Тёмный

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१० || Chandal chaoukadichya karamati full episode no.10 

Gavran Films Production
Подписаться 2,1 млн
Просмотров 7 млн
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,3 тыс.   
@amarchoudhari7973
@amarchoudhari7973 4 года назад
खरंच लय भारी हिंदी चित्रपट बघणयापेक्षा तुमचा मराठी तडका बघण्यास लईच भारी. छान करमणूक
@AyodhyaGadhave-wn7et
@AyodhyaGadhave-wn7et 7 месяцев назад
8:40
@AyodhyaGadhave-wn7et
@AyodhyaGadhave-wn7et 7 месяцев назад
😮 9:05 😮😮
@AR-co4sq
@AR-co4sq 4 года назад
जबरदस्त आजचा एपिसोड आणि धाब्यावर जेवताना सर्व सामान्य माणसाची काय तगमग होते हे बाळासाहेबांनी खूप छान दाखवलं राजकीय लोकांचा नीच पणा आणि सर्व सामान्य लोकांचा कसा वापर करतात हे छान दाखवलं
@vijaydighe5777
@vijaydighe5777 4 года назад
Mast
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 4 года назад
Ho na rao !
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 4 года назад
खरंय
@gaenshkale5963
@gaenshkale5963 3 года назад
बिसलेरी च्या पाण्यानी हात धूत असताना बाळासाहेबांचा चेहरा पाहण्यासारखा होता. 1 नंबर. टीम च योगदान 1 नंबर
@anandijagtap7246
@anandijagtap7246 3 года назад
😀😀😀😀😘😘😀🙏🙏🙏🙏🙏👌
@tofikkhankhan7070
@tofikkhankhan7070 2 года назад
@@anandijagtap7246 पप़प
@mahakaliputra5965
@mahakaliputra5965 4 года назад
प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात असे बाळासाहेब पाहिजे जे अशा गाव गुंडाचा माज जिरवायला क्या बात है "बाळासाहेब" एकच नंबर 🌹👌👌👌🤴, बाकी टीम ने पण खुपच छान अॅक्टींग केली "रामभाऊ"🌹🤴🌹👌👌👌
@shraddhamhaske6432
@shraddhamhaske6432 3 года назад
Nice
@RAISTAR701APPARAO
@RAISTAR701APPARAO 4 месяца назад
Uj hy teen. Voodoo​@@shraddhamhaske6432
@santoshmote7493
@santoshmote7493 4 года назад
जक्कास बाळासाहेब आमचा तुम्हला फुल स्पोर्ट आहे रामभाऊ सुभास पाटील सरपंच
@rajeshbhalerao419
@rajeshbhalerao419 3 года назад
किती वेळा पाहिला हा एपिसोड पण मन भरत नाही..बाळासाहेब,रामभाऊ, पाटील, सुभाषराव सगळे महान कलाकार आहात.. 🙏🙏🙏
@mahadevgiri3512
@mahadevgiri3512 3 года назад
Khr ch kup mhan klakar aahet
@manojn505
@manojn505 4 года назад
वास्तव दाखवलं तुम्ही आज👌👌👌,,,गावचे पुढारी आधी स्वतःच बघतेत मग बाकीच्यांच...! मनोरंजना बरोबर वास्तव👌👌👌
@vijaykendre2005
@vijaykendre2005 4 года назад
आसला मराठी मध्ये एक ही कार्यक्रम पाहिला नाही.... खरंच खूप छान आहे
@adhikjagdale3446
@adhikjagdale3446 4 года назад
Nice
@ajitatole3516
@ajitatole3516 3 года назад
y see
@surajcharoskar3619
@surajcharoskar3619 4 года назад
जब पैसा बोलता है,,तो बलभीम पाटील डोलता है,,,कडक dialogue
@subhashkothare3444
@subhashkothare3444 4 года назад
रामभाऊ आणि बाळासाहेब म्हणजे काळु बाळु ची जोडी तुझ माझ जमेना अन तुझ्यावाचून करमेना 👌👍🌷
@meerabaishardul739
@meerabaishardul739 4 года назад
😃😃💜💖💓💕💔💝💓💕💘💖💟
@subhashkothare3444
@subhashkothare3444 4 года назад
@@meerabaishardul739 धन्यवाद ❤❤❤💘💘💘💜💜💜💕💕💕💖💖💖💖
@ghodkevitthal4424
@ghodkevitthal4424 4 года назад
सर्वात भारी सामान्य माणसाच्या अडचणी अश्या पद्धतीने दाखवून दिलात तुम्ही सर्वांनी त्या बद्दल चांडाळ चौकडीच्या करामतीचे धन्यवाद 👏👏👏👏👏
@SAMRUDDHI954
@SAMRUDDHI954 Год назад
आता पर्यंत पाहिलेल्या भागापेक्षा 10नंबर भाग अप्रतिम 👌👌👍👍मी माज्या कुटुंबातील सर्व जण अतिशय आनंदाने पाहतो.
