Тёмный

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २२७ || Chandal Choukadichya Karamati Episode No.227 

Gavran Films Production
Подписаться 2 млн
Просмотров 1,6 млн
50% 1

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Приколы

Опубликовано:

 

3 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 3 месяца назад
सुभाष राव च्या सासऱ्यांसाठी १०० लाईक्स
@ashokmandale4523
@ashokmandale4523 3 месяца назад
*आई येडेश्वरीच्या आशीर्वादाने बाळासाहेब आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच देवीचारणी प्रार्थना बाळासाहेबस वाढदिनाच्या लाख लाख शुभेच्छा* *शुभेच्छुक*.. *आशोक मंडाळे*
@sushilpatil1111
@sushilpatil1111 3 месяца назад
ह भ प भरत महाराज शिंदे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बाळासाहेब यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा...! 🎉🎂🎈🎉
@manojdahale8304
@manojdahale8304 3 месяца назад
मी सर्व भाग बघितले
@anillondhe2101
@anillondhe2101 3 месяца назад
Happy birthday
@prakashshirsat1096
@prakashshirsat1096 3 месяца назад
Happy Birthday Balasaheb.
@sambhajinarwate7005
@sambhajinarwate7005 3 месяца назад
Happy birthday balasaheb 🎉
@rahulnarawade5670
@rahulnarawade5670 3 месяца назад
Happy Birth Day महाराज 🎉
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 3 месяца назад
हिंदू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🙏🏻
@user-rd1bp2iz8f
@user-rd1bp2iz8f 3 месяца назад
❤🙏🚩
@SatuMane-th2wi
@SatuMane-th2wi 3 месяца назад
Dfc
@krishnagadakh6397
@krishnagadakh6397 2 месяца назад
❤❤❤
@ankushkhedkar
@ankushkhedkar 3 месяца назад
बाळासाहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎉
@jayashrimhadse219
@jayashrimhadse219 3 месяца назад
❤😂🎉😮😊😅
@sangrshkale2125
@sangrshkale2125 3 месяца назад
बाळासाहेब फॅन तर्फे बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@aadeshlokhande8141
@aadeshlokhande8141 3 месяца назад
@vikramsuryawanshi3152
@vikramsuryawanshi3152 3 месяца назад
एकदम कडक सगळे भाग बाळासाहेब आणि छोट्या विषय हार्ड
@royal_sb_status_7924
@royal_sb_status_7924 2 месяца назад
❤❤❤
@shrinivasmande9437
@shrinivasmande9437 3 месяца назад
चांडाळ चौकडीच्या करामती मधील हर हुन्नरी कलाकार उज्जैन पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂
@shivajikharat2183
@shivajikharat2183 3 месяца назад
मी बघीतलेत
@shrinivasmande9437
@shrinivasmande9437 3 месяца назад
@@shivajikharat2183 त्यांच्या गावी का? कांबळेश्वर हेच गाव आहे का
@user-pr9wh7dy4n
@user-pr9wh7dy4n 3 месяца назад
हो तुमचा चित्रपट आम्ही नक्की बघू...... शेवटी आपली चांडाळ चौकडी आहे
@shubhamsalunke458
@shubhamsalunke458 3 месяца назад
वायरमन साठी एक लाईक बनतोच
@nikhiltapal1773
@nikhiltapal1773 3 месяца назад
मी आजपर्यंत एकाही भाग पाहिला नाही असे झाले नाही सगळेच भाग पाहिलेत आतापर्यंत 1 पासून ते आजपर्यत आणी माला सर्व कलाकाराचणची कला खूप आवडते पुढील वाटचालीस माझ्याकडून चांडाळ चौकटी च्या कलाकारांना खूप शुभेच्छा
@awaddigambar4118
@awaddigambar4118 3 месяца назад
भरत शिंदे ऊर्फ बाळासाहेब कॉमेडी किंग यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा🎂💐❤
@SohamSonawane-mf7tk
@SohamSonawane-mf7tk 3 месяца назад
बाळासाहेब सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@user-tb7pp9od6q
@user-tb7pp9od6q 3 месяца назад
सुभाषराव चा सासरा एक नंबर कलाकार
@mayurkhabale2998
@mayurkhabale2998 3 месяца назад
27:07 सुभाष रावांचे सासरे...... खरंच एक उत्तम कलाकार आहेत त्यांचा अभिनयाला तोड नाही... त्यांचं पात्र खरंच ते खूप छान उमटवतात....त्यांना तोड नाही...👏🏽👏🏽💪🏻👌🏻👌🏻
@shivajikamble3716
@shivajikamble3716 3 месяца назад
माझे वडील तुमचा कार्यक्रम बघून खूप हसतात त्यांना हसताना बघून मला खूप आनंद होतो बाळासाहेब अणि रामभाऊ थँक्स...
