श्री गुरुदेव दत्त, एका दिवसात वासरू पाळायला लागले 😂 सुचिता दादा भांडी घासताना निदान" राहू द्या दादा मी घासते एवढ म्हणायचे ना " आई चा हात मोडला आहे, आजी ला,दादा ला थोडी मदत केली पाहिजे ना
ka faqt bayakani ch bhandi ghasali pahijet asa niyam kuthalya dharm-granthaat lihila aahe ka? Sucheta pan gadi chalawu shakate ani kshitij pan bhadi ghasu shakato.
संदीप दादा... गाय व्यायल्यावर तिची कशी आणि काय काळजी घ्यायची... किती दिवस आणि काय खायला द्यायचे याचा बारीक बारीक तपशीलवार व्हिडीओ बनवा ना दादा... जसं तुम्ही नाळेच सांगितलं हे माहितीच नव्हतं
दादा सुचिताने तनुजला बर नाहीतर घरात जि तुम्ही काम करतात ती केली पाहिजे एव्हढी मोठी मुलगी बाप भांडी घासतोय आणि ती बघून निघून गेली हा बेशिस्त पणा म्हटला जातो आणि तनुजा कवतुक करते .मुलांना जास्त ढील दिलीय तुम्ही .
अहो काही पण काय बोलता, सुचीताची दहावी चालू आहे ..खूप अभ्यासू आहे ती... दाहविला खूप अभ्यास असतो आणि दादांनी केलं तर बिघडते कुठे ..ते सगळे मिळून करतात काम ..बाकीच्यांना काय प्रोब्लेम नसावा 😊
Bhook nahi, pan bhakar kar ani masta bhaji kar. Kiti wirodha-bhasi lines ahet. Bhook nahi tar mazyasathi kahi karu nako ase mhanale pahije na? Swata karaa jaraa. Ek diwas lokana dakhawayalaa karayache ani uralelya diwashi aai-bayako-la order.
दादा मोठे आहेत, सुचेता लहान आहे. दादांनी काम केले तर ठीक आहे. बाई आणि माणसात भेदभाव करणे बंद करा. ती मुलगी आहे म्हणून तिने काम करावे? कसली मानसिकता आहे ही?
Ti jra menglat ch ahe muli ya vatat kiti active astat tichya aai ni sangitl payje 24 tas ky kon abhyas ny krt muli kshyasathi astat adchanichya veli thod far kaditri kel payje.....