product link online Amazon👉 Kiston Mist Sprayer Blower Handheld for Spraying in Garden and Crops www.amazon.in/dp/B07M7DX7PC/r... follow me on Instagram :@tusharyelale you can ask questions about agriculture on my Instagram .
Dusting आणि स्प्रे पंप या दोन्ही च्या कार्य करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत... आणि त्याचे equipment पण वेगळे आहेत. अस कोणतंच डस्टर आपणं स्प्रे पंप ला जोडू शकतं नाही. आणि जोडण्या साठी jugad करावा लागेल पण. त्याला खूप खर्च येईल.
बिलकुल असं काहीही होत नाही...... चार्जिंग लवकर संपते... हे जेवढं खरं आहे... त्याउलट जे क्षेत्र आपण फवारणी करणार आहोत ते खूप लवकर जलद गतीने होते... शिवाय 30% पाण्याची बचत म्हणजे फवारणी करण्यासाठी जो मजूर लागतो त्याचा खर्च त्याद्वारे वसूल होतो
सगळीकडे agri हार्डवेअर दुकानात मिळेल किंवा ऑनलाईन खरेदी करु शकता.... किंमत 1200 chya आसपास..... तुमच्या हाताळणी वर आणि कंपनी वर त्याचं टिकणे अवलंबून आहे
द्राक्ष बागेसाठी regular वापर नाही करता येणार.... कारण द्राक्ष साठी सारखे स्प्रे घ्यावे लागतात..... पाठीवरच्या पंपावर फवारणी करणे शक्य नाही....... पण क्वचित प्रसंगी वापर करु शकतो
I'm on Instagram as @yeltushar. Install the app to follow my photos and videos. instagram.com/invites/contact/?i=6k5yyolrwsfl& Ya vr msg kara.... suggest nkki karu...kahitri jugad nkki karta yeil