मी सध्या माझ्या आयुष्याचा अश्या वळणावर आहे जिथे मला मनाला आणि विचारांना नियंत्रित करण्याची खूप गरज आहे. या कथेमुळे मला खूप प्रेरणा मिळाली, त्यासाठी लेखिका केसकर मॅडम आणि सदरकर्ते रेगे सरांचे खूप खूप धन्यवाद 🙏
खुपच सुंदर कथा❤❤मुलगी लांब शीक्षनासाठि नौकरी साठी आसल्यावर आईची तगतग. खरच किती छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻माझी मुलगी शिक्षणासाठी लाबच आहे आपन कोनत्या ही दुःखा ला मुलीच्या आसपास नको येऊ देण्यासाठी झटत आसतो आनी प्रयत्न शील आसतो आनी त्याना स्वतंत्र देण्या इतपत ती तेवढीमोठी आनी समजदार नाही हे आईवडील मानत आसतात. तीने कोनतेही निर्णय आगदी बरोबर आसतील का. आपन घेतो तेच निर्णय खरे आहेत आस आपल मत आसत. बाकी मुलीच्या आयुष्यात कोनतेही दुखनसावे एवढी काळजी आहते आईला वडीलाना. पन नीयतीपुढे आपन त्याच्या आयुष्यातील कडु गोड. आनूभव स्विकिरयला पाहीजे. आनी त्याना मनसोक्त उडू देयला पाहुजे त्याना सांगीतले पन पाहीजे की नंतर तुला जमीृनीवर पन येयच आहे हे सांगायला विसरू नका लेखेकेने आगदी लेखन कस अप्रतीम लिहल आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻
Far sunder. vichar karayla lavnari katha..vachan tar apratimch nehmi pramane. ..te pillu prasang agdi samor chitrapat pahat aslyasarkhe vatle sir.....nirogi raha swastha Raha ani amhala asha Katha aikvat raha
पक्षांचे वर्णन खूप सुंदर, तसे मी स्त्री लेखिकेच्या कादंबर्या कथा वाचत नव्हतो कारण स्त्री लेखीका बोर करतात असे माझ्या वाचनावरून मत झाले होते, पण तुम्ही ज्या स्त्री लेखिकेचे कथा कादंबर्या वाचन करत आहात, तसे मला स्त्री लेखिकेविषयी मत चांगले होत आहे, स्वाॅरी but Reality मांडली मी