@farmersdg2323
@farmersdg2323 3 месяца назад
(भरत शिंदे)बाळासाहेबानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉।
@amolgunjal3199
@amolgunjal3199 3 месяца назад
P
@baliarmnirvalpatil129
@baliarmnirvalpatil129 3 месяца назад
बाळासाहेब आरे हाना वाले करा 👍👍
@ravizine8278
@ravizine8278 3 месяца назад
अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ह भ प भरत महाराज 💐💐 माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय शुद्ध मती देवोत आणि रुक्मीणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा उदंड आणि निरोगी आयुष्य देवोत हीच प्रार्थना🙏🙏 ॥ शुभं भवतु ॥
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 3 месяца назад
सगळे कलाकार खूप मोठे व्हावेत... असेच blockbuster चित्रपट तुमच्याकडून निर्माण व्हावेत हीच इच्छा
@ganeshmane6207
@ganeshmane6207 3 месяца назад
सर्वच कलाकार नाद खुळा साठे वायरमन ,👌
@SureshMore-oe4sl
@SureshMore-oe4sl 3 месяца назад
भरत शिंदे साहेब यांना वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा व ऊजेन दादा ला पन वाढदीवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुपर भाग झाला आहे सर्व टीमला मनापासुन धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
@machindrachavan6137
@machindrachavan6137 3 месяца назад
उजैन पावर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शुभेच्छुक सामाजिक संस्था अण्णा चव्हाण प्रतिष्ठान भांडुप यांच्यातर्फे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कार्यकर्ते उजैन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@sanjaynikam979
@sanjaynikam979 3 месяца назад
बाळासाहेब तुम्हाला जन्म दिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@farmersdg2323
@farmersdg2323 3 месяца назад
आजपर्यंत सगळे भाग कोण कोण बघीतले ❤❤❤बाळासाहेब फैन ऑफिसियल 😅
@pawarakash5352
@pawarakash5352 3 месяца назад
Me
@jcbhanmantkoli9155
@jcbhanmantkoli9155 3 месяца назад
मी
@nikhilbansode_7100
@nikhilbansode_7100 3 месяца назад
नवीन काय तरी बोला
@sharadghotekar6498
@sharadghotekar6498 3 месяца назад
❤❤🎉🎉
@sanjaybeldar9955
@sanjaybeldar9955 3 месяца назад
Ya mansachi pratyek episode Khali hich coment aste.
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 3 месяца назад
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤ तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवी नगर...🎉
@vitthallavate9472
@vitthallavate9472 3 месяца назад
कॉमेडी किंग बाळा साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉. उज्जैन पवार यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎉
@user-zj4yf2on4s
@user-zj4yf2on4s 3 месяца назад
बाळूमामा नावानी चांगभलं बाळासाहेब बाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤
@vitthalkadam6238
@vitthalkadam6238 3 месяца назад
आख्या गावाची जिरवायला बाळासाहेब बास 😅😅😅😅 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भरत महाराज शिंदे (उर्फ) बाळासाहेब 🎉🎉🎉🎉🎉
@jerrygamar7985
@jerrygamar7985 3 месяца назад
बाळासाहेबासाठी एक लाईक❤
@prakashkhule8213
@prakashkhule8213 3 месяца назад
बाळासाहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@user-kj9xk4we3j
@user-kj9xk4we3j 3 месяца назад
किती आतुरतेने वाट पाहत होतो एपिसोड बघितला आणि बरं वाटलं
@rohitraut9258
@rohitraut9258 3 месяца назад
बाळासाहेब आणि उज्जैन पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐🌹
@santoshbudget4216
@santoshbudget4216 3 месяца назад
बैलगाडी शर्यत यावर एक भाग तयार करावा अस कोना कोना लावाटत ❤
@vaibhavthorat8622
@vaibhavthorat8622 3 месяца назад
Zala ki episode.... check kra
@roshanghode6222
@roshanghode6222 3 месяца назад
बैलगाडी शर्यत वर झाला की एक भाग बघीतला नाही का??