@sagarbokade7615
@sagarbokade7615 Год назад
👌👌
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 4 года назад
खरी परिस्थिती आहे बाळासाहेब.... गावागावात अशी लबाड पूढारी असतात... 👍👍👍
@akshaygaikwad9808
@akshaygaikwad9808 4 года назад
बाळासाहेब मी life मद्ये पहिल्यांदा हसलो खूप.. खूप छान काम करता तुम्ही
@pravinkumbhar256
@pravinkumbhar256 4 года назад
पहिल्यांदा हसला कोणत दुःख घेऊन जगता जीव द्या
@rrrtttefgh
@rrrtttefgh 4 года назад
Hahahaha.....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣शेट्ट उपट्या कोणतं दुःख घेऊन जगत होतास मग आत्ता पर्यंत
@shivnsh7080
@shivnsh7080 3 года назад
वर्ष झाल हा येपिसोड मी टोटल 23 वेळा बगितला 1.NO🤣😅👍
@pruthvirajdhumal9580
@pruthvirajdhumal9580 Год назад
98 Vela pahila
@sandeeppatil3531
@sandeeppatil3531 11 месяцев назад
महाराष्ट्र शासनाकडून तुमचा याथोचित सत्कार झाला पाहिजे.
@AkshayB-ih6ry
@AkshayB-ih6ry 5 месяцев назад
खर आहे भाऊ मला बोर झालं की मे कोणता पण भाग पाहतो.. mood nusar 😊
@imcvishwawaldwaghire5234
@imcvishwawaldwaghire5234 4 года назад
9 भागामध्ये आजचा एक नबंर EP होता. कॉमेडी, ड्रामा, ज्वलंत उदाहरण, तीन तासाचे मनोरंजन होणार नाही एवढे पोट दूघे पर्यंत हसलो. आज का एपिसोड बाळासाहेब के नाम 👍👌💪🌷🌹🌸🌲🙏
@sagarbhogam137
@sagarbhogam137 4 года назад
बाळासाहेब हुकमी एक्का. नाद खुळा हसून हसून पोट त दुखालय . इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन्ना नंतर आता एवढा उशीर हसलो.
@babasahebgathade3298
@babasahebgathade3298 4 года назад
काय बोलायच हसून जीव जायची वेळ अली रामभाऊ मानलं तुम्हाला.मराठी फिल्म इंडस्ट्री मधील महान अभिनेते श्री अशोक सराफ मामा यांच्याही तुलना करण्या इतका श्रेष्ठ अभिनय तुमचा
@parshurambhise3808
@parshurambhise3808 4 года назад
खुपच छान आहे शो शक्तिमान बघत होतो त्यावेळेस रविवारची आतुरता असायची.आता "चांडाळ चौकडीच्या करामती " पाहण्याची आतुरता असते. खुपच हसलो सर्व कलाकार खुपच छान काम करतात.
