Тёмный

जगद्वंद्य अवधूत दिगंबर । Jagatvandya Avadhoot Digambar 

Vasudev Shashwat Abhiyan
Подписаться 133 тыс.
Просмотров 5 млн
50% 1

लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Don't Forget to watch our LATEST VIDEOS :
★ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं | Brahmanandam parama sukhadam kevalam dnyanamurtim - • ब्रह्मानन्दं परमसुखदं ...
★ संसार संगे बहू शिणलो मी । Sansar Sange Bahu Shinalo Me । Sanj Prarthana - • संसार संगे बहू शिणलो म...
★ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । Ganadhish Jo Ish Sarva Gunancha - • गणाधीश जो ईश सर्वा गुण...
★ सद्गुरू यावे मम भजनी सादर व्हावे । Sadguru Yave Mam Bhajani Sadar Vhave - • सद्गुरू यावे मम भजनी स...
★ दत्ता मजला प्रसन्न होसी । Datta Majala Prasanna Hosi - • दत्ता मजला प्रसन्न होस...
★ दिनदयाघन पतित पावन.. सद्गुरू तू देवा । Dindayaghan Patit Pavan.. Sadguru Tu Deva - • दिनदयाघन पतित पावन.. स...
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संपर्क / Contact Us -
Facebook page : / 333588426744704
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
थोडेसे अभियाना बद्दल,
नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.

Видеоклипы

Опубликовано:

 

