Тёмный

चिकन पोपटी | थंडीत बनवली मांसाहारी पोपटी | भांबुर्डीचा पाला 

Malvani Life
Подписаться 435 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण मित्र परिवारासह अंकिताच्या वाढदिवसानिमीत्त पोपटी बनवणार आहोत. हि पोपटी कशी बनवली जाते याची माहिती आपण देणार आहोत
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #popti #chiken #konkan #trending #kokanrecipes #sindhudurg #malvan #kokan
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@JustRahulVlogs
@JustRahulVlogs 10 месяцев назад
Wow ❤ आलोच संपवायला 😀
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 10 месяцев назад
पोपटीचा विडिओ मस्त बनवलास.
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 10 месяцев назад
आवडला व्हिडिओ
@pandityerudkar7467
@pandityerudkar7467 10 месяцев назад
लकी सर चिरंजीव फार हुशार आहे बोलतोय लई भारी 👍
@sanjaykamble7924
@sanjaykamble7924 10 месяцев назад
Well done
@aakashbambardekar9413
@aakashbambardekar9413 10 месяцев назад
👌🏼👌🏼👍🏼👍🏼
@niks2689
@niks2689 10 месяцев назад
Val ani chavli chya shenga 1 no lagtat popti madhle😋🤤
@deepaksawant2967
@deepaksawant2967 10 месяцев назад
मस्त.. भारी enjoyment
@VilasTambe-u8g
@VilasTambe-u8g 10 месяцев назад
Are sanku maz ajoal poynar. Mi rahato mumbai in bandera. Mast bolla re tu gavi jam maza ahe.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 10 месяцев назад
लय भारी वीडीओ. 👍👍👌👌
@nimo95
@nimo95 10 месяцев назад
🚩🏞️लकी...दा..नमस्कार.....🙆🏻‍♂️तू म्हंटल्या प्रमाणे पोपटी हा पारंपरिक जेवण बनवण्याची पद्धत ही पालघर,ठाणे, अलिबाग,श्रीवर्धन ह्या भागातील आहे..... आमच्या मध्य कोकण खेड, चिपळूण, रत्नागिरी , राजापुर मधील नाही....पण आता इंटरनेट मुळे ...हे सर्वकडे पसरत आहे.... 😅😊 "देव बरे करो"🌴🌅
@8275370
@8275370 10 месяцев назад
पोपटी मस्त झाली. तू video साठी एवढी मेहनत घेतोय पण चुकीच्या लोकांसोबत video करतोय अस वाटतय कारण ते लोक फक्त खाण्याच्या मागे पडलेत, प्रतिसाद व्यवस्थित देत नाहीत, जबरदस्तीने video मध्ये घेतलं अस वागतायत. सच्या तर काहीच कामाचा वाटत नाही..😂😂😂
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 10 месяцев назад
खूप छान रेसिपी बनवलात
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 10 месяцев назад
Ek no, Delicious, Tummy, Enjoy ur party😊😊😊
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 10 месяцев назад
लय भारी 👍🏼
@AkashKumar-zx7db
@AkashKumar-zx7db 10 месяцев назад
खूप उशीर करतोस व्हिडिओ टाकायला लकी ❤❤❤
@vinudegvekar3925
@vinudegvekar3925 10 месяцев назад
Mi vat pahatoy ki tujhe video ka yet nahit.tevdyatach ala kush jhalo mi.mast popti
@PoonamandAbhijeet
@PoonamandAbhijeet 10 месяцев назад
Khup bhari dada..maja ali bgun ani iccha pn zali khaychi😅😊
@prashantharam171
@prashantharam171 10 месяцев назад
एकदम छान❤❤❤
@tejasludbe7310
@tejasludbe7310 10 месяцев назад
Ekda aamhi pn yeto baba popti ky ti ghal ek no. Disata❤❤❤❤
@nandakadam5075
@nandakadam5075 10 месяцев назад
Video nakki ch awadla dada tuze asech video yeu det ani amhala saglyana mast majja anubhwayla milu det 1st popati hya season chi mast ❤😊
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 10 месяцев назад
Adiraj khupch Smart,Hushar ani Cure ahe.... Very very nice video....
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 10 месяцев назад
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन पोपटीची रेसिपी एक नंबर दाखवली तुझे विडीवो बघण्याचा आंनंद वेगळा अभिलेश ला गोड गोड आशीर्वाद लकी दादा असेच छान छान विडीवो दाखवत रहा आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो आणि खरच खुप भारी वाटल विडीवो बघुन स॔वाना सुखी ठेव
@AkashKumar-zx7db
@AkashKumar-zx7db 10 месяцев назад
तुझा मुलगा खूप आगाऊ आहे 😂😂😂😂.. मँगो किचन मध्ये आई ची व्हिडिओ पाहिली आम्ही ❤❤
@ganeshbirmole.3811
@ganeshbirmole.3811 10 месяцев назад
लकी sir भांबूरडी पाला मला पण पाहिजे भेटेल काय झालेतर revndit येऊन घेऊन जाईल
@kshitijachrekar9294
@kshitijachrekar9294 10 месяцев назад
😋 yummy
@anghaangchekar4892
@anghaangchekar4892 10 месяцев назад
Khup chan recipe 😊
@ganeshindap6692
@ganeshindap6692 10 месяцев назад
👌👍
@Ravindra_0921
@Ravindra_0921 10 месяцев назад
Khup chan Vlog! ❤
@chetankhade4166
@chetankhade4166 9 месяцев назад
Namya sheth barpur divsani
@BlindVloggerSairaj
@BlindVloggerSairaj 10 месяцев назад
🔥🔥
@rajubanot126
@rajubanot126 10 месяцев назад
Love from New Zealand 🇳🇿
@bhushangarud4973
@bhushangarud4973 10 месяцев назад
22nd ❤👍
@ocean3758
@ocean3758 10 месяцев назад
गुहागर तालुक्यातील नरवण गावचा बगाडा बघायला जा. १२ डिसेंबर ला असेल.
@sagarthombare2234
@sagarthombare2234 10 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Sq3CShTCzQI.htmlsi=edhj3DrMmucBZbBJ
@anupritasarang4397
@anupritasarang4397 10 месяцев назад
मीठ टाकलं नाही पोपटी अळणी होईल.
@vickymohitemarathi
@vickymohitemarathi 10 месяцев назад
दादा मी पण रत्नागिरीला माझ्या गावाला काही दिवसपूर्वी पोपटी बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण आम्ही सुद्धा गोंधळात होतो की भांबुरडीचा पाला नक्की कोणता? माझे भाऊ सांगत होते की भांबुरडी दोन तीन प्रकारची असते. जी जखमेवर लावतात तीच ही भांबुरडी आहे का? आणि जर आपल्याकडे भांबुरडीचा पाला नसेल तर केळीची पाने वापरू शकतो का ?
@dakshatpatil1440
@dakshatpatil1440 10 месяцев назад
हो जखमेवर लावतो तोच पाला वापरायचा
@aniketsawant0660
@aniketsawant0660 10 месяцев назад
First like dada
Далее
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16