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 4 года назад
बाळासाहेब बदला घेतला तुमाला सोडल्याला मनापासून आवडला ऐपीसोड तुमच्या सव्रांचे आभिनंदन
@bhavarpralhad4976
@bhavarpralhad4976 4 года назад
मस्त
@sagarbokade7615
@sagarbokade7615 Год назад
हा 10 नं चा भाग तर 1 नं आहे. 👌👌👌👌आणि तूमचे पूर्ण भाग मी माझ्या संपूर्ण परिवार सोबत अगदी आवडीने बघतो.😂😂
@sagarbokade7615
@sagarbokade7615 Год назад
👌👌
@umeshfunde3658
@umeshfunde3658 4 года назад
पाह्यला सुरवात केल्यापासून खूप हसलो.... Thanks..... all teem...👌👌👌👍
@chandrakantchavan9853
@chandrakantchavan9853 4 года назад
बाळा साहेब खरच गावातील नेते काय करतात त्याचे खर प्रदर्शन आहे मस्त
@namdevhasabe389
@namdevhasabe389 4 года назад
अप्रतीम सादरीकरण नाद खुळा संपुर्ण टिम वीस मिनिटाचा रिचार्ज एक आठवडा चालतो कडक बाळासाहेब
@रमेशगायकवाड-ग7भ
Mast balasaheb
@sandy05530
@sandy05530 3 года назад
ठोका आनी ठोकतच रहा,,like, आपली मानस आपला परिवार,,,,,,,आता TV. serial बगन्या ची गरज च भासत नाही 👏👏👏👏
@pandharinathghongade2168
@pandharinathghongade2168 4 года назад
बाळासाहेबाच काम खरोखरच न.१ हा ऐपिसोड मला खूपच आवडला .मनोरंजन करण्यात बाळासाहेबाला महाराष्ट्रात जोड नाही .ऐकतर बाळासाहेब माणूस माळकरी संत वारकरी आणि बेवडयाच आति ऊतम केल.या बदल बाळासाहेबाचे मनापासून आभिनंदन .
@amolrevadkar1536
@amolrevadkar1536 4 года назад
बाळासाहेब. रामभाऊ .सुभाष राव .सरपंच पाटील .सुतार हि चांडाळ चौकडी कधीच बंद करूनका सगळे महाराष्ट्र तुमच्या वर खुषय आम्हाला तुम्ही पोटात दुखे परेंत हासवता मि आयुष्य भर हि चांडाळ चौकडी विसरणार नाही आजच्या भागात लय हासलो लय आम्ही रविवार चिच वाट पाहत आसतो
@bhavarpralhad4976
@bhavarpralhad4976 4 года назад
मस्त
@sandipsuryavanshi6280
@sandipsuryavanshi6280 4 года назад
खतरनाक एपिसोड Balasaheb पोट दुखे पर्यत हसलो लय भारी 🌹💐🙏🙏❤️
@anantpansare3495
@anantpansare3495 4 года назад
Nice
@prashantbhosale3522
@prashantbhosale3522 4 года назад
खुपच छान
@govinddake1814
@govinddake1814 4 года назад
Masat
@dilipwalimbe1432
@dilipwalimbe1432 4 года назад
दारू न पिणारा माणूस दारुडयाची अक्टिंग करतो म्हणजे खरंच कौतुक आहे. बाळासाहेब पळत जायची स्टाईल सुधा खूप छान आहे. भविष्यासाठी शुभेच्छा.
