Тёмный

चिवला बीच वरचं आशा लंच होम 

Sanjay Nalawade
Подписаться 4,6 тыс.
Просмотров 211
50% 1

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@nalawadester
@nalawadester 2 месяца назад
मालवण.... आणि मालवण चिवला बीच... हा तसा कमी गर्दी असलेला बीच. समुद्राला समांतर असलेला रस्ता.. आणि त्याला लागूनच असलेले रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स... या किनाऱ्याला घरगुती जेवण देणारी लंच होम सुद्धा आहेत.. नवीन माणसाला लक्षात न येणारी पण खवय्यांना चांगली माहीत असलेली ही लंच होम. मालवण ला जाणारा माणूस हा मासे खाण्यासाठी जातो. आणि ही घरगुती हॉटेल्स मस्त माशाचे जेवण देतात. असंच हे आशा लंच होम... हे हॉटेल मंदारना माहित असल्यामुळे आमचं काम सोपं झालं. साधं तरी पण देखणं असं हे लंच होम... सुरमई,तिसऱ्या,चिकन सारचं काही मस्त...
@nalawadester
@nalawadester 2 месяца назад
🙏👌
@techsanjay1201
@techsanjay1201 2 месяца назад
मालवण आणि चिवला बीचचं सुंदर वर्णन! मासे प्रेमींना नक्कीच स्वर्गच वाटेल इथं. लंच होम्समधील घरगुती जेवणाची खासियत आणि शांत बीचचा अनुभव लाजवाब आहे. व्हिडिओमुळे तिथे जाण्याचा मोह आवरत नाही!"
@nalawadester
@nalawadester 2 месяца назад
👌👍🙏
@Speechless123
@Speechless123 2 месяца назад
व्हिडिओ पाहूनच मालवणच्या लंच होम्समधील घरगुती भोजनाची चव जिभेवर आली! समुद्राच्या किनाऱ्यावरील या साध्या पण देखण्या हॉटेल्समधील भोजनाची मजा काही औरच. धन्यवाद, असा अप्रतिम व्हिडिओ शेअर केल्याबद्दल!
@nalawadester
@nalawadester 2 месяца назад
👌👍
@savitapatil6465
@savitapatil6465 2 месяца назад
Chan
@nalawadester
@nalawadester 2 месяца назад
👌🙏
@mandarsawant3709
@mandarsawant3709 2 месяца назад
The voice-over was exceptionally well-executed.
@nalawadester
@nalawadester 2 месяца назад
👌🙏
@SwatiNalawade
@SwatiNalawade 2 месяца назад
जेवण छान आहे...😊
@nalawadester
@nalawadester 2 месяца назад
👍🙏👌
Далее
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Просмотров 678 тыс.
Bigg Boss marathi 5 Aarya jadhav Exclusive
10:10
Просмотров 9 тыс.