अनुराग खूप छान चित्रीकरण केले आहे जबरदस्त झकास वा क्या बात एक नंबर गाणं लिहिलं छान छान गीत ॲक्टराने सुद्धा खूप खूप छान काम केलें आहे ❤❤❤❤ अनुराग कांबळे बेस्ट ऑफ लक
मी पण खरं प्रेम केलो होतो आमच्या दोघाच प्रेम होतं पण काय करावं गावातील लोकांनी माझया आयुष्याचा खेळ केले दोघांच्या आई वडीलांच्या मनात होतं पण गावातील लोकांना देखवल नाही आमच प्रेम 😢😢😢😢😢 कमेंट करा लाईक करा ❤❤