@sanjayshinde3639
@sanjayshinde3639 3 года назад
बाळासाहेब ते बाळासाहेब
@amarumbarkar9227
@amarumbarkar9227 3 года назад
@@sanjayshinde3639 Ammar Umarkar
@akashmohite8706
@akashmohite8706 3 года назад
@@sanjayshinde3639 yiyioiii my kikki
@akashmohite8706
@akashmohite8706 3 года назад
F
@ajitpondkule5061
@ajitpondkule5061 2 года назад
Vvbbgzhhmmnnbjjjbhhhhhhnn?n?nnnnnnnnnnnnbbuuhhhhhb? Vz
@ranjeetgondukuppe7492
@ranjeetgondukuppe7492 4 года назад
बाळासाहेब रामभाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात god bless you नवीन नवीन विषय घेत जा असे
@sushantg182
@sushantg182 4 года назад
बाळासाहेब एकच नंबर काम खूप आवडला हा EP 👌👌👌
@onlynana3047
@onlynana3047 4 года назад
Balasheb one man sho......1 no.👍
@ashrobalabde8182
@ashrobalabde8182 Год назад
🥰🥰🥰🥰🥰😍बाळासाहेबची पळण्याची स्टाईल सुधां खुप छान आहे,😍😍😍😍🥰🥰🥰
@gopaldhabade2355
@gopaldhabade2355 4 года назад
लय हसलो राव आज, बाळासाहेब नाद करायचा नाय तुमचा, रामभाऊ तुम्ही तर कहरच केलात
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 4 года назад
रामभाऊ सूभाषराव पाटील सरपंच बाळासाहेब काय करताय तुम्ही लोक मरतील हसून हसून रामभाऊ राग असावा तुमच्या सारखा आई शप्पथ नाद खुळा
@prasadmagdum7309
@prasadmagdum7309 7 месяцев назад
Really great ......... jar aaplyala problem asel tar aapanch ladhayala pahije.... great great❤❤❤❤❤
@sheshraokale948
@sheshraokale948 4 года назад
लयीच भारी बाळासाहेब एकदम झकास एकदम सच धम्माल एपिसोड राम कृष्ण हरी माऊली
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 4 года назад
एक विनंती कि तुम्ही हे भाग एक तासाचा करा व दोन दिवस अर्धा अर्धा दाखवून आमची उतसुका वाढवा आणि एकदा तरी झीमराठी वर चला हवा येऊ द्या मधे या आम्ही तुम्हाला तिथे बघायला आवडेल
@sushamapalepwad5586
@sushamapalepwad5586 Год назад
बाळासाहेब तुम्हीं कीर्तनातून लोकांना भक्ती मार्गाला लावतात व मालिकेतून मनोरंजन करतात 👍
@nanasahebdethe8079
@nanasahebdethe8079 4 года назад
बाळासाहेब तुम्ही संगळ्यांची जिरवली हा आदर्श आहे सध्याच्या पुढार्यांना
@Patelnaren100
@Patelnaren100 4 года назад
खूप वर्षांनी अशी कोमेडी पहायला मिळाली... सगळा डेटा फुकीन पन बाळासाहेबाची कोमेडी पाहीन....😀😀😀😀😀😀😀
@shivajishrikhende570
@shivajishrikhende570 4 года назад
😄😄😄
@Patelnaren100
@Patelnaren100 4 года назад
@@shivajishrikhende570 Thanks
@sachinbhise503
@sachinbhise503 3 года назад
Mast joka
@ravibeloshe8520
@ravibeloshe8520 3 года назад
X @@Patelnaren100
@popatkarkud8888
@popatkarkud8888 2 года назад
👌👌👌👌👌🙏👍
@54padalkarvivek61
@54padalkarvivek61 3 года назад
ज्याप्रमाणे गरीब मनसाचा आवाज मंत्र्या पर्यन्त पोहोचत नाही व त्या मांनसाच्या डोल्यात पाणी येत , तसच बालासाहेब यांच्या acting मदे जानवल 🔥21:02
@ashrubanagtilak8654
@ashrubanagtilak8654 4 года назад
