चिंता दूर करण्यासाठी हे समर्थ वचन ध्यानात ठेवा | How to get rid from worries | Dasbodh | Nirupan
परमार्थात राहून चिंता करायची आवश्यकता नाही . यामागे शास्त्र आहे . समर्थ किंवा परमेश्वर आमचा निश्चित सांभाळ करत असतो ! या विवरणात चिंता कशी दूर होईल आणि चिंताच उभी राहू नये म्हणून काय करावे हे श्रीमत दासबोधाच्या साहाय्याने निरूपण करण्याचा प्रयत्न श्री समर्थ कृपेने केला आहे.
#dasbodhnirupan
#gurucharitramarathi
#chinta
#tension
#worries
#दासबोधनिरूपण
#चिंता
#दुःख
6 окт 2024