❤🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मांड नायक महाराज की जय धन्यवाद देवा तुझ्या दारी आलो मी झोळी सुखानी भरते कोटी कोटी प्रणाम प्रभू ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
जय सद्गुरू समर्थ अखंड श्री सेवा दास्य भक्ती प्राप्त होऊदे समर्थ कृपा असूदे मी प्रेग्नेंट आहे समर्थ कृपेनें सगळं चांगल होऊदे घरात खूप प्रॉब्लेम आहेत सगळं उत्तम होऊदे
❤ श्रीराम समर्थ❤ जय जय रघुवीर समर्थ❤ हे समर्थ माझ्या मुलांना सुखात ठेव माझ्या कुटुंबाला सदैव सुखी सुखात ठेवा माझी मुलगी व पती यांना आजारातून मुक्त करा आरोग्य चांगले राहू द्या सांभाळ करा आरोग्य चांगले राहू द्या ताकद द्या हिम्मत द्या बळ द्या सांभाळ करा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