Тёмный

'चालु गिऱ्हाईक ' शॉर्ट कॉमेडी विडिओ 

KHANDESHI RAJA. खान्देशी राजा
Просмотров 117 тыс.
50% 1

"खान्देशी राजा प्रस्तुत "
'छोटा पॅकेट बडा धमाका ' शॉर्ट कॉमेटी विडिओ सिरीज
निर्माता :- श्री .अशोक चौधरी (सर) वंजारीकर, ह.मु.पो. पिंप्री खुर्द.
ओरिजीनल वेब सिरीज = 'खान्देशी दुकानदार '
निर्माता :- श्री .अशोक चौधरी (सर) वंजारीकर

वीडियो एडिट :- रविंद्र चिंचोरे.सर
Mo.8888901090
'छोटा पॅकेट बडा धमाका'संकल्पना -प्रा .दिपक अशोक चौधरी .
श्री .विठ्ठल चौधरी , श्री . गडबड अहिरे .
विशेष सहकार्य :- अरुण जाधव सर , तेजस कल्याणी.
#Khandeshi_Raja
#New_Ahirani_Bhilau_Song
#Superhit_bhilau_khandeshi_Song
#khandeshiraja
♦️No copyright infringement intended for Music and Video. All rights reserved to the respective owners. "For Promotional / Entertainment purposes only"
Disclaimer -
This video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
🇼 🇦 🇹 🇨 🇭
🙏🏻 *धन्यवाद*🙏🏻

