शुभम तुझी जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे.ज्यावेळेस शिक्षक तुझी तारीफ करत होते ना. अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं रे. काय नाचला रे तू. तुझ्या भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. खूप छान खूप छान मी महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्र मध्ये असे बी कलाकार आहेत. ती त्याला तोड नाही🙏🙏🙏👌👌👌♥️♥️
Beautiful... amazing... speachless ...eye pleasing...great... what to say more... Shubham.... keep it up with yr nice art of dance...may God bless you always.
Shubham tu aaj proof kel ki jevad aplya mana madhe dance ch josh asel tevad changal performance hou shakato dance madhe expression ani step very importance for every person
शुभम तुझा विडीओ दिसला की मी बघतेच आणि कमेंटस पण ऐकते.मी काय तारीफ करणार.तुझे हावभाव,नृत्य,अदाकारी,स्ट्रेंथ वाखाणण्याजोगी आहे.हा सन्मान,हे यश,कौतुक तुला सहज मिळालेल नाही.त्यासाठी तू खुप कष्ट त्रास सोसल असशील.पण फळ छान मिळाल
Unpopular Opinion: As far as laavani is concerned he had a force of a man but grace of woman was lacking in some moments. The reason can be the stunts that he was doing. Aashish Patil seating as a judge is the best example how a man does a laavani gracefully. But there is no doubts he is amazing dancer like Aashish Patil.