Тёмный

चुन्याचं गाव | कोकणातील आश्चर्य | Wonders of konkan |Waterfall | Kokan | Village Life 

Swanandi Sardesai
Подписаться 269 тыс.
Просмотров 323 тыс.
50% 1

A small village named Chunakolavan in Rajapur is the place full of Quick lime Stones and famous for it's Savatkada Waterfall. It is a must visit place in Ratnagiri.
#kokan #mustvisit #tourism #kokantourism #villagelife #waterfall #swanandisardesai #marathivlogger #youtubecreator

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 551   
@somesuv2502
@somesuv2502 6 месяцев назад
शेवटची ओळ छान सागितलीस "जग बघण्या आधी आपल्याला आपला परिसर नीट बघता आला पाहिजे "👍👌
@abhu862000
@abhu862000 6 месяцев назад
हे वाक्य अधोरेखित करायला पाहिजे. आज काल खूप कमी लोकांना कळत हे.
@maheshnaikwadi2918
@maheshnaikwadi2918 5 месяцев назад
Khupch mast I like kokan ..
@anitakhedekar2672
@anitakhedekar2672 5 месяцев назад
@mahajangajanan8863
@mahajangajanan8863 3 месяца назад
स्वानंदी तुझे व्हिडिओ पाहून आम्ही अगदी ताजेतवाने होतो खूपच छान वा वा ,👌🙏🙏💐
@user-lf3rr4py8p
@user-lf3rr4py8p 2 месяца назад
💯
@kchandrakant50
@kchandrakant50 6 месяцев назад
" जग बघण्या आधी आपल्याला आपला परिसर बघता आला पाहिजे" - To the point !!!!!!!!!!!!!!!!! लोकं आपल्या बाजुच राज्य तर सोडाच आपलं स्वःताच राज्यही न पहाता एकदम युरोप अमेरिकेच्या दौऱ्या वर निघतात.
@dreammpsc
@dreammpsc 5 месяцев назад
ताई या व्हिडिओत सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे....तुला कोणत्याच व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक ची आवश्यकताच नाही... तुझा आवाज आणि तू पूर्णच समृद्ध आहेस कोकणातल्या या गावांसारखी
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 4 месяца назад
Lahan pan ani Aajoba aaji ani mama che gaon ...Marathi manasa cha jivhalya cha vishay. I am sure your father enjoyed his childhood memories here ,👌👌
@aniketkulkarni2005
@aniketkulkarni2005 6 месяцев назад
पुणे सारख्या मोठ्या शहरात राहुन देखील आपल्या माती शी असणारी तुझी नाळ किती घट्ट आहे ना. कोकण म्हणजे स्वर्ग च आहे. खुप सुंदर
@anantparab3200
@anantparab3200 6 месяцев назад
किती सुंदर आहे आपली स्वर्गभूमी कोकण. तुझा आवाज सुंदर आहे बाळा. भाषाशैली फारच सुंदर. श्रीमंत आहेत तुझे आईबाबा ज्यांना तुझ्यासारखी लेक लाभली.
@avinashbendale
@avinashbendale 4 месяца назад
आमच्या कड प्यायला पाणी नाही.. इथ कोकणात धबधबे आहे.. स्वर्गच ❤
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 6 месяцев назад
माझी आजी या जगात नाही पण हा व्हिडिओ बघताना अचानक माझे डोळे भरले होते अक्षरशः ( एक दिवस तुला महाराष्ट्र आदराने बघेल एवढं नक्की ❤❤❤
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 6 месяцев назад
कोकणी माणूस हा नेहमी आपल्या गावी प्रत्येक सणवार ला जात असतो, मुलांना सुट्टी मिळाली की त्याचे पाऊल आपोआप गावच्या दिशेने पडते. काय नाही कोकणात समुद्र... स या द्री पर्वत.. भगवान परशुरामाची भुमी.. जग फिरण्या आधी आपला भारत संपुर्ण फिरलात तर किती सौंदर्याने नटलेला आहे. अम्हला तर सर्व भेटत कोकणात..,😊
@santoshgurav5298
@santoshgurav5298 6 месяцев назад
वा फारच छान आजोळ आहे तुझं आणि त्यामुळेच तुझ्या बाबांना सुद्धा पाहिलं ज्यांनी तुझ्यावर चांगले संस्कार आणि तुझ्या कला गुणांना प्रोत्साहन दिले . खरंच तू खुप नशीबवान आहेस की तुझ्यात असणाऱ्या कला गुणांना जोपासनारे आई बाबा कायम तुझ्या पाठीशी आहेत ज्यामुळे तू एवढे सुंदर ब्लॉग तयार करतेस आणि ते पाहताना आम्हांला आनंद मिळतो . खरंच खुप खुप आभारी आहोत आम्ही त्यांचे . यापुढेही असेच सुंदर ब्लॉग पहायला मिळावेत हीच इच्छा .