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
आमच्या मौल्यवान रसिक प्रेक्षकांना "खान्देशी राजा" ग्रूपचा नमस्कार . ! आपल्या 'खान्देशी राजा ' गृपच्याच काही रसिक प्रेक्षकांनी आम्हाला ,जुने परंतु छोटे विडिओ टाकण्या संदर्भात विनंती केलेली होती . म्हणून , 'छोटा पॅकेट,बडा धमाका 'या सिरीज अंतर्गत आमच्याच जुन्या निवडक विडिओं मधून,छोटे 3-4 विनोदी सिन्स अपलोड करत आहोत. नव्या वेबसिरीज व गाण्यांची ची शुटिंग सुरु आहे, लवकरच प्रसारीत केले जातील . ! धन्यवाद . !
@chetandevre5312
@chetandevre5312 8 месяцев назад
नवल माळी व नाना माळी या दोघंही खान्देश भुषण कलाकाराना भावपूर्ण श्रद्धांजली
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
नमस्कार , आपण आमच्या साठी मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात ! कै .नाना माळी व कै .नवल माळी यांनी आपल्या अहिराणी भाषेच्या प्रचार व प्रसार साठी जे अभुतपुर्व योगदान दिलेले आहे . तो समृद्ध वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जाणे हे आमचे कर्तव्य आहे. आणि त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली राहिल . धन्यवाद ! लवकरच नविन कॉमेडी वेबसिरीज व गाणे रिलिज केले जाईल .
@sagarsaindane8316
@sagarsaindane8316 8 месяцев назад
नाना माळी उत्तम अभिनय. लेखक गायक गीतकार संगीतकार भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
नमस्कार , आपण आमच्या साठी मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात ! कै .नाना माळी व कै .नवल माळी यांनी आपल्या अहिराणी भाषेच्या प्रचार व प्रसार साठी जे अभुतपुर्व योगदान दिलेले आहे . तो समृद्ध वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जाणे हे आमचे कर्तव्य आहे. आणि त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली राहिल . धन्यवाद ! लवकरच नविन कॉमेडी वेबसिरीज व गाणे रिलिज केले जाईल .
@mohansonawane2030
@mohansonawane2030 8 месяцев назад
आपली अहीराणी माय तुमना सारखा कलाकारसनी पुढे आनी म्हणुन तुमना सर वासना खुप खुप धन्यवाद🙏
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
नमस्कार , आपण आमचे मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात ! धन्यवाद !
@rohidaspagare8123
@rohidaspagare8123 8 месяцев назад
खरच नाना भाऊ नवल भाऊ सारखा अहिराणी कलाकार नही वनार आते
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
नमस्कार , आपण आमच्या साठी मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात ! कै .नाना माळी व कै .नवल माळी यांनी आपल्या अहिराणी भाषेच्या प्रचार व प्रसार साठी जे अभुतपुर्व योगदान दिलेले आहे . तो समृद्ध वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जाणे हे आमचे कर्तव्य आहे. आणि त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली राहिल . धन्यवाद ! लवकरच नविन कॉमेडी वेबसिरीज व गाणे रिलिज केले जाईल .
@sandipmali7372
@sandipmali7372 7 месяцев назад
खानदेश मा नवल माळी नाना माळी एक नंबर जोडी आहे 😢 भावपूर्ण श्रद्धांजली दोघी कलाकारांना 😢
@adinathbachhe1070
@adinathbachhe1070 6 месяцев назад
Super
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 4 месяца назад
धन्यवाद, आपण आमचे मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात !
@user-hs9xk7mq8c
@user-hs9xk7mq8c 8 месяцев назад
नवल मामा miss you😢😢
@ashokdevare9245
@ashokdevare9245 7 месяцев назад
👌😁😁
@user-zl2we2jm2u
@user-zl2we2jm2u 7 месяцев назад
माझे आवडते नाना माळी व नवल माळी या कलाकाराना भावपूर्ण श्रद्धांजलि😢😢
@Navdurgasalon
@Navdurgasalon 7 месяцев назад
Kiti time nunter aalet
@IshwarSonawane-fl7wy
@IshwarSonawane-fl7wy 8 месяцев назад
नवल माळी नाना माळी खानदेश भूषण कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद
@bharatgayakwadOfficial23
@bharatgayakwadOfficial23 7 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@khandeshvahiniproduction
@khandeshvahiniproduction 8 месяцев назад
आनंद झाला तुम्हांस पाहुन
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 7 месяцев назад
धन्यवाद सर . !
@jijabraotile5576
@jijabraotile5576 8 месяцев назад
खूप छान 👍 नविन व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहोत
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
धन्यवाद ! लवकरच नविन कॉमेडी विडिओ रिलिज केला जाईल . !
@khandeshvahiniproduction
@khandeshvahiniproduction 8 месяцев назад
जय गोपाल
@sharadmahajan5925
@sharadmahajan5925 7 месяцев назад
मना गाव मना खान्देश
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 7 месяцев назад
जय खान्देश . !
@yogeshpawar8905
@yogeshpawar8905 8 месяцев назад
खूप दिवसांनी आला दादा व्हिडिओ
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
नमस्कार , आपण आमच्या साठी मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात ! लवकरच नविन कॉमेडी वेबसिरीज व गाणे रिलिज केले जाईल . ! धन्यवाद !
@rajendrataralkar3324
@rajendrataralkar3324 8 месяцев назад
Lay bhari
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
Thanks..!
@samadhankoli3692
@samadhankoli3692 8 месяцев назад
छान
@mukeshpatil6985
@mukeshpatil6985 8 месяцев назад
1st view
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
मना पासुन धन्यवाद . !
@user-il8rv2tj6p
@user-il8rv2tj6p 8 месяцев назад
खुप भारी आहे दादा
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
मना पासुन धन्यवाद . !
@user-bm5iw4gu6d
@user-bm5iw4gu6d 8 месяцев назад
वा खुप दिवसांनी
@prakashshelke395
@prakashshelke395 Месяц назад
नवल आणि नाना माळी कधी वारले? गुणी कलाकार होते. ह्या व्हिडिओमध्ये दुकानदार चे भूमिकेतील कलाकार चे नाव काय आहे? प्रत्येक भूमिकेत सहज सुंदर अभिनय असतो.
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA Месяц назад
दुकानदाराच्या भूमिकेतील कलाकार श्री. विठ्ठल चौधरी
@prakashshelke395
@prakashshelke395 Месяц назад
@@KHANDESHIRAJA एका प्रश्नाचे उत्तर आपण दिले नाही.
@dipaknathbuva8117
@dipaknathbuva8117 8 месяцев назад
😍😍😍😍
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
धन्यवाद !
@harshalpatil5827
@harshalpatil5827 8 месяцев назад
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
धन्यवाद !
@prasadshimpi3792
@prasadshimpi3792 8 месяцев назад
Natyani sagai picture upload kara sir..... Aani khedana yeda...khandeshi rajache sarv video nehmi baghto aamhi
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
मनापासून धन्यवाद ! लवकरच अपलोड करु .. !
@vickypatil6697
@vickypatil6697 8 месяцев назад
पहिली लाईक मनी ❤❤
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
मना पासुन धन्यवाद . !
@pramodpatil1733
@pramodpatil1733 8 месяцев назад
बराच दिवस नंतर तुम्हना video उना. आते रोज बनवत जा नवीन नवीन video
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
धन्यवाद ! आपण आमचे मौल्यवान प्रेक्षकांपैकी एक आहात . नविन विडिओ चे शुटिंग सूरु आहे . लवकरच रिलिज केला जाईल . ! Thanks...!
@manupatil9738
@manupatil9738 8 месяцев назад
नविन भाग बनवा
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
नमस्कार , आपण आमच्या साठी मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात ! लवकरच नविन कॉमेडी वेबसिरीज व गाणे रिलिज केले जाईल . ! धन्यवाद !
@sppatil2520
@sppatil2520 8 месяцев назад
😅😅😅😅😂😂😂😂
@amitbaviskar698
@amitbaviskar698 8 месяцев назад
Why are u uploading old episodes?
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
Namaskar sir, We consider you as our valuable viewer. Our new shooting of comedy Web series is going on. Actually, this is a temporary provision to send some videos on the demand of our some viewers who wanted to see very small and old videos.The video which are short in length full in comedy Thanks.
@amitbaviskar698
@amitbaviskar698 7 месяцев назад
Dont call me Sir, Aapn sagle khandeshi Family ahot
@user-bm5iw4gu6d
@user-bm5iw4gu6d 8 месяцев назад
जूना विडिओ हा चौधरी सर पहिल्या पिचर मधला हा
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 8 месяцев назад
नमस्कार सर , आपण आमचे मौल्यवान रसिक प्रेक्षक आहात .. ! आपल्या 'खान्देशी राजा ' गृपच्याच काही रसिक प्रेक्षकांनी आम्हाला ,जुने परंतु छोटे विडिओ टाकण्या संदर्भात विनंती केलेली होती .म्हणून , 'छोटा पॅकेट,बडा धमाका 'या सिरीज अंतर्गत आमच्याच जुन्या निवडक विडिओं मधून,छोटे विनोदी सिन्स अपलोड करत आहोत . नव्या वेबसिरीज ची शुटिंग सुरु आहे, लवकरच प्रसारीत केले जातील . ! धन्यवाद . !
@AjayAhire-zw9lr
@AjayAhire-zw9lr 8 месяцев назад
नक्की चौधरी सर तुमचे विडीयो खुपचं बारी असतात
Далее
Gav tathe bhangadi (Part 2)
12:05
Просмотров 168 тыс.