प्रतिक दादा तुमच्या सोबत इंटरव्यू देऊन मला खूप खूप आनंद झाला आणि माझे खास मित्र प्रतीक दादा तुला तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा मित्रांनो प्रतीक दादांना सपोर्ट करा आणि हा ब्लोग जास्तीत जास्त पुढे शेअर करा
Jagdish Dada he khandesh che kalakar aahet..pan Pude chalun .. Maharashtra .che suda kalakar honar hi maji apeksha rahil 🙏💪..my favourite singer... Jagdish dada ❤️🙏👌
जगदीश दादा तुमचे सगळे गाणे खुप च छान आहे पण मला जास्त एक गाण खुप आवङल राजा तु आणि तुमचा आवाज खुप सुंदर आहे आणि तुमचे स्वप्न पुणॅ आशी मी प्रार्थना करते बेस्ट ऑफ लक