खूप छान ताई पण आणखी एकच विनंती आहे तुम्हाला कि हे सगळेच मटेरीयल कुठे मिळेल ,याची क्वालिटी कशी असते ,ज्या वापरल्या जाणाऱ्या निडल्स यांचे नंबर हे सर्व सांगितले तर खूप आभार होतील ताई 🙏
खूप छान शिकवलं ताई तुम्ही ❤ पण मला एक विचारायचं होत की ही लाईन स्टिच झाल्यावर तिला लॉक कस करायच ते पण सांगा आणि सुई किती नंबर ची घ्यायची ते पण सांगा प्लीज....