц назад
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@pramodhankare1231
@pramodhankare1231 4 месяца назад
विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 3 месяца назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 10 месяцев назад
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 10 месяцев назад
चांगल्या विचारांनी चांगले नशिब कसे घडेल? याचे तंत्र सांगत आहेत सद्गुरू.🙏
@sunilbidikar176
@sunilbidikar176 10 месяцев назад
मनात विचार येत असेल तर मानसाने सदा सावध असले पाहिजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 10 месяцев назад
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@sunilgadre5675
@sunilgadre5675 10 месяцев назад
Postiveness leads to good luck..
@anjanakadam8352
@anjanakadam8352 10 месяцев назад
"देवासकट सर्व काही मिळविण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षा ही श्रेष्ठ आहे." Great philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@NamrataNK
@NamrataNK 10 месяцев назад
Thank you so much Sadguru
@arunanaik8014
@arunanaik8014 10 месяцев назад
"Changle Nashib Havay?"- mag he Kara - Satguru Shree Wamanrao Pai- AZ ha Sundarrr Vishay Mauline Ghetla Ahe .Dhanyavaad Deva .Bless All ❤❤
@sabkuchgaming4409
@sabkuchgaming4409 5 месяцев назад
Very nice
@Mohinimore56
@Mohinimore56 10 месяцев назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल सदगुरू रायांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@suhasparab1240
@suhasparab1240 10 месяцев назад
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 10 месяцев назад
🙏🏼🙏👌👌 जय जीवन विघा मशिन जय सदगुरू 🙏🙏👌👌
@udayredkar5991
@udayredkar5991 3 месяца назад
GOD
@alpanakaklij
@alpanakaklij 10 месяцев назад
The only philosopher who tells us that we should stay happy always because thats the wish of god and this is possible by changing our thinking pattern
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 10 месяцев назад
🙏🙏🙏🙏🙏...
@udayredkar5991
@udayredkar5991 10 месяцев назад
Thoughts
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 7 месяцев назад
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 10 месяцев назад
मन विचाराकडून सरकत सरकत आकाराला येत 🙏Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Great Dada 🙏❤️🙏 nice 👌🙏
@mahendraotari6074
@mahendraotari6074 8 месяцев назад
छान आहे
@pramodhankare1231
@pramodhankare1231 4 месяца назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 3 месяца назад
God bless you...🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 10 месяцев назад
प्रथम आपण विचार करतो, नंतर त्याप्रमाणे आपण कृती करतो. विचारांमध्ये पंचमहाभूते भरली आहेत.विचार हा चैतन्य शक्ती चा अविष्कार आहे. म्हणून विचार करताना सावध असले पाहिजे. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@PradnyaBhowad
@PradnyaBhowad 7 месяцев назад
Satgu mai Dada vahini sarvana koti koti vandan Anderi purva saka
@Techniceditzzz
@Techniceditzzz 10 месяцев назад
😍 God bless all of you always 🤲🙌🙏
@arunmahajan3481
@arunmahajan3481 10 месяцев назад
खुप खुप कृतज्ञता
@vinodchodankar1772
@vinodchodankar1772 8 дней назад
🙏🙏🙏
@kishorsankhe6766
@kishorsankhe6766 10 месяцев назад
Very interesting
@raghunathbedre9686
@raghunathbedre9686 5 месяцев назад
Chan
@jeevanvidya
@jeevanvidya 4 месяца назад
🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 10 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल देवा
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 10 месяцев назад
Thoughts
@arjunlad9630
@arjunlad9630 10 месяцев назад
🙏🙏🙏
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 месяца назад
Thoughts
@dhanevivek8
@dhanevivek8 10 месяцев назад
🙏🙏
@sarvekshadeshmukh2371
@sarvekshadeshmukh2371 10 месяцев назад
❤❤
Далее
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 350 тыс.
Outsmarted 😂
00:20
Просмотров 3,2 млн
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 350 тыс.