@nitinlalge8553
@nitinlalge8553 3 месяца назад
Bhau tumhe evdhch prem ahe ya web series vr tr tumhala bailgada sharyat cha bhag kasa baghitla nahi tumhi
@umeshpawade8073
@umeshpawade8073 3 месяца назад
पहिले च झाला आहे
@SanketLokhande-bq2jb
@SanketLokhande-bq2jb 3 месяца назад
किती वेळा बैलगाडा शर्यत वर भाग तयार करायला लावतो
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 3 месяца назад
आजचा भाग खूपच गंमतीशीर होता.कथा व संवाद लेखन अप्रतिम होते.सादरीकरणाला तर तोडच नाही.लाजवाब. तुमच्या येणाऱ्या भूंडीस चित्रपटाला मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा.आमही तर Fristday fristshow बघणार.
@kishorsomasepatil8121
@kishorsomasepatil8121 3 месяца назад
भरत शिंदे & उज्जैन पवार दोन्ही कलाकार आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक # दादा सोमासे मित्र परिवार टायगर ग्रुप मुरूड
@keshavpaval9536
@keshavpaval9536 3 месяца назад
भिवाआईच्या नावानं चांगभलं 🎉🎉
@ankushkhedkar
@ankushkhedkar 3 месяца назад
उजैन पवार, आपणासही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉
@rajusanap7452
@rajusanap7452 3 месяца назад
खूप भारी एपिसोड आहे...आणि आम्ही भुंडीस मराठी मूवी नक्की बघणार... ❤❤
@ganeshthorave9072
@ganeshthorave9072 3 месяца назад
वायरमेनचं काम अतिशय चांगला आहे
@baliarmnirvalpatil129
@baliarmnirvalpatil129 3 месяца назад
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव खुप छान जोडी 👍👍❤
@rajankhilare8947
@rajankhilare8947 3 месяца назад
वासू खूप सुंदर भूमिका केली आहे. Great 👍
@tanajighadage6528
@tanajighadage6528 3 месяца назад
ह ब प भरत महाराज शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
@popatraut8803
@popatraut8803 3 месяца назад
सुभासरावच्या सासऱ्याची भूमिका अतिशय छान आहे.
@kanchan.shelke1212
@kanchan.shelke1212 3 месяца назад
कोना कोना ला हा एपिसोड khup आवडला
@RamaSutar-mi2pu
@RamaSutar-mi2pu 3 месяца назад
बघुन तरि दया 😊😅😅
@sanjaybade6671
@sanjaybade6671 3 месяца назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भरत महाराज ❤🎉
@ramakantmundhe7382
@ramakantmundhe7382 23 дня назад
भुंडिस चित्रपट बघितला खूप छान आहे चांडाळ चौकडी टीम रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव बाळासाहेब मनापासून धन्यवाद खूप छान
@ganeshpatil2579
@ganeshpatil2579 3 месяца назад
उज्जैन पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉❤❤❤
@user-kv6wu1qs3z
@user-kv6wu1qs3z 3 месяца назад
🎂🎂Happy birthday 🎂🎂 🎈🎈🎂बाळासाहेब🎂🎈🎈
@akashhood7625
@akashhood7625 3 месяца назад
Subhashravanche sasare ek apratim charector ahe...khup sundar abinay kartat rao te...Tyana ya charector mule webseries chi shobha ankhinach wadhali...
@kalekishor4541
@kalekishor4541 3 месяца назад
बाळासाहेब नाद खुळा
@baliarmnirvalpatil129
@baliarmnirvalpatil129 3 месяца назад
बाळासाहेब शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@popatmore1184
@popatmore1184 3 месяца назад
आत्तापर्यंत मी 227 भाग बघितले आहेत एक नंबर वेबसेरीज आहे ही वेब सिरीज बघताना कधीच कंटाळा येत नाही
@ankushkalbande9649
@ankushkalbande9649 3 месяца назад
बाळासाहेब सरांना ऊर्फ ह भ प भरत महाराज यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@ganesh9397
@ganesh9397 3 месяца назад
उज्जन पवारला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
@santoshmedge8701
@santoshmedge8701 3 месяца назад
मी प्रत्येक रविवारी आठ वाजण्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतो
@SureshMore-oe4sl
@SureshMore-oe4sl 3 месяца назад
बाळासाहेब गाडी लई भारी ऊडवतात आवडल आपल्या सासरा पन भारी
@laxmannangre5317
