जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏 आम्हाला संकट तून सोडव 🙏🙏🙏 आम्हाला सामर्थ्य देय 🙏🙏🙏 आमच्यावर कृपा कर 🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏 आमचं तुमच्यावर विश्वास आहे 🙏🙏🙏 आमची चिंता तुमच्या चरणी ठेवत आहे समर्थ आम्हाला चिंता तुन दूर कर आमच्यावर कृपा कर 🙏🙏🙏 आम्हाला संकट तून सोडव 🙏🙏🙏 जय सदगुरू 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ जय जय सद्गुरू असेच आमच्या पाठीशी आपण कायमस्वरूपी उभे राहून राहण्याची कृपा करावी सद्गुरु तसेच सद्बुद्धी देऊन उत्तम उपासना करतच आहे परंतु त्याला साथ देणे गरजेचे आहे आपला आशीर्वाद पाहिजे असावा आपण खंबीरपणे पाठीशी उभे राहावे हीच सदिच्छा आपला दास
जय जय रघुवीर समथ ,समथ मला नेहमी माझा नवरा सुखी ठेव आणि संसारात आनंद ठेव ,समथ तुझी कृपा लवकर प्रापत कर मुलांना चांगली बुदधी दे रूदयाततुझे नावमुखात असुदे कायम असुदे समथ जिथे तिथे तुच आमचा सोबत रहा एवढी ईशवर चरणी प्राथना करते आणी तुझे गोड नाम मुखात असुदे समथ तुझे अनुभव आला पाहीजे जय जय रघूवीर समथ,सदगुरू समथ,श्ची सवामी समथ गुरूदेवदत्त अरोगय काळजी घया समथ💯❤🙏👌
समर्थ तुम्ही नेहमी माझ्या पाठिशी उभे रहावे तुम्ही माझी दोन वेळा रोज उपासना करून घ्या समर्थ मी जो पर्यंत आहे तोपर्यंत तुमचा दास बनुन रहायच आहे मला समर्थ
जय जय रघुवीर समर्थ माझी इच्छा पूर्ण करा माझी यशपाल लवकर बरे करा आणि लवकर मला बैठक लवकरच येत आहोत अशी मागणी करण्यात येत आहे अशी आश्वासने पूर्ण करा जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