@prashantpendse1709
@prashantpendse1709 6 месяцев назад
स्वानंदी तुझे व्हिडिओज आणि ब्लॉग्स खूप सुंदर असतात. आम्हाला कोकण नावाच्या स्वर्गात घेऊन जातात . असेच व्हिडिओज करत राहा.
@revtigawas9896
@revtigawas9896 2 месяца назад
Nice
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 6 месяцев назад
जुनं मातीचं घर पाहून मन भरून आलं पुढच्या पिढीला हे सर्व स्वप्नवत वाटेल असे वातावरण आहे
@jyotikale264
@jyotikale264 4 месяца назад
२१ साव्या शतकात येऊनही आपली परंपरा जपणारी हे थोर माणसे यांना शतशः प्रणाम छोट्याशा घरात राहूनही चेहऱ्यावर किती समाधान आहे या पिढीच्या कुठलीही सुविधा नसताना देखील किती समाधानी आहेत ही माणसे आणि आपल्याला शहरात राहून इतकी सुविधा असूनही समाधान लाभत नाही धन्य ती भूमी आणि धन्य तेथील माणसे आधुनिक युगातही एवढे जुने घर बघून नयनाचे पारणे फिटले
@jadhavr.k5672
@jadhavr.k5672 6 месяцев назад
तुझ्या कॅमेरामॅन ला विशेष धन्यवाद सांग छोट्या छोट्या गोष्टी अगदी अचूक टिपल्या आहेत आणि तु तर काय छान च❤❤❤
@kavyagandhaforyou
@kavyagandhaforyou 4 месяца назад
वाह दीदी मस्त . आणि शेवटी जाताना आज्जीला मारलेली हाक. बघताना डोळ्यातून पाणी आलं .
@seemajadhav6761
@seemajadhav6761 6 месяцев назад
तुझा आवाज खुप गोड आहे स्वानंदी आणि तुझे व्हिडिओ पण छान असतात . ❤❤❤❤
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 6 месяцев назад
😊🙏🏼
@harshadkarlekar1572
@harshadkarlekar1572 6 месяцев назад
तुमच प्रथम हार्दिक अभिनंदन जणू काही तुम्ही कोकण आणि कोकणातील पर्यटन विकास महामंडळाच्या ॲम्बेसिडर आहे असेव असंच वाटतं पुन्हा एकदा आम्हाला स्वर्गात जन्मल्याचा अभिमान वाटतो 🙏🙏
@nikhiljadhav5403
@nikhiljadhav5403 6 месяцев назад
निसर्गातील आंघोळीचे ठिकाण अतिशय सुंदर आहे
@Indian_for_Indians
@Indian_for_Indians 6 месяцев назад
मला जगात सर्वात जास्त काही आवडत असेल तर ते कोकण आहे... माझ स्वप्न आहे पूर्ण कोकण बघणं..❤❤
@maltisadekar5173
@maltisadekar5173 4 месяца назад
तुझं बोलणं तुझं हसणं तुझं सोज्वळ रूप साधेपणा हे असच राहु दे god bless you आज बरेच दिवसांनी शांत वाटल ह्या भपकेबाज दुनियात असं वेगळ बघायला मिळाले धन्यवाद
@santoshvartak305
@santoshvartak305 6 месяцев назад
आज मला माझ गाव आंजरले आठवले. केळशी जवळ तुर्वड नावचे छोटे गाव. तिथे आमचे कुलदैवत आहे. विष्णू केशव चे मंदिर आणि जवळचं पाण्याचं ओढा. Same तूझ्या गावा सारखे. हे सगळे माझ्या समोर आले. तू lucky aahes तुला हे सगळे enjoy करायला मिळते. तुझ्या बाबांची ओळख करून दिल्या बद्दल मनपूर्वक आभार.❤❤
@veerajasohoni
@veerajasohoni 6 месяцев назад
माझ्या आजीचे माहेर देखिल आंजर्ले!