10 июн 2018

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@purushottamwamanpatil9582
@purushottamwamanpatil9582 5 лет назад
शब्दातीत अवर्णनीय अनुभूती प्रत्येक वेळी होते जय गुरुदेव स्वामी समर्थ
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
श्री गुरुदेव दत्त!
@kaverikhandale4628
@kaverikhandale4628 5 лет назад
@@VasudevShashwatAbhiyan atishay sundar geet ahe shree gurudev dattatray
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
Aple khup abhar.. he kavya khup jasta lokanparyanta pochva hich sadicha..🙏🙏
@prasadmohani9555
@prasadmohani9555 5 лет назад
Khup mast
@rahuldadajadhav1293
@rahuldadajadhav1293 4 года назад
माझ्या जिवनात आयुष्यात सर्व ईच्छा अपेक्षा दत्तगुरु मुळे पुर्ण झाल्या दत्तगुरुचा आशिर्वाद खूप मोठा आहे काही कमी पडत नाही
@saudagarjadhav4121
@saudagarjadhav4121 4 года назад
🖕🙏🙏🙏🌹🌹
@sudhirpatil1902
@sudhirpatil1902 3 года назад
श्री गुरू देव दत्त
@sujatashukla2633
@sujatashukla2633 3 года назад
सध्याच्या कलियुगात दत्तगुरूंसारखे दैवत पाठीशी असणे, त्यांचा आशिर्वाद मिळणे यासारखे दुसरे सुख / भाग्य नाही, हेच सत्य आहे.
@kirandekhane2155
@kirandekhane2155 3 года назад
णणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणयण
@TeamPrashantk
@TeamPrashantk 3 года назад
🙏🏼 jai ho guru mauli 🙏🏼
@sakshi..2032
@sakshi..2032 2 года назад
श्री गुरुदेव दत्त.. आज मि जे कोणी आहे ते फक्त माझ्या दत्त आई मुळेच...त्यांच्या मुळे माझ्या आयुष्यात सुख शांती समाधान समृद्धी आलं आहे...सेवा करा आणि सेवेकरी व्हा.असेच नामस्मरण करत राहा..श्री गुरुदेव दत्त..🙏🧡🌍✨🔱
@natarajlagare6239
@natarajlagare6239 Год назад
Shree gurudev datta
@chefsrecipe1204
@chefsrecipe1204 2 года назад
जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी, भवभयवारण तुम्हीच ना कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुनी, पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादि-यति प्रवृत्त केले, जनउध्दारा तुम्हीच ना दासोपंताघरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना नाथसदनीचे चोपदार तरी, श्रीगुरुदत्त तुम्हीच ना युगायुगी निजभक्तरक्षणा, अवतरतां गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच्चवृत्ती, धारण करतां तुम्हीच ना ||१|| स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना करुनी भिक्षा करविरी भोजन, पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी करशुद्धी ताम्बुल, निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधि मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती, करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ॐकार जपूनी, मौन धरियेले तुम्हीच ना मौजीबंधन वेद वदोनि, जननि सुखविली तुम्हीच ना ||२|| चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा, आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी, तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला, आश्रम देउनि तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी, विप्र सुखाविला तुम्हीच ना वेल उपटूनी विप्रा दिधला, हेमकुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला, भक्तवत्सला तुम्हीच ना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला, निष्ठा देखुनि तुम्हीच ना हीन जिव्हा वेदपाठी, सजिव करुनी तुम्हीच ना ||३|| वाडी नरसिंह औदुंबरीही, वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमाअमरजासंगमी आले, गाणगापूरी गुरू तुम्हीच ना ब्रम्हमुहूर्ती संगमीस्थानी, अनुष्ठानी रत तुम्हीच ना भिक्षा ग्रामी करुनी राहता, माध्यान्ही मठी तुम्हीच ना ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी, उद्धरिले मठी तुम्हीच ना वांझमहिषी दुभविले, फुलवीले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना नंदीनमा कुष्ठी केला, दिव्य देहि गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना ||४|| अगणित दिधले धान्य कापुनी, शुद्रशेत गुरु तुम्हीच ना रतनाई कुष्ठ दवडिले, तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली, दीपावलीदिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्त्रा, भोजन दिधले तुम्हीच ना निमिषमात्रे तंतुक नेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना सायंदेवा काशियात्रा, दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळामुखी वेद वदविले, गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांझेसी दिधले, कन्यापुत्रही तुम्हीच ना ||५|| कृतार्थ केला मानसपूजनी, नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपति ऊठउनी, धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवुनी, उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्यभावे भजता सेवक, तरतिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहाणा करुनी, गाणगापुरीस्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृष ठेऊनी, गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठामाईचा दास मूढ़ परि, अंगिकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी, दीनानाथ गुरु तुम्हीच ना ||६|| *|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||*
@kirtibhombe4356
@kirtibhombe4356 Год назад
🙏🙏
@kanakaiahe5259
@kanakaiahe5259 9 месяцев назад
Super
@janhviraut8770