@laxmannangre5317 3 месяца назад
जीवनात प्रत्येकाला एक तरी शुब्बु म्हणणारी असतेच मस्त भाग वाटला खुप छान वाटले धन्यवाद
@pundalikshir6389
@pundalikshir6389 3 месяца назад
विश यू हॅपी बर्थडे बाळासाहेब🎉🎉🎉
@pravinhajgude6797
@pravinhajgude6797 3 месяца назад
हभप भरत महाराज शिंदे यांचे कोण कोण फॅन आहे
@rameshdavane661
@rameshdavane661 3 месяца назад
Ramesh Davane
@KalyanTaware
@KalyanTaware 3 месяца назад
,​@@rameshdavane661
@samadhanpatil9183
@samadhanpatil9183 3 месяца назад
सगळीच
@ChandrakantSonavane-bb7fz
@ChandrakantSonavane-bb7fz 3 месяца назад
​@@samadhanpatil9183धछ❤
@yuvrajpujari5311
@yuvrajpujari5311 3 месяца назад
Saare 1no
@bhaktilokhande77775
@bhaktilokhande77775 3 месяца назад
मस्त episode होता आज चा पण . पण हे खर आहे हा मित्र अशे ठेवायचे की जे चांगल्या कामात चांगल्या गोष्टींना सपोर्ट करतील ना की वाईट गोष्टींना जबरदस्त मैत्री रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाष राव. आणि सुभाष राव चे सासरे त्यांची ॲक्टिंग नाद म्हणजे नाद खूप दिवसातून एवढी हसले मी. सुवर्णा ताई त्यांचा तर विषयच नाय शोभल अस काम केलय. संपूर्ण टीम खूप छान काम करत असते अशीच प्रगती होओ हिच सदिच्छा. पडद्या माघ काम करणाऱ्या टीम चे सुध्दा खूप खूप आभार तुमच्या कामा मूळ एवढा भारी episode होतात thank you so much चांडाळ चौकडी चा करामती टीम 💫💥😎
@vasantghule857
@vasantghule857 3 месяца назад
हरिभक्त परायण भरत महाराज उर्फ बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भरत महाराज यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@SureshMore-oe4sl
@SureshMore-oe4sl 3 месяца назад
सुभाष राव च्या सासर्याला कायम करा
@pravinjare3034
@pravinjare3034 3 месяца назад
जय श्री राम 🚩🚩🚩🚩
@user-yn4hj1qr1q
@user-yn4hj1qr1q 3 месяца назад
ह भ ह.भ.प बाळासाहेब सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎂🎂💐💐
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 3 месяца назад
सर्वांचे लाडके बाळासाहेब उर्फ भरत महाराज शिंदे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामभाऊ जगताप कट्टर
@user-ramkashid
@user-ramkashid 3 месяца назад
सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत त्यावर एक एपिसोड बनवा आणि रामभाऊला खासदार झालेलं बघायचं आहे कदाचित केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते 😂😂अहं काहीही घडू शकतं😂😂
@Mukesh-ho8hg
@Mukesh-ho8hg 3 месяца назад
जय श्री राम
@rahulgaikwad5327
@rahulgaikwad5327 3 месяца назад
बाळासाहेब वाढिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@piuparase478
@piuparase478 3 месяца назад
सगळ्याचे लाडके कलाकार बाळासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂❤️❤️❤️ बाळासाहेब बिग फॅन ❤️❤️❤️ देव त्यांना उदंड आयुष्य देवो 👍आणि उज्जेन पवार यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव त्यांना उदंड आयुष्य देवो 👍
@user-kv6wu1qs3z
@user-kv6wu1qs3z 3 месяца назад
बाळासाहेब फॅन 😂😂🎉🎉
@sachindighe529
@sachindighe529 3 месяца назад
बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@vitthaldemgunde9861
@vitthaldemgunde9861 3 месяца назад
बाळासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
@akbarshaikh4309
@akbarshaikh4309 2 месяца назад
बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@vilasdalve6848
@vilasdalve6848 3 месяца назад
❤😂🎉🎉🎉😅😊😊❤❤
@nazeerpathan8073
@nazeerpathan8073 3 месяца назад
ओन्ली चांडाळ चौकडीच्या करामती फॅन
@pankajektale5492
@pankajektale5492 3 месяца назад
बाळासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🥰
@S.D.D343
@S.D.D343 3 месяца назад
Kon kon Hindu aahe
@Munjabhau
@Munjabhau 3 месяца назад