@maltisadekar5173
@maltisadekar5173 4 месяца назад
खरंच खुपचं छान आहे
@pallavijoshi1865
@pallavijoshi1865 4 месяца назад
मी पाचाल जवळ असणाऱ्या राय पाटण ची
@RajendraDeshmukh-gw3bv
@RajendraDeshmukh-gw3bv 3 месяца назад
स्वानंदी तुझ्या मनाप्रमाणे तुझा जोडीदार तुला मिळो आणि दोघांनीही स्वछंदी आणि आनंदी जीवन जगावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना, आणि हो, महाराष्ट्र तील नाही तर पूर्ण भारतातीलच तरुणाई तुझ्याप्रमाणे होवो
@subhashmaria5078
@subhashmaria5078 6 месяцев назад
Mazaa aa gayaa dhek kar. Quintessentially Natural Bliss. Mother Nature is LIFE…❤😊
@nitatailorspecialistfor9va329
@nitatailorspecialistfor9va329 6 месяцев назад
खरंच तुझ्याकडे पाहून संस्कार म्हणजे काय हे कळत आणि तु ऑलराऊंडर आहे मेन म्हणजे तु एक चांगली संस्कारी मुलगी आहे तुझा स्वभाव शांत आणि मनमिळावू वाटतो पण तितकीच ताकदिची प्रगल्भता तुझ्या विचारांमध्ये आहे त्यामुळे मी तर अगदी तुझ्या प्रेमातच पडले आहे बघ मी तर तुझे व्हिडिओ माझ्या मुलीला आवर्जून दाखवते ❤😊 पुढच्या वाटचालीसाठी तुला माझ्याकडून खुप सार्या शुभेच्छा 🤗
@smitakadav7338
@smitakadav7338 6 месяцев назад
स्वानंदि तु videoकरतेस ते खूपच छान आणी नजर खिळवून ठेवणारे असतात. ❤
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 6 месяцев назад
Thanks 😊
@Arjun18184
@Arjun18184 5 месяцев назад
Ho khar aahes, best vidio swanandi
@akashsutar6208
@akashsutar6208 6 месяцев назад
कोकणात जन्माला येणं म्हणजे कसलं भारी आहे ना..‌!!😊🥰
@pallavijoshi1865
@pallavijoshi1865 4 месяца назад
अगदी खरं
@kalasanskruti9898
@kalasanskruti9898 3 месяца назад
सुंदर वातावरण ,पर्यावरणस्नेही जगणं ,साधं राहणं गरजेपुरतंच निर्सगाकडुन घेणं ,त्याची जपणुक करणं असं माणुसकिचं खरं मुळ तू दर्शवलस बेटु!असेच सुंदर संकल्पन कलेतही उतरतं हे घटक घेऊन !वा बेटा.🎉करित रहा असेच.. असेच चित्रण जीवन रंगावलीचे!🎉
@vishvasapte3936
@vishvasapte3936 6 месяцев назад
स्वानंदी छान झालाय हा VLOG एक सुंदर असे ठिकाण तुझ्यामुळे समजल पावसाळ्यात हा परिसर अजून रमणीय होत असेल त्यात आज तुझे बाबा ही दिसले तुझ्या बरोबर त्यांनी ही जुजबी माहिती ही सांगितली त्यांच्या बालपणातली कसे पोहोचायचे सुट्टीत तिथे तुझ्या बाबांना नमस्कार तुझे मीनी vlog ही छान असतात . असेच नवनवीन काही बघायची ओढ रहाते तुझ्या मुळे तुझ्या अशा उपक्रमाना मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद .
@jyotibandarkar9279
@jyotibandarkar9279 2 месяца назад
स्वानंदी खूप छान केल्यास व्हिडिओ. चुना कोळवण माझ्या आईचे माहेर आहे. हिरव्यागार निसर्गाने आच्छादलेले स्वर्गच आहे हे गाव. मे महिन्यात सुद्धा परीट कड्यावर पाण्याचा अविरत वाहणाऱ्या पाण्यात मनमुराद डुंबूणे,मनसोक्त रानमेव्याचा अस्वाद घेणे, नैसर्गिक ऑक्सिजन, निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी आम्ही एक-दोन वर्षातून जातोच जातो या ठिकाणी☺️☺️
@sunandagadgil9766
@sunandagadgil9766 Месяц назад
स्वानंदी,तुझे सगळे vlogs अतिशय सुंंदर,मनोरंजनाबरोबर ज्ञान देणारे, हृदयाला भिडणारे, आणि कधीकधी थोडंसच पण गोड गुणगुणनं ऐकवणारे असतात. स्वानंदी याबरोबच तू तुझी चित्रकला आणि गाणं सुद्धा तितक्याच प्राधान्यानं जोपासावं असं मनापासून तुझ्या गाडगीळबाईंना(आत्या ) वाटतं! तुला खूप भेटावसं वाटतंय!❤
@hemantsir2024
@hemantsir2024 6 месяцев назад
तुझा यूट्यूब चॅनेलचा पाहिला व्हिडीओ काही दिवसांपूर्वी accidentally पाहण्यात आला. एकाला कॉमेंट्स पण दिलेत. वीस एक वर्षे पूर्वी तुझ्या स्वभावाच्या दोन व्यक्तींची नियतीने काही काळा साठी माझी ओळख झाली होती. असे वाटते , त्यांनाही तुझ्या बाबांसारखे बाबा नियतीने दिले पाहिजे होते. असो . तुझ्या बाबांना खुप धन्यवाद देतो ते त्यांचे तुला देत असलेल्या वातावरण व प्रेमामुळे. Hope your inner innocent attitude remains forever the same in daily life throughout the life. खुप खुप शुभेच्छा तुम्हां सर्वांना.
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏🏼
@kalpanamalankar
@kalpanamalankar 4 месяца назад
Maze Maher chuna kolvan.atishay sunder gaon❤❤
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 29 дней назад
वाह ..... खूपच सुंदर ..... अगदी निसर्गरम्य आहे , 👌👌👌👌
@gorakshnathkotkar4253
@gorakshnathkotkar4253 2 месяца назад
Sawnandi तुझा आवाज तुझे संस्कार तुझी मराठी मातीशी जुळलेली नाळ खरच प्रत्येक मराठी घरी तुझ्या सारखी मुलगी जन्माला यावी
@janardankoli4062
@janardankoli4062 6 месяцев назад
मस्त स्वानंदी .. तूझ्या व्हिडिओची वाट बघत असतो.. खूप सुंदर निसर्ग . ❤❤
@milindkumarkhabade9915
@milindkumarkhabade9915 5 месяцев назад
स्वानंदी खुप छान निवेदन करतेस. त्यामुळे कोकण अधिक समृद्ध आहे याचा प्रत्यय येतो. तुझ्या Vlog वरील इतरांच्या प्रतिक्रिया वाचल्या. सर्व भारावुन गेलेत. त्यात तुझे ते वाक्य " जग बघण्या आधी आपला परिसर पहावा" हे सर्वानाच आवडलेले दिसते. पण मी म्हणेन आपला परिसर पहाण्यासाठी आधी आपल्या जन्मभुमीची आंतरिक ओढ असायला हवी. जी तुझ्यात आहे. तु कोकणातील अडचणीतुनही आपल्या आधीच्या पिढ्यानी ज्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत व त्यातुन समृद्ध असलेले कोकण अधिक समृद्ध झाले आहे त्याचे सुंदर वर्णन करतेस. छोट्या छोट्या गोष्टी तु दाखवतेस त्याने कोकणी नसलेल्या माणसालाही कोकणची ओढ तु निर्माण केली आहेस असे म्हंटले तर वावगे ठरु नये. ऊदा. मी कोकणातील नाहीय कोल्हापूरचा आहे . तसा अर्धा कोल्हापूर जिल्हा कोकणातच येतो. जाणं येण असलं तरी इतक्या बारकाईनं कोकण दर्शन नाही केले पण तुझ्या निवेदनाने ते पहावे ही इच्छा जागृत झालीय. आणि माझ्यासारखेच अनेक लोक असतील, तर हे तुझे यश आहे. म्हणूनच तुझ्या पुढील प्रवासास शुभेच्छा आणि आशिर्वाद 👌👌🙏🙏
@Strugglerpravasi
@Strugglerpravasi 6 месяцев назад
स्वानंदी अशे आपल्या कोकणातले निसर्गाच्या कुशीत असलेले ठिकाण आपल्या कोकण वासीयांसाठी एक सुवर्ण ठेवा आहे.तो आपणच जपला पाहिजे❤येवा कोकण आपलोच आसा❤
@ckparabparab1496
@ckparabparab1496 3 месяца назад
आपला दृष्टिकोन जर बदलला ,आपल्या मातीवर प्रेम केल तर भरपूर ,अदभुत आश्चर्य शोधून सापडतील अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणादायक सादरीकरण
@cng6861
@cng6861 21 день назад
धुरकटलेल्या सावल्या भिंतीतही उब 👌🏻👌🏻 सुंदर
@seema2695
@seema2695 Месяц назад
हे घर आणि आजूबाजूचा परिसर बघून आमचं कोकणातलं जून घर आणि बालपणी सुट्टीतील इथे घालवलेले क्षण पुन्हा अनुभवले. Thank you बेटा.
