ग्रामीण जीवन स्वतः जगून अनुभव स्वतःच्या गाठीशी बांधून बांधलेली गाठ समाजासाठी इतरांच्यासाठी कथा रुपयाने खुली करून विद्यार्थ्यांच्या बरोबरच समाज जीवनाला मार्गदर्शन करणाऱ्या व जागरूक करणाऱ्या आपल्या कथा व त्याचे सादरीकरण आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शकच ठरत आहे आपले अनुभव आपल्या कथा ऐकून मनाचे मनोरंजन व प्रबोधनहोत आहे आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा श्री अमितकुमार शेलार
सर नमस्कार , तुमच्या सर्वच कथा वाचनीय,श्रवणीय आहेत. मी आपल्या अनेक कथा वाचल्या आहेत. अभ्यासक्रमात असलेल्या कथा शिकवल्या आहेत. खूप छान ग्रामीण लेखन. संजय खोचारे