माझ्या mr पण आवडते ही भाजी. जर हरभरा डाळ भिजत घातलेली नसेल तर दाण्याचा कूट घालतो त्यानंतर बेसन पेरून वाफ काढून घ्यायची. ती पण खुप छान लागते टेस्ट बदल म्हणुन तशी करून बघू शकता.
Kaku tumchya recipe khup chan aasta majhya mummy ne tumchya recipe pahilya navtya pan jevha pasun me tila dakhavle tevha pasun ti tumchya recipe try karte 👍👍👍😋
ताई मला तुमच्या रेसिपीज खुप आवडतात तुमच्या केकच्या रेसिपीज तर खुपच भारी असतात ताई माझी रिक्वेस्ट होती की तुम्ही नॉर्मल केक व ice cake मध्ये काय फरक असतो हे सगळ सांगा plz ताई please
ताई भाजी खुप छान बनवली आमच्याकडे ह्या भाजीला चिवळची भाजी म्हणतात आणि तिच्यात बेसनपीठ आणि ज्वारीचे पीठ टाकून बनवतात तुम्ही दाखवलेल्या पद्धतने मी नक्की करून बघेल ताई श्रीखंड कसे बनवतात ते दाखवाना आणि तुम्ही खुप दिवसापासून Live आलेच नाही तर कधीतरी Live या ना