@shriprasaddate4929
@shriprasaddate4929 6 месяцев назад
फारच सुंदर परिसर आहे एकदातरी जायलाच हवं
@pralhadjoshi7183
@pralhadjoshi7183 6 месяцев назад
जे मधूनच स्वर एकदम येतो तो मनाला शांत करणारा आवाज आहे..यावर एखाद गीत लवकर प्रेक्षकाचा भेटीला याव..आणी मन शांत गाण्यात बेधुंद व्हाव...खुप खुप शुभेच्छा...🌹🌹🌹👌
@narayanbodke3382
@narayanbodke3382 6 месяцев назад
कोकण म्हणजे स्वर्ग ❤येवा कोकण आपलच असा❤
@user-dk4gi6ec7v
@user-dk4gi6ec7v 6 месяцев назад
Nice to see your father in the vlog, he is very friendly and generous.❤❤
@Arjun18184
@Arjun18184 5 месяцев назад
First time I saw your Father, best papa
@er.balasahebvidhate7275
@er.balasahebvidhate7275 6 месяцев назад
कोकणातील आश्चर्य 🥰
@ganeshlondhe9323
@ganeshlondhe9323 21 день назад
धन्यवाद ताई साहेब तुमचे व्हिडिओ पाहून विसरलेल कोकण गाव परत परत आठवण करून जातात 💐👏
@PallaviJadhav262
@PallaviJadhav262 6 месяцев назад
स्वानंदी तुझ्यामुळे आपल्या निसर्गसौंदर्य कोकणातील एक खूप सुंदर अस चूना कोळवण गाव बघायला मिळाले. 👌👌❤❤
@ketansahasrabudhe9
@ketansahasrabudhe9 6 месяцев назад
सुंदर निसर्ग आणि त्याला जोडीला गोड आवाजातील शुद्ध मराठीतलं निवेदन. मस्त!
@ketandatar8048
@ketandatar8048 6 месяцев назад
जग बघण्या आधी आपल्याला आपला परिसर नीट बघता आला पाहिजे .........Perfect ☺
@thakurdesaip
@thakurdesaip 3 месяца назад
👌मी राजापूर तालुक्यातील कोळवण खडी चा असल्याने मला तुझे सगळे विडिओ बघताना मला कोकणात असल्याची जाणीव झाली व लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. मस्त.
@anilgudekar4311
@anilgudekar4311 6 месяцев назад
सुंदर अतिसुंदर गाव. तू अशा गावातल्या गोष्टी दाखवतेस, त्यामुळे शहरात राहून सुध्दा आम्हाला त्याचा आनंद घेता येतो. अशाच गावातल्या छान छान गोष्टी दाखव.
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 6 месяцев назад
😊 नक्कीच
@jitendravaze6020
@jitendravaze6020 6 месяцев назад
खूपच छान... ताई!! सगळ्यात महत्त्वाचं ... तुमची हेल देऊन बोलण्याची पद्धत....खूप छान वाटतं ऐकायला... आपल्या बोलीचा लहेजा तुम्ही जपलाय हे त्यातून जाणवतं.... खूप कौतूक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
@suniltikhe2562
@suniltikhe2562 19 дней назад
सर्व काही छानच ! शब्द ही अपुरे आहेत .
@swatithosar997
@swatithosar997 3 месяца назад
तुमचे मला भावलेले वाक्य... जग बघण्यापेक्षा आपल जवळचे (आपला देश बघणे) आवश्यक आहे.
@prasadpachlag1114
@prasadpachlag1114 3 месяца назад
खरंच खूप छान सुंदर व्हिडिओ झाला हा कोकण खरंच सौंदर्य महाराष्ट्राची शान आहे👌👌🌴🌴🌳🌊" जुनं ते सोनं ,"आपले खूप खूप आभार. चित्रकार स्वानंदी आपणास शुभेच्छा.
