अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओ / ऑडिओ पाहण्यासाठी / ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की Subscribe करा 🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶🎶 / vedeaamhikonkanatle धन्यावाद....... 🙏🙏🙏🙏 🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵 _______________________________________
सुंदर ,मार्मिक , अध्यामिक ....बतावणी ..हीच भाषाशैली डबलबारी भजनाची शान आहे..सुंदर बागदेकर बुआ...कोणाच्या अंतकरणाला दुःख होईल असे बोलण्या पेक्षा ..अशी आपल्या बोली भाषेमध्ये आपली कला सादर करणे काळाची गरज आहे..
इट्युबवर भजनाची बारी अवश्य टाकावी . आम्ही मुंबई मध्ये नोकरी निमित्त राहातो . तुमची भजन बारी बघायला आम्ही गावी येऊ शकत नाही .याची नोंद वाघदेकर बुवा नी घ्यावी.
भजनाचे vdo युट्युबवर टाकण्यासंदर्भात बुवा वागदेकर यांनी केलेली कमेंट बरोबर नाही..बुवांनी फक्त भजन करावे..बाकी व्यवहार हे जनरुढीप्रमाणे आहेत याचे सार्वजनिक भान ठेवावे..