बाळासाहेब आपणास व उजैन पवार आपणास दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शिव शुभेच्छा.🎉🎉🎉🎉❤❤❤
@anilkamble7697
@anilkamble7697 3 месяца назад
महाराज तुमचं दारुड्याची भूमिका एकदम रॉयल आहे
@sandipbalajibagaldosti6193
@sandipbalajibagaldosti6193 3 месяца назад
🎉❤..आपल्या विनोदी कलाकौशल्याने प्रेक्षेकांच्या मानव अधिराज्य गाजवणारे आपल्या सर्वांचे लाडके चांडाळ चौकडीच्या करामती टिम चे कलाकार उज्जेन ( भाऊ )पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा..🎉
@suhasinibhalshankar8540
@suhasinibhalshankar8540 3 месяца назад
बाळासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या 🎉❤
@MarathiBanaVlog
@MarathiBanaVlog 3 месяца назад
भरत शिंदे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎂💐💐
@user-pg6pt5ty7j
@user-pg6pt5ty7j 3 месяца назад
बाळासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळासाहेब हे हे एक कलाकार कॉमेडी कलाकार म्हणून खूप छान काम करतात बाळासाहेबांना आयुष्यात भरपूर बरबडा भरभराटीस यावी बाळासाहेबांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा🎂🍫🍬🎉💐🥳✨️🎁💝🍭🍫🍬💖💝
@namdevkutte5254
@namdevkutte5254 3 месяца назад
बाळासाहेब यांना वाढदिवसाच्या शिवमय शिवशुभेच्छया जय जिजाऊ जय शिवराय ,
@vaibhavkadam6790
@vaibhavkadam6790 2 месяца назад
लय भारी शब्बू। मस्त इपिसोड कडक
@SandipRakte-ti9yn
@SandipRakte-ti9yn 3 месяца назад
इंटरनॅशनल पुढारी आणि बाळासाहेब आम्ही तुमचे फॅन आहोतच आणि इथून पुढे पण
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 3 месяца назад
अहो साहेब महाराष्ट्र पाहतो रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब अण्णा पाटील साहेब गणश उज न संजय खलाटे सरपंच यांना सुभेछा 💐💐🙏🙏🌹🌹🌹✌🌻
@pravinauchite932
@pravinauchite932 2 месяца назад
मी बघीतले सगळे भाग खूप छान जो बघतो तो एकटाच हसतो
@rameshkasar830
@rameshkasar830 3 месяца назад
खुप छान एकदम झकास सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👌👌👍👍👍👍
@shravansalunke7198
@shravansalunke7198 3 месяца назад
सिंबुचे सासरे मस्त अभिनयासाठी शुभेच्छा
@karan-ed4hw
@karan-ed4hw 3 месяца назад
जबरदस्त फिल्म🎉 लय भारी स्टोरी अप्रतिम कॉमेडी अप्रतिम अभिनय सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
@shashikantbhosale7558
@shashikantbhosale7558 2 месяца назад
आम्ही सगळे भाग बघितले आहे एकदम कडक आहेत
@Snehalrecipemarathi
@Snehalrecipemarathi 3 месяца назад
चाडाळ चौकडीच्या करामतीचे सर्व येपिसोड खुपच छान आहेत आठवड्यातुन दोन वेळा आले पाहीजे
@ravsahebwayadande7735
@ravsahebwayadande7735 2 месяца назад
आजचा हा एपिसोड खरंच खूपच प्रेरणादायी आहे सर्वांनी आदर्श घ्यावा असाच हा एपिसोड मनापासून तुम्हा सर्वांचे अभिनंदन असेच तुमच्या कडून चांगले एपिसोड बघायची मिळोत ही अपेक्षा 🙏🙏
@user-bo8zv8lv3e
@user-bo8zv8lv3e 3 месяца назад
बाळासाहेबांनी बातमी एक नंबर वाचली बातम्या वाचायच्या तर अशा 😅😂 # रिमिक्स बातम्या🔝
@Traveller_Sharad_Marathi
@Traveller_Sharad_Marathi 3 месяца назад
One of the best episode 👌👌 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाळासाहेब यांना 💐💐🎂🎂
@AjayYevale-tm6ht
@AjayYevale-tm6ht 3 месяца назад
एक नंबर काटा की लय भारी सर्व टीमचा अभिनंदन❤😊🎉
@sureshmujmule62
@sureshmujmule62 3 месяца назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळु काका आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा ❤
@user-bn2dj5gs5z
@user-bn2dj5gs5z 3 месяца назад
Many many happy returns of the day Balasaheb (sir) Ujjan (sir)
Далее
На фейсконтроле 💂
09:41
Просмотров 811 тыс.
Пиратские котики
00:50
Просмотров 55 тыс.
Как правильно торговаться
0:44
Король на толчке😁​⁠@titwow
0:19