खूपच छान भाग गावपातळीवरील वास्तव मांडले आहे बाळासाहेब यांनी जो ह्या मध्ये पात्र केले आहे ते पात्र जर गावा गावा मध्ये वाढत गेले तर स्वयंघोषित पुढाऱ्यांची दुकाने बंद पडतील.... आपण सर्व कलाकार खूप छान प्रबोधन करता आपणाला प्रबोधन करायला बळ मिळो हीच निसर्ग चरणी प्रार्थना. 🙏🙏
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 4 года назад
चला हवा येऊ द्या नंतर चाडांलीचया करामतीचीच हवा व भाऊ कदम नंतर बाळासाहेब च मी 6 ते7वेळा हाभाग पाहिला
@AvinashDhanwate-z4w
@AvinashDhanwate-z4w 7 месяцев назад
भरत महाराज १नंबर 👌👌👌
@avirajmhetre7479
@avirajmhetre7479 4 года назад
अतिशय सुंदर बाळासाहेब आमदारापुढे चांगला मुद्दा मांडला सगळीकडे असच चालू आहे ......चांगला संदेश दिला आज 🙏🙏🙏👌
@bapumohite7595
@bapumohite7595 4 года назад
सगळ्यात भारी हा ऐपिसोड झाला चांडाळ चौकडीच्या करामतीचा आभार सगळ्याचं कलाकारांच 👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏
@aniketmahashabde6862
@aniketmahashabde6862 4 года назад
प्रबोधनात्मक अतिशय सुंदर विनोदी कार्यक्रम आहे, आठवड्यातून एकदाच असल्याने त्याची गोडी टिकून आहे आणि आमच्या मनात त्याचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.👌 तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.👍💐
@rushikeshkadam9808
@rushikeshkadam9808 4 года назад
पट्टीतल्या कलाकारांना सुद्धा लाजवेल अशी acting केली बाळासाहेबांनी 🤩🤩🤩🤩
@सुरेशघोडके-ङ5ध
बाळू च खर आहे
@vdpenlightenment.9811
@vdpenlightenment.9811 3 года назад
Yana sandhi nahi milat tyamule he mage aahet
@madhukargunjal8742
@madhukargunjal8742 3 года назад
@@vdpenlightenment.9811 pĹ
@manikbargule7538
@manikbargule7538 3 года назад
पट्टीचे च आहेत
@nitinshinde9410
@nitinshinde9410 3 года назад
Kharay👌
@kartikchavan9423
@kartikchavan9423 4 года назад
बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक
@sagarpawar1784
@sagarpawar1784 4 года назад
Only balasaheb
@ganeshshelar6260
@ganeshshelar6260 4 года назад
Balasahebacha aabhinay navazzuddin siddhiki fail aahe. aprtim abhinay.
@balajikopnar2271
@balajikopnar2271 4 года назад
Did the Russia going to be
@balajikopnar2271
@balajikopnar2271 4 года назад
Michigan beer
@kareemloni2967
@kareemloni2967 4 года назад
Super
@rutujayenpatle1261
@rutujayenpatle1261 3 года назад
No. 1 marathi channel.. ch aword bhetla pahije ya channel la.. ❤️👍👍
@विनोदचोरघे
@विनोदचोरघे 4 года назад
सगळे कलाकार खूप भारी आहेत, हे एपिसोड बघताना लय हसायला येतं . ग्रेट आहात तुम्हीं सगळे.
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 4 года назад
संडे फनडे म्हणतो आपण ,, पण बाळासाहेब ,रामभाऊ आणि तुमच्या सगळ्यांमुळे खरंच संडे फन डे होतोय।।। 😍😍 आज संगीत लई भारी👍👍
@dattutotare9234
@dattutotare9234 9 месяцев назад
बाळासाहेब म्हणजे एक आठवा अजुबा आहे बाळासाहेब एकच नंबर,
@rahuldharashivkar8926
@rahuldharashivkar8926 4 года назад
ग्रामीण भागातील अष्टपैलू कलाकार म्हणजे भरत महाराज शिंदे उर्फ़ बाळासाहेब पडद्यावर झळकनार लवकर
@nileshinfotech68
@nileshinfotech68 4 года назад
गाव पुढाऱ्यांची खरी परिस्थिती तुम्ही समोर आणली...
