मनुस्मृती मध्ये गुरे ढोरे खाण्याची मुभा आहे. देवाला आहुती देणे याची मनुस्मृतीत नोंद आहे. देवाला आहुती कोणत्या पद्धतीने द्यावी याचे सविस्तर वर्णन मनुस्मृतीत आहे.. बरेच लोक मनुस्मृतीचे वाचन न करता तिचे समर्थन करीत असतात.
तरीही या लोकशाही देशात कारवाई होतं नाही. गंभीर बाब आहे भारतीय नागरिक जय प्रकाश जी च्या आंदोलनात उतरली होती तसें संपूर्ण क्रांती साठी आंदोलन करण्याची गरज आहे. आपण जनतेच्या सहभागातून ते करू शकतो विश्वभर चौधरीअसीम सरोदे निखिल वागळेशाम मानव असीम यांच्या संघटनेच्या माध्यमातून ही चळवळ व्यापक बनवली तर देशभर आपण जागृती करू शकतो आंदोलन सुरुवातीला लहान दिसते पण सर्वांनी पोट्टीलकीने काम केले तर याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही हहुकूमशाही विरोधात ल्या चळवळी त उतरायला माझ्यासारखे लाखो तारू ण उतरायला तयार आहेत आपण फक्त आव्हान करा राज्यभर सभा घ्या प्रत्येक सभेत आव्हान करा
जब तक भारत देश में जातिवाद हैं तब् तक् भारत देश में में कभी भी सुख शांती नही आ सकते है जातिवाद नष्ट कर ना चाहिये जयभीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान जय मुल् निवासी संविधान चिरायू हो
या तीन लोकांनी बेरोज़गारी वाढवुन सर्व खाज़गी करन केले आहे ्कारन यांचे मुले परदेशात शिकुन मोठे पद हस्तगत करतात आणी आमदार खासदार मंत्री त्यांचेच मुले होतात ्म्हनून आपलेच मत घेउन आपलेच वाटोले खेले आहे ्आता सुधरा
Dr at 33:40 you are indirectly blaming Ambedkarites. Whatever I read in Dr Babasaheb Ambedkar's writings, he mostly blamed Mr Gandhi and his double character in his writing because his thoughts was not in favour of suppress and depressed people. I hope you are a good person and not performing a dual character which Dr Babasaheb Ambedkar pointed out of Gandhi.
मिस्टर गांधी आणि डॉ बाबासाहेब साहेब यांचा उद्धेश एक कधीच नव्हता डॉ बाबासाहेब जे रियल रिप्रेशटेशन इंग्रजानकडून लढून आणलं त्याला गांधीने विरोध केला नसता. ब्राह्मणी कावा षडयंत्राचा भाग आहे???
मानव सरांच स्पीच पुर्न ऐकल आहे शिवाजी महाराजांविषयी आणी लोकशाही वाचविण्याविषयी दीलेली माहीती चांगली आहे . पन गांधीजी मनुस्मृती विरोधात आहेत हे चुकीचं आहे .मानव सरांनी जो उदाहरण दीलेला आहे की गांधीजी अस्पृश्यता मानत नव्हते तर मग गांधीजीनी कांग्रेस मधील नेत्यांना का सांगीतले नाही की जो कोनी एक तरी अस्पृश्याला आपल्या घरी ठेवत नाही तोपर्यंत त्याला कांग्रेस चा सदस्य होता येणार नाही अशी अट का टाकली नाही. बाबासाहेब आंबेडकर यांना कांग्रेस वाल्यांनी कायदे मंत्री केले तर मग ज्या क्षेत्रातून निवडून बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले तो क्षेत्र पाकिस्तान मध्ये का टाकण्यात आला होता? राम यांचे आदर्श असु शकतो परंतु आमचा नाही. या भाषनातून आणखी एक गोष्ट लक्षात आली की भारतीय राजकारणात बिजेपी ला टक्कर देण्यासाठी कांग्रेस शिवाय दुसरा पक्ष नाही आहे. काय आंबेडकरी विचारवंतांमध्ये देश चालविण्याची धमक नाही आहे का ? याचाच अर्थ या पुंजीवादी लोकांना बहुजनांच्या हातात सत्ता गेलेली आवडत नाही. म्हणूनच शाम मानव म्हणतात की गांधी आंबेडकर विरोध सोडून कांग्रेस ला साथ द्या. आंबेडकरी चळवळीत लायक लोक आहेत. वामन मेश्राम, बहेनजी मायावती, बाळासाहेब आंबेडकर काय ही लायक नाही आहेत . मग शाम मानव यांच नाव का घेत नाही. एक म्हण आहे खुपत तिथ दुखत... एक गोष्ट राहिली गांधी जी वर्ण वेवस्थेचे समर्थक होते.
