सध्या मराठी इंडस्ट्रीतील अनेक नवनवीन विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होत असतानाच आणखी एक नवा विषय 'सरी' या चित्रपटाच्या माध्यमातून हाताळला जाणार आहे. त्यानिमित्ताने सगळ्यांचा लाडका अभिनेता 'अजिंक्य राऊत' याच्याशी मारलेल्या गप्पा...!
#ajinkyaraut #rapidfire #sari #marathimovie
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
22 апр 2023