@shekharkatkar15
@shekharkatkar15 2 года назад
Ek number ❤️☺️
@kishorgalande4903
@kishorgalande4903 4 года назад
मस्त बाळासाहेब जिरवली रामभाऊची
@rajeshlatepatil
@rajeshlatepatil 4 года назад
Nice
@sureshjadhav5214
@sureshjadhav5214 4 года назад
सत्य घटणेवर आधारीत हा अँपिसोड आहे खुपच छान खुप आवडला
@appasomali2533
@appasomali2533 4 года назад
बाळासाहेब बराबर आहे
@geetagaikwad7216
@geetagaikwad7216 4 года назад
बाळासाहेब एक नंबर आणि रामभाऊ
@DhanrajGhule-kn7mx
@DhanrajGhule-kn7mx Год назад
एक नंबर बाळासाहेब
@MultiBoss1982
@MultiBoss1982 4 года назад
ह्या वेळेस मात्र रामभाऊ १ नंबर....... गाव पुढारी कसे असतात त्याचे उदाहरण म्हणजे रामभाऊ ....
@kishorahiwale5425
@kishorahiwale5425 4 года назад
लय भारी बाळासाहेब आज जीरवली सगळयांची आम्हाला खुप हसवलं तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@vaibhavsatpute2161
@vaibhavsatpute2161 4 года назад
jas tumhala sodun te ale hote taech tumhi sodun ala
@samanthapawar4869
@samanthapawar4869 4 года назад
0
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 Год назад
आपणा सर्वामुळं खूप खूप मनोरंजन होत हे जनतेनी मान्य केलंय.काय खात्री द्यावी।
@shankarphadtare9538
@shankarphadtare9538 4 года назад
छान होता भाग👌 खुप हासवले राव कित्ती मेहनत घेऊन आमचे मनोरंजन करता तुम्ही धन्यवाद चांडाळ चौकडीच्या सगळ्या ठीमला धन्यवाद🙏🏻
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 4 года назад
Nakkich Director la 51 tofaanch isalami
@मराठीटाईम्स-द5ह
गाव पुढारी कशा पध्दतीने सामान्य माणसांना लूटतात, याचा उत्तम संदेश.
@davidkhode2624
@davidkhode2624 4 года назад
hesarwe samajapude tumi mandu sakta
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 4 года назад
Mi sahmat ahe aaplyashi.
@arunsurgade3792
@arunsurgade3792 2 года назад
ल लय भारी राम भाऊ. ट्नेन्पो मधला विडियो राम भाऊ चा .पायवर बकारी सु करते. पन ते कल्पनिक पन लय भरी. लय हसलो.
