राजू दादा मिन तुमचे सर्वच कव्वाली प्रोग्राम बघितलं..आणि माझी सुद्धा अशी इच्छा आहे कि मी पण तुमच्या सारखा कव्वाल बनो... दादा तुमच्या बऱ्याच गीताला मिन लिहून ठेवला आहे बिग फॅन सर ❤लव्ह u❤
@@rajubagulqawwali राजुदादा जयभिम 🙏 आंबेडकरी चऴवऴीमधे सहभागी व योगदायी कलावंतांचा समाजाने नेहमी आदर सत्कार केला आहे आजही होतोच....परंतु बाबासाहेबांच्या नावावर गाणे गाऊन समाजाची दिशाभुल करत स्वताची घरे भरणारे बायका पोर पोसणारे विष्णु शिंदे,आनंद,मिलींद व त्यांची पिलावऴ ही बाबासाहेबांच्या चऴवऴीला व तथागत बुध्दांच्या धम्माला हरामी ठरलेत....या नालायकांनी स्वस्वार्थासाठी आंबेडकर चऴवऴ विकली..... सुष्मादेवी सारख्या कलावंत महिला व त्यांच्यासारख्या अनेक कलावंत महिलांनी चऴवऴीतुन भक्कम कमाई केली परंतु ती कमावलेली रक्कम दारुचा पेग...सिगारेटचा झुरका,,,,,,नी जुगाराच्या फटाकऴ्यात गमावली हे मला नविन नाही.....चऴवऴी मधे राजु बागुल,,, कवी सारंगदादा पवार,,, वैशाली किरण,,,, सपना खरात या सारखे कलावंत आज ही आहे जे निस्वार्थी आहे....वैशु माझी चांगली मैञीण पण आहे!!!! विष्ण ,आनंद,मिलींद त्याची पिलावऴ सुष्मा वगैर या लोकांची खर तर बाबासाहेबांचे आणी रमाईचे नाव घेण्याचे व त्यांचेवर बोलण्याची लायकी नाही.....अलताफ राजाच्या एका कव्वालीतील अंतरा यांना लागु होतो.....कपडो की तरहा राना ये चेहरे (यार,जिस्म) बदलते है! शेखर सोनवणे..जऴगांव