@sunilmatkar7426
@sunilmatkar7426 4 месяца назад
आमच्या गावाबद्दल कमी वेळात जास्तीत जास्त माहिती आपण दिली.. खूप छान.
@HemantWaghmare-g2y
@HemantWaghmare-g2y Месяц назад
खरं जग बघण्या. आधी आपल्या महाराष्ट्रात कोकण पाहिला पाहिजे आमच्या कडे उन्हाळ्यात पाणी नसते इथे पाणी आहे खूप छान
@kavitamisal7265
@kavitamisal7265 2 месяца назад
❤❤❤❤ प्रत्येक क्षण आनंदी करणारी स्वानंदी. सहज,सरळ,सुंदर सोबत सप्त स्वर. खूप खूप आशीर्वाद बेटा
@swapnilgangan4868
@swapnilgangan4868 6 месяцев назад
आपल कोकण ....सुंदर कोकण ....👌
@ShubhamLahane-eo5tl
@ShubhamLahane-eo5tl 2 месяца назад
तुमचा स्वभाव खूप निरागस आहे मला खूप आवडतो
@pradeepvaidya9087
@pradeepvaidya9087 6 месяцев назад
आज ब्लॉग मध्ये तुझ्या बाबालही ही पाहिले, प्रसन्न व्यक्तिमत्त्व वाटले,अगदी फ्रेंडली वागताहेत तुझ्या सोबत,असेही मुलीचे बाबांवर जास्तच प्रेम असतं .
@Swapnil-Ambre
@Swapnil-Ambre Месяц назад
Simplicity, nature, learning, and art in one. Keep doing the same. Mast!
@tejasbagul8842
@tejasbagul8842 6 месяцев назад
Ma'am i find PEACE in your voice and videos . Please keep them coming in !! ✨🌈
@radhakasar3042
@radhakasar3042 Месяц назад
खरच तू खूप नशीबवान आहेस. किती छान आहे तुझ आजोळ.. तुझा आवाज खूप छान आहे
@shaileshmanjrekar5009
@shaileshmanjrekar5009 3 месяца назад
Had tears in my eyes, I remember my uncle, my grandmother, my village they are no longer there. The house is there but nobody to welcome you, others are busy in their life and you respect them. A whole lifestyle is lost its not just people but a culture that vanishes so treasure as long as you can. A house takes a long time to become a home.
@ravikantshrimatishridharka1275
@ravikantshrimatishridharka1275 22 дня назад
भूतकाळातील दिवस आठवले की त्या गोड कोमल अमूल्य आठवणी आपण जगलोय किती श्रीमंत होतो तेव्हा ही गोष्टच मनाला सुखावते आज पुन्हा त्याचा प्रत्यय आला नव्हे तुझ्या मुळे जिवंत झाल्या त्या अमूल्य ( अंबानी अदानी ना सुद्धा हेवा वाटावा अशा) जगलेल्याआठवणी अगदी हुबेहूब प्रतिकृती उभी राहिली डोळ्यासमोर स्वानंदी तुझ्या नावाचा अर्थ स्वतःला आनंद होणारे जरी असले तरी माझ्या मते तुझे नाव जगतानंदी आहे किती किती जणांना आज तुझ्या मुळे आनंद होतो मन शुध्द सात्विक आणि कोकणच्या स्वर्गात रमवाण्याचे महत्कार्य तू करतेयस जसे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत चोखोबा संत सावता माळी आणि आपले धर्म पिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माला येण्याचे काहीतरी प्रयोजन होते तसेच तुझ्याही कोकणात जन्माला येणे ही सुद्धा एक देवाची लीला असावी असे आज मनोमन पटते आहे
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 месяца назад
जय श्रीराम, खुप छान वाक्य बोललीस स्बानंदी "जग बघण्या आधी आपल्या आजुबाजुचा परिसर बघितला पाहिजे!