@rupakgadhave383
@rupakgadhave383 4 года назад
भरत महाराज 1 नंबर 👌👌👌
@killshotgaming1968
@killshotgaming1968 4 года назад
आज बाळासाहेबांनी चांगलीच जिरवली सगळ्यांची... बाळासाहेब Rockssss
@प्रियांका-ढ8ल
छान 👌👌
@vijaysakhare2303
@vijaysakhare2303 4 года назад
शेळी पण घाबरत नाही प्रतिष्ठित माणसाला 😂😂😂रामभाऊ 1 नंबर बाळासाहेब काय राव तुम्ही😂😂😂😂😂
@amoljadhav6740
@amoljadhav6740 4 года назад
प्रतिष्ठित माणसाच्या अंगावर शेळी मुतते, शेळी पण घाबरना की काय प्रतिष्ठित माणसाला😂😂🍾🍾🍺🍺
@manojsalunkhe8497
@manojsalunkhe8497 4 года назад
नंबर एक विडिओ एक लाइक बाळासाहेबांसाठी
@sharadshelar9682
@sharadshelar9682 4 года назад
असा एपिसोड नका काढु राव परत हसून हसुन आट्याक येइल एखाद्याला एक नंबर सिरीज आहे आठवड्यातून एकदा येती मग कमीत कमी १ तासाचा तरी करा एपिसोड
@suhaskakde5512
@suhaskakde5512 4 года назад
बाळासाहेब अकटिंग खरंच खुप छान आहे एखाद्या बेवड्यला लाजवेल आणि मी तुमचे सर्व एपिसोड पाहतो. त्यातून शिकण्यासारखंही आहे. आम्ही सर्व कुटुंब तुमचे कार्यक्रम पहातो. तसेच रामभाऊचि पण आणि तुमची सर्व टीम पण खूप छान काम करते. धन्यवाद
@KarmveerDedBedBeed
@KarmveerDedBedBeed 4 года назад
जबरदस्त...हसून हसून पोट दुखतंय..आजच्या एपिसोड नंबर 1👍👌👍👌
@rahulsanas1876
@rahulsanas1876 4 года назад
बाळासाहेब व रामभाऊ शब्द नाहीत बोलायला पाटील तर काय बोलु अप्रतिम सुभाषराव तुमचा अभिनय तर खुप छान असेच सर्वांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करत रहा
@abhijitkumthekar3822
@abhijitkumthekar3822 4 года назад
वडडडडड बाळासाहेब....नादच.. आजकालच्या तरूण पिढीने आवर्जून बघावा हा व्हिडीओ..कार्यकर्त्यांच्या जोरावर ए.सी त राहणारे अस्सल माजलेले पुढारीच...
@krishshelke4834
@krishshelke4834 4 года назад
राजकीय पुढारी बदल एकदम छान बोलले अमदार साहेब
@rohankhalate4193
@rohankhalate4193 3 года назад
तुमचे मनापासून आभार 🙏🏻. माझी आमदार ही व्यक्तिरेखा तुम्हाला आवडली. THANK YOU.
@avinashvaidya5706
@avinashvaidya5706 4 года назад
बाळासाहेब मानलं तुम्हाला .. जबरदस्त वाटला आजचा भाग.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
@krushnabhagwat7971
@krushnabhagwat7971 4 года назад
Kharach balasaheb mala khup avdla ha bhag
@रोहनभाऊसातारकर
नाद केला पण वाया नाय गेला बाळासाहेब😍😘
@akshaymane3179
@akshaymane3179 4 года назад
Kdk
@maheshgaikwad4083
@maheshgaikwad4083 9 месяцев назад
बाळासाहेब खरच खुप चांगला ऐपिसोड एक नंबर पण दारू पिणाराच्या नादी लागू नये हे खरे 😆😆😆😆😅👍👌👌👌👌👌
@9766271719
@9766271719 4 года назад
लय भारी जीरावली रामभाऊ ची बाळासाहेबांनी
@avikhandagle7630
@avikhandagle7630 4 года назад
रामभाऊ, बाळासाहेब , मि तुमचा मोठा फँन आहे कायकम खूप छान आहे 💐👍👍👍👍👍👍💐💐💐💐10000000000 like and suskayrabar
@krushnaadagle1622
@krushnaadagle1622 2 года назад
बाळासाहेबा नी खरच खरी कथा मांडली आज हेच चालल जगात कोन कुणासाठी नसत
@aslamdesai4355
@aslamdesai4355 4 года назад
बाळासाहेब जे तुमी काम केले 1 नंबर 👍👍👍👍👌👌👌👌
@kapiltekle8546
@kapiltekle8546 3 года назад
Balasaheb lay bhari
@योगेशसुर्यवंशी-ख1प
सम्पूर्ण टीम चे आणि सर्व कलाकारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद,, असेच आम्हला खळखळून हसवत जा,आणि खरी परिस्थिती आपल्या माध्यमातून दाखवत जा,,
@आपाकुसेकरकुसेकर
बाळासाहेब एकच नंबर
@dineshrandave489
@dineshrandave489 4 года назад
आमचं मनोरंजन केल्याबद्दल सर्व टिमचे आभार मानतो एकच नंबर
@shashankjoshi1454
@shashankjoshi1454 4 года назад
बाळासाहेबांनी खुपचं छान राजकीय खेळी खेळली आहे
@vaishaligharage5239
@vaishaligharage5239 3 года назад
एक नंबर
@vinaykhot2476
@vinaykhot2476 3 года назад
ये खाली बघघ .... डोळेच काढीन.....🤣 बाळासाहेब फैन क्लब🔥👍
@amitpatil4321
@amitpatil4321 4 года назад
आजचा विषय आवडला....आणि खरच आज प्रत्येक गावचा पुढारी. स्वताचीच फक्त काम करूण घेतोय...
