Тёмный

चित्रपटाच्या लेखनाबद्दल लेखकाने काय भाष्य केले पहा...! 

Ram Kondilkar
Подписаться 2,4 тыс.
Просмотров 9
50% 1

दस्तुरखुद्द लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला भन्नाट मल्टीस्टारर 'वऱ्हाडी वाजंत्री' हा वैभव अर्जुन परब लिखित चित्रपट रसिकांसाठी विनोदाचा महाबंपर ठरला आहे. मकरंद अनासपुरे यांचे खुसखुशीत विनोद, जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा लागू, विजय कदम, जयवंत वाडकर, प्रिया बेर्डे, आनंदा कारेकर, प्रभाकर मोरे यांसह पॅडी कांबळी आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीची धम्माल कमाल करणारी विलक्षण गोष्ट अविस्मरणीय असं मनोरंजन करून गेली. आजच्या हायटेक जमान्यात पारंपरिक लग्नसोहळ्याची जागा 'मॅरेज इव्हेंट्स'नी घेतली आणि त्यासोबत 'शादीराम घरजोडे' जाऊन 'सुटाबुटातला मॅरेजगुरु' डॉट कॉमसोबत जागोजागी कांदेपोह्यांसोबत गट्टी जमवत नवदांपत्यांचे प्री-वेंडिंग करत मेहेंदी - संगीत पार्ट्यांमध्ये तल्लीन होऊन धम्माल कम्माल करीत आहेत. काहीशी अशीच थीम घेऊन आपल्या एका सुसज्ज मॅरेजमेंट कंपनीद्वारे जगनकुमार अर्थात आपला लाडका मक्या...पंचक्रोशीतला मॅरेजगुरू या चित्रपटात झालाय...! आजमितीस या अवलियाने आपल्या भन्नाट हुशारीतून ९९ ची खेळी पार केलीय ... सचिनसारखी सेंचुरी करण्यासाठी तो कमालीचा उतावळा झालाय.... या रेकॉर्डब्रेक कामगिरीसाठी तो चक्क दादासाहेबांची बहीण ‘परी’ आणि ताईसाहेबांचा भाऊ ‘युवराज’ यांना बोहल्यावर चढविण्याचा चंग बांधून वरातीमागून घोडे दौडवण्यास सज्ज झालाय.... असं साधारण कथा बीज‘वऱ्हाडी वाजंत्री’चे असून संगीतमय विनोदी प्रवास असून २०२२ च्या डिसेंबरमध्ये या चित्रपटाने धम्माल आणली होती.
प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख : राम कोंडू कोंडीलकर

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Просмотров 1,9 млн
Apple Event - September 9
1:38:50
Просмотров 25 млн
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Просмотров 1,9 млн