सन्माननिय अंजली यांसी आपला जन्म कदाचित समाजासाठी तसेच देशासाठी आणि आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झाला असावा आणि आपण आपल्या जन्माचे सार्थक योग्य. मार्गी पार पाडता यात शंका नाही आपल्या या निस्वार्थी लढ्यास भारतातील सर्व भीम अनुयायींचा मानाचा सन्मानाचा मुजरा S R GAIKWAD FROM PUNE