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 4 года назад
Kiti divas he chalu dyche mandali ? ? Aata tari dole ughada , rao .
@shivajimane2685
@shivajimane2685 2 года назад
हा भाग मी सारखा..पाहतो मला खूप आवडतो...लव यू. चांडाळ चौकडी..
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 4 года назад
बाळासाहेब फॅन क्लब सोलापूर 🙏🙏🙏❤❤❤
@krishnatpatil5854
@krishnatpatil5854 4 года назад
लय भारी बाळासाहेब आणि टीम ,खूप करमणूक केली तुम्ही, छान आहे आपला कार्यक्रम,आवडला आहे..👌👌👌👌👌
@mulepatil3242
@mulepatil3242 3 года назад
खरच खूप मनाला समाधान वाटलं तुमची व्हिडीओ पाहून आणि रोज हसून हसून बेजार होतो आहेत नवीन नवीन शिकायला भेटते तुमच्याकडून
@tulshiramwakharde3634
@tulshiramwakharde3634 3 года назад
पाटील फकाट... पैसा बोलता है तो बलभिम पाटील डोलता है ......kdk ...patil....🎯🎯🎯🎯
@nandakishorbhutekar711
@nandakishorbhutekar711 4 года назад
हा भागा एक हाकीगत आहे मझ्या तरफे हजार तोफेची सलामी एका शेतकर्या तर्फे
@prasad_shitole96
@prasad_shitole96 3 года назад
Kontya gavat zala hota ha kissa
@bhagvatlande8253
@bhagvatlande8253 3 года назад
@@prasad_shitole96 kambleshwar
@saudagarjadhav6090
@saudagarjadhav6090 2 года назад
राम भाऊ
@kirankaleofficial7537
@kirankaleofficial7537 4 года назад
बाळासाहेबांचा नादच करायचा नाही...... खूप सुंदर
@rahulgaikwad7874
@rahulgaikwad7874 4 года назад
गावागावात असा एक बाळासाहेब पाहिजे जो गाव पुढाऱ्यांचे काळे धंदे आमदार साहेबांना सांगणारा पाहिजे
@sagarshrikhande2594
@sagarshrikhande2594 4 года назад
कडक राडा 💐💐 बदला घेतला बाळासाहेब तुमि आणि subscribe करायला सांगायची गरज नाही पूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब आणि रामभाऊ चा फॅन आहे 💐💐💐💐💐💐🍫🍫
@MrMilind007madd
@MrMilind007madd 4 года назад
Jabardast Nad karaycha nahi Chandal chavkdi cha 1 no show My fevret
@shrikantchavan7908
@shrikantchavan7908 4 года назад
बाळासाहेब, त्या रामभाऊ ची अजुन जरा जिरवा.... पुढच्या एपिसोडला.... एक नंबर बाळासाहेब.....
Далее
ДУБАЙСКАЯ ШОКОЛАДКА 🍫
00:55
Просмотров 603 тыс.
Бокс - Финты Дмитрия Бивола
00:31
ДУБАЙСКАЯ ШОКОЛАДКА 🍫
00:55
Просмотров 603 тыс.