चार बाजू असलेला आणि चार कोण असलेला चौरंग. पूजासाहित्यात आणि पारंपरिक घराचा अविभाज्य भाग. चौरंग हे चौकटीचे प्रतीक आहे. चौकट असली म्हणजे आयुष्य एका लयीत जगता येतं. पण याचा अर्थ असा नाही कि आयुष्य एकसुरी होतं. चौकटीत राहून, मर्यादेत राहून सुद्धा बहारदार जीवन जगता आलं पाहिजे.
23 июн 2021