Sir jar Gandhi ani neharuna, Congress la evdacha Prem hota babasaheban baddal tar babasaheban na Muslim league kadun nivadanuk ladavavi lagali nasati.gandhi ni asprushatela virodha kela pan chaturnya vyavestela nahi jati adharit vyavestha tyna pahije hoti manun babasaheban na tynche vichar patale nahit, ani tumhi neharuna PANDIT ka mahanatat te brahman gharat jenmale mg PANDIT zale ka? ha suddha jativad cha ahe BABASAHAB most educated hote mg tyna PANDIT ka nahit mahnat ani neharu na ka mantat.neharu tyna chay bapa chay peshyvar foreign la gele hote(cambridge University)la babasahebani khup sangharsha kela vadoda che maharaj Sayajirao gayakavad madat Keli Teva te foreign la javu shalale. Babasaheb ni rajyaghatana lihali tari neharu na Bharatratan 1955 la dela Congress ni ani babasaheban na 1990 la te pan Congress ni nahi tar v.p singha ni jyani mandal ayog anla hota,Sir aja cha bahujan samaj jagaruk zala ahe so please amhala fasavu naka atta ya bahujan samaj la mahit ahe amhala koni koni madat Keli ani babasaheban cha koni apaman kela hota tumhi tyana pathishi ghalu naka
Dr Ambedkar's 22 vows during Buddhism conversion was based on Hindu hatred and that will leads to radicalization within dalit community. Because if basis on any religious conversion is hate then it leads to radicalization.
He did not mean to spread hatered. He just wanted his downtrodden community to think rationally and follow Buddhism which does not discriminate between people. He wanted his people to educate themselves and not get into relying on God for their upliftment. Buddhism says atta deep bhav.
Dr Ambedkar ne Max Muller ki translated Vedh aur Ramayan padhi jo ki wrongly translated thi. Isi liye saare ambedkarites aaj hindus ke liye zeher ughalte hain.
Excellent speach with analysis and criticizing on the manusmurti since lokraja shiwaji Maharaja done by good work and peshwai done victims on shudras also ,movements freedom and great leaders .Great speach whereby to wake up the people and throw out this bjp backed by RSS .and save loktantra
गांधी चे म्हणणे चांगले आहे. निदान त्यांनी कृती केली नाही पण वक्तव्य केले. त्यांनी अस्पृश्याना हरिजन नाव देवून त्यांना देवाची पुत्र केले . पण नंतर त्यांनी त्यांच्या विचारा मध्ये परिवर्तन केले
Shyam Manav Ji ko sat sat aapane apna Safar Desh ke liye apna jivan bahut bada Sangharsh sar per lekar aage chal rahe hain aapke liye dil se dhanyvad Jay sanvidhan
Panta cha Question ? Chukicha ahe tewha manav bolale nahi pratiwad kela nahi panta na khare manale ani manav nehami pratek meeting madhe sangtat khote sangat sutale ahet he thambale pahije. Dt 22 Jan 1950 la uddeshikela pass karnyat ale ahe itihas tapasun pahave ?
देशाचा प्रथम नागरिक मुर्मुजीना पण मंदिरात जाऊ न देता किंवा प्रवेशा नंतर मंदिराची गोमुत्राने साफ सफाई केली गेली. कुठल्या देशात रहाता तुम्ही? या देशातील प्रत्येक मंदीर हे मानवतेला कलंक आहे. जो तेथे जाईल त्याला गडगंज संपत्ती मिळेल असे मुळीच नाही. प्रत्येक माणूस गडगंज धनवान बनतो तो एक तर त्याच्या प्रामाणिक अहोरात्र मेहनती मुळे किंवा धूर्त लबाडिमुळे. देव कुणालाच काही देऊ शकत नाही. आणि कुणाचे हिसकावून घेऊ शकत नाही. कारण तो आस्तित्वातच नाही. देवाला लबाड व कोटी व कावेबाज वर्गाने जन्माला घातले.
गुर ढोर कापून खणाऱ्यांचा मनुस्मृती ला विरोध आहे हिंसा संविधानात आहे मनुस्मृतीत नाही संत तुकाराम म्हणतात वृक्ष वल्ली आम्हा सोबती वनचरे सुद्धा आमचे सोबती आहेत हत्या करू नका निसर्गाचा समतोल बिघडवू नका अंधश्रद्धा पाळू नका देवावर श्रध्दा ठेवा संत रोहिदास चोखोबा हेच सांगतात ते ह्या पैसे घेऊन काम करणाऱ्या ला काय कळणार