@psmayuresh
@psmayuresh Месяц назад
काय नशिबवान आहात तुम्ही.. हे सगळं अनुभवता आहात.. देवाची कृपा आहे
@user-xh6sz6vw1g
@user-xh6sz6vw1g 2 месяца назад
स्वानंदी तू खूप छान बोलतेस तुझं या मातीवर, झाडांवर अगदी मनापासून प्रेम आहे.खूप छान
@pujadande9512
@pujadande9512 Месяц назад
Khup khup खूप सुंदर अस वाटते तिकडेच जाऊन राहावं
@shubhambodhe3476
@shubhambodhe3476 5 месяцев назад
खूप सुंदर..☺️🙌🏻 अतिशय उत्तम व्हिडिओ...गावची निसर्गमय हवा,वातावरण आणि घरांची जुनी ठेवणं अतिशय मोहक असते..जग कितीही डेव्हलपमेंट च्या नावाचा घोष करत असले तरी अशी जुनी ठेवण असणारी घरे मात्र आपल्या मनात नेहमीच अतृप्त ईच्छा ठेवूनच राहतात..कितीही पाहिलं तर कमीच. डोळ्याचे पारणे फेडून दिलासा देणाऱ्या या वातावरणाचा कोणालाही मोह पडेल.. खूप छान..सुंदर व्हिडिओ..☺️👌🏻
@sadhale2768
@sadhale2768 6 месяцев назад
जग बघण्याआधी आपला परिसर बघता आला पाहिजे हे अगदी खरं आहे. आणि तो परिसर स्वच्छ ठेवता आला पाहिजे.👍 स्वानंदी खूप छान 🎉
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 6 месяцев назад
खूप सुंदर ! नेहमीप्रमाणेच रम्य , श्रवणीय , सुखद !
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 6 месяцев назад
स्वानंदी❤ गोष्ट फक्त like view आणि you tube कडून मिळणाऱ्या पैश्याची नाहीय.. गोष्ट त्याही पलीकडची आहे.. खूप भारी
@user-wz4zr2ur8r
@user-wz4zr2ur8r 6 месяцев назад
तू दिलेल्या अनेक उत्कृष्ट माहितीबद्दल उदा. पपनस ची माहिती , घराचा उंबरठा , लक्ष्मीची पाऊले वगैरे अनेक गोष्टी तू दाखवल्याबद्दल मी तूझा खूप आभारी आहे..-परब काका, बदलापूर
@suryakantshinde2976
@suryakantshinde2976 6 месяцев назад
आमचीच कोकणी माणसाची लाडकी लेक,,,,खूप खूप अभिनंदन.
@user-nb7de4ul8d
@user-nb7de4ul8d 2 месяца назад
तू खरोखरंच अप्रतिम आहेस, कोकण दाखवतेस म्हणूनच नाही तर.. कोकण जगायला शिकवतेस म्हणून... ग्रेट
@varshapise1767
@varshapise1767 2 месяца назад
khup chan mla khup avdt as gav
@VarshaBendke
@VarshaBendke 2 месяца назад
खूप छान भाषा शैली आहे स्वानंदी आपला परिसर बघणे हेच खरे आनंददायक आहे 👍👍👌
@rajanpawar2941
@rajanpawar2941 6 месяцев назад
एकदम मस्त व्हिडिओ झालाय ,निसर्ग बघताना त्याच वर्णन सुद्धा छान केलं गेलं असल्यामुळे मन प्रसन्न होते
@ashoknikam9670
@ashoknikam9670 Месяц назад
अतिसुंदर
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी 6 месяцев назад
ऐक ना 😊 बऱ्याच दिवसांनी तुझा व्हिडिओ आला. नेहमी प्रमाणे सुंदर . तुझे व्हिडिओ इतरांपेक्षा खूप वेगळे आणि माहितीपूर्ण असतात. दिपू ची मस्ती बघायला आवडेल.बरेच दिवस दिपू ला नाही पाहिलं. आणि तु गातच रहा. गाणे सिरिअसली घे. तुझा आवाज खूप गोड आहे
@govindborkar9191
@govindborkar9191 6 месяцев назад
कोकणातील परिसराची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.
