Тёмный

चोर दरवाजा, भुयारी मार्ग... एकूणच न पाहिलेला नारायणगड | Narayangad Fort | शिवनेरी वर जाणारी वाट? 

Nikhil Mhaske Vlogs
Подписаться 911
Просмотров 6 тыс.
50% 1

नारायणगाव या गावाजवळून अगदी 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. गडाच्या पायथ्याशी गडाचीवाडी गावात मुकाईदेवी मंदिर आहे. नारायणगाव खोडद रस्त्यावर तुम्हाला हे गाव लागते.
नाशिक पुणे हायवेवरून जाताना हा किल्ला आपल लक्ष्य वेधून घेतो. बायपास ने जाणार असाल तर खोडद गावाकडे वळणाऱ्या रस्त्याने तुम्हाला किल्ल्याकडे जाता येते. जवळील बस स्थानक नारायणगाव आहे.
पेशवाई काळात नारायण गडाचा उल्लेख कैद्यांना ठेवण्याची जागा म्हणून आढळतो. अनेकदा या किल्ल्यावरून काही सैनिक पुण्याला आल्याच्या नोंदी आहेत. बाळाजी विश्वनाथ यांच्या काळात या गडाची पुनर्बांधणी सुरु होऊन ती बाजीरावपुत्र नानासाहेब पेशवे यांच्या काळात पुरण झाल्याच्या नोंदी आहेत.
नारायणराव पेशव्यांच्या नावावरून गडाला नाव दिले गेलेले नसून गडावर असलेल्या नारायणच्या (सध्या मंदिर सापडत नाही) नावावरून गडाला हे नाव देण्यात आले असावे का? हा प्रश्न मला देखील आहेच!
-----------------------------------------------------------------------------
किल्ले नारायणगड गुगल मॅप लिंक:
maps.app.goo.g...
-----------------------------------------------------------------------------
Instagram : / nikhilmhaskevlogs
-----------------------------------------------------------------------------
#Narayangad #NarayanGadFort #NarayangaonFort #Sahyadri #nikhilmhaskevlogs #junnarforts #FortsNearJunnar

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@prakashshilimkar6078
@prakashshilimkar6078 3 месяца назад
गड दाखवलास नाही फक्त तु तुझाच व्हिडिओ काढलाय आरे काय ??😢
@nikhilmhaskevlogs
@nikhilmhaskevlogs 3 месяца назад
संपूर्ण व्हिडिओ बघितली तर गड पण दिसेल. प्रत्येक वास्तूला पाठीमागील कॅमेरा ने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ न बघता केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@AshokDhalpe-gd7jf
@AshokDhalpe-gd7jf 12 дней назад
Nice vdo🎉🎉
@marutinavasare2754
@marutinavasare2754 Месяц назад
भाऊ खुप छान वाटले अजूनही तुमच्यासारखे मावळे शिव इतीहासाची जपणुक करतात याचा सार्थ अभिमान आहे, तुमच्या हातातील काठी कुठे मिळेल सांगावे सहाजीकच वय 75 तेव्हा आम्हीही काठीसाठी पात्र झालो आहोत 😅
@nikhilmhaskevlogs
@nikhilmhaskevlogs Месяц назад
@@marutinavasare2754 खूप लवकरच काठीसाठी पात्र झालात😂... असो विनोद बाजूला ठेवूया. माझ्याकडे असलेला monopod स्टिक म्हणून वापरत होतो. छान वाटलं तुमची कमेंट वाचून😊
@MommysTinyGems
@MommysTinyGems 28 дней назад
आम्ही अवघ्या १५ मिनिटात नारायणगडावर जातो. अनेकदा बा-रायगड परिवार याठिकाणी दुर्गसंवर्धन मोहिमा राबवतात त्यात आम्ही मुलांसोबत जातो. तुमचा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे. Keep it up
@nikhilmhaskevlogs
@nikhilmhaskevlogs 28 дней назад
हो... खूप वेळा बा रायगड परिवार च्या पोस्ट बघितल्या आहेत. टाक्यांची सफाई त्यांनी केली हे पण त्यातूनच कळलं. धन्यवाद💫
@MommysTinyGems
@MommysTinyGems 28 дней назад
@@nikhilmhaskevlogs मी बनवेल सविस्तर व्हिडीओ यावर 🚩
@Village_Life_16
@Village_Life_16 Месяц назад
भाऊ sobt सहकारी theva, फक्त take dakhvile,,तबेतीची kalji ghya,,,,jai shiv ray,,
@nikhilmhaskevlogs
@nikhilmhaskevlogs Месяц назад
नारायणगड वर टाके खूप आहेत. बाकी चोर दरवाजा, एक गुहा आणि मंदिर आहे. धन्यवाद जय शिवराय
Далее
РЫБКА С ПИВОМ
00:39
Просмотров 311 тыс.
How many can you smash?🍫 IB : Florin
00:19
Просмотров 2,9 млн