@user-zp4fu5ct3t
@user-zp4fu5ct3t 2 месяца назад
ऊत्तम विडियो छान
@shrikantsangare249
@shrikantsangare249 6 месяцев назад
ताई तुझे प्रथम धन्यवाद, तू माझ्या गावांमध्ये जाऊन आल्या बद्दल. खूप चांगली माहिती दिली सर्वांना. तसेच तुझे मामा आहेत ना ते चूनाकोळवन गावचे प्रथम मानकर आणि गाव ,प्रमुख आहेत. तुला माझ्या कडून 🙏🙏🙏🙏
@shubhamkaradbhajne8303
@shubhamkaradbhajne8303 5 месяцев назад
So beautiful village in 😊❤💐🌺🕉️🙏💐💞🌄🏝️🎋🙏
@pranalijadhav6326
@pranalijadhav6326 5 месяцев назад
माझं हि आजोळ आहे चुनाकोळवन.. प्रत्येक जागेशी नाळ बांधलेली आहे, बालपणीच्या खुप सुंदर आठवणी आहेत . चुनाकोळवन म्हणजे निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे. आज तुमचा व्हिडीओ पाहिला आणि सगळ्या आठवणी दाटून आल्या. Thank u so much 😊 Miss u आये - बाबा, मामी
@rajashreedeshpande9906
@rajashreedeshpande9906 3 месяца назад
🙏🏻आजचा vlog खूप सुंदर आहे ग. तुझ्या बाबांचे आजोळ, काकू आजी, मामा, मातीच घर, परिसर, झरे, धबधबा... सगळं सगळं... खरंच ही श्रीमंती जपायलाच हवी.
@user-jl8kp9wy9x
@user-jl8kp9wy9x 4 месяца назад
Hats off... U picturing original scenario ❤
@manoharbhovad
@manoharbhovad 6 месяцев назад
खूपच छान व्हिडीओ 👍
@deepakdonde6690
@deepakdonde6690 6 месяцев назад
Sunder Ghar
@rupeshghadigaonkar0008
@rupeshghadigaonkar0008 6 месяцев назад
हो अगदी बरोबर, लोकाना खर सुख आणि वैभव कशात आहे तेच अजुन समजत नाही आहे
@ShraddraParab
@ShraddraParab Месяц назад
छान वाटले झार दाखले खूप छान दिसले
@ankushsangare8666
@ankushsangare8666 6 месяцев назад
हे माझं गाव आहे,तुझे मामा आजोबा गावचे प्रतम मानकरी आहेत,असो, तु खूप शान व्हिडिओ बनवला आहेस तुझा आवाज नी बोलण्याची पद्धत खूप शान आहे 🙏 धन्यवाद 🙏
@madhavinaik8182
@madhavinaik8182 Месяц назад
Swanandhi Bala khup Sundar Ghav haiye.Aamala khup Aavdalh.khup motti ho.❤
@chintankamble1439
@chintankamble1439 2 месяца назад
Mazha gav aahech mulat chan🌿✨😇🙏🏻
@rameshnaidu4191
@rameshnaidu4191 2 месяца назад
Recently came across this channel & watched more than 10 episodes but this one was the best one sitting in Mumbai we are able to see beautiful konkan village life i would love to see drone shots in ur videos we will get an idea of your village area surrounding i hope viewer's will get to see more such video's 🙏💐
@santoshmatkar7171
@santoshmatkar7171 6 месяцев назад
खूप सुंदर व्हिडिओ आहे आमच्या chunakolwan गावातील पर्यटनस्थळ सवतकडा धबधबा paritkada आणि गावातील मंदिरे आणि गावातील चुन्याची खाण याबाबत छान माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतलीस त्याबद्दल सलाम तुमच्या कार्याला असेच नवनवीन व्हिडिओ लोकांपर्यंत पोहचवा🎉🌹
@deepakaher6687
@deepakaher6687 6 месяцев назад
व्हिडिओ च्या सुरवातीला मला वाटलं की तु गाडी चालवते आहे... 😊😊😊 God Bless You Beta
@geetathakur9351
@geetathakur9351 3 месяца назад
Aprtim
@sanjaymundle8802
@sanjaymundle8802 4 месяца назад
स्वानंदी, तुझे व्हिडिओ मी अलीकडेच बघायला लागलो. मी एक कोकण प्रेमी आणि माझं बऱ्यापैकी आयुष्य कोकणातल्या खेडेगावात गेलं आहे. तुझे व्हिडिओ बघताना अगदी स्वतःच अनुभव घेत आहे असं जाणवत. महत्त्वाचं म्हणजे तुझे ओरिजनल कोकणी हेल काढून बोलणं. खूप छान. माझ्या तुला शुभेच्छा आणि जमलं तर तुला गावी येऊन भेटायला आवडेल
Далее
This walk in Bangalore changed my view of India
23:37
Просмотров 578 тыс.
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Просмотров 994 тыс.