@janhviraut8770 2 года назад
खरंच काही कमी पडतं नाही,🙏 खुप मोठा आशीर्वाद आहे त्यांचा, सदैव त्यांचे आभार मानू या आपण 🌸🙏🌺
@AjayPatil-vo2qv
@AjayPatil-vo2qv 5 лет назад
खूपच छान ......24 तास ऐकत राहिले तरी ऐकावंस वाटणार अप्रतिम ...........जय गजानन ...श्री गुरुदेव दत्त .....
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
धन्यवाद.. 🙏
@vdvvaidya9745
@vdvvaidya9745 5 лет назад
Khup Chhan
@Sharemarket_marathi_nagpur
@Sharemarket_marathi_nagpur 2 года назад
कितीही मोठे संकट असो एकदा ऐकले की एवढा आधार मिळतो की मरणाची पण भीती निघून जातेय...
@sonalthakur7776
@sonalthakur7776 Год назад
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खरंच ऐकताना मनाला खुपच समाधान वाटत .आज आम्ही तुमच्यामुळे सुखी समाधानी आयुष्य जगत आहोत. 🌷🙏🙏🙏🌷
@tr.rkelkar5275
@tr.rkelkar5275 3 года назад
🏵️🏵️🙏🏻जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी,भवभय वारण तुम्हीच ना कार्तवीर्य यदु परशुरामही,प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरि,कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण सनाथ करुनी,पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंद्रादि यति प्रवृत्त केले,जन उध्दारा तुम्हीच ना दासोपंता घरी रंगले,परमानंदे तुम्हीच ना नाथ सदनीचे चोपदार तरी,श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निजभक्त रक्षणा,अवतरतां गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच्च वृत्ती,धारण करतां तुम्हीच ना।१। स्नान काशिपुरी चंदन पंढरी,संध्या सागरी तुम्हीच ना करुनी भिक्षा करविरी भोजन,पांचाळेश्वरि तुम्हीच ना तुळजापुरि करशुद्धी ताम्बुल,निद्रा माहुरी तुम्हीच ना करुनि समाधि मग्न निरंतर,गिरनारी गुरु तुम्हीच ना विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले,पीठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपदवल्लभ नरसिंहसरस्वती,करंजनगरी तुम्हीच ना जन्मताच ॐकार जपूनी ,मौन धरियेले तुम्हीच ना मौजी बंधन वेद वदोनि,जननि सुखविली तुम्हीच ना।२। चतुर्थाश्रम जीर्णोध्दारा,आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्णसरस्वती सदगुरु वंदुनी,तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला,आश्रम देउनि तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी,विप्र सुखाविला तुम्हीच ना वेल उपटूनी विप्रा दिधला,हेमकुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधुनी विप्र रक्षिला,भक्तवत्सला तुम्हीच ना विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला,निष्ठा देखुनि तुम्हीच ना हीन जिव्हा वेदपाठी,सजिव करुनी तुम्हीच ना ।३। वाडी नरसिंह औदुंबरिही,वास्तव्य करुनी तुम्हीच ना भीमाअमरजा संगमी आले,गाणगापूरी गुरू तुम्हीच ना ब्रम्हमुह्रुति संगमीस्थानी,अनुष्ठानीरत तुम्हीच ना भिक्षा ग्रामी करुनी राहता,माध्यान्ही मठी तुम्हीच ना ब्रम्हाराक्षसा मोक्ष देउनी,उद्धरिले मठी तुम्हीच ना वांझमहिषी दुभविले,फुल्विले शुष्ककाष्ठ गुरु तुम्हीच ना नंदीनमा कुष्ठी केला,दिव्य देहि गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनि,कुमशी ग्रामी तुम्हीच ना।४ अगणित दिधले धान्य कापुनी,शुद्रशेत गुरु तुम्हीच ना रतनाई कुष्ठ दवडिले,तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली,दीपवली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्त्रा,भोजन दिधले तुम्हीच ना निमिषमात्रे तंतुक नेला,श्रीशैल्यासी तुम्हीच ना सायंदेव काशियात्रा,दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले,गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांझेसी दिधले,कन्या पुत्रही तुम्हीच ना ।५। कृतार्थ केला मानस पूजनी,नर केशरी गुरु तुम्हीच ना माहुरचा सतीपति ऊठवोनी,धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवुनी,उद्धरिला गुरु तुम्हीच ना अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचाबहाणाकरुनी,गाणगापुरीस्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृष ठेऊनी,गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठामाईचा दास मूढ़ परि,अंगिकारिला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी,दीनानाथ गुरु तुम्हीच ना।।६।।🏵️🏵️🙏🏻
@govindkulkarni4920
@govindkulkarni4920 Год назад
🙏🙏🙏
@rajuarekar5977
@rajuarekar5977 6 месяцев назад
श्री गुरु देव दत्त
@maulikrupa963
@maulikrupa963 2 года назад
🙏🙏🙏🙏 श्री अवधूत गुरु दत्त 🙏🙏🙏🙏 .... खुप खुप अप्रतिम .... मन ऐकून तृप्त झाले .... ..क्या बात है ......बाबा आमच्या वर पन कृपा असुदया तुमची ........🙏🙏🙏🙏
@surendraaghor5491
@surendraaghor5491 Год назад
माझ्या जीवनात दत्तात्रेयाच्या आशीर्वादाने सुख समाधान ऐश्वर्य लाभले .अडचणीच्या, संकटाच्या वेली रक्षण झाले.
@sirkantgondhle476
@sirkantgondhle476 2 года назад
सदैव आशी कृपा छाया आसुदे गुरुदेव दत्त
@sonalthakur7776
@sonalthakur7776 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराज असेच सदैव आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत
@kalpanaketkar1424
@kalpanaketkar1424 3 года назад
खूप सुंदर, ऐकतांनाच दत्त गुरु मनाला शांती देतात.
@maheshsuryawanshi2318
@maheshsuryawanshi2318 4 года назад
" लाईक करायला लाज वाटत असेल तर Dislike तरी कशाला करताय " दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..."
@ashokmataghare272
@ashokmataghare272 2 года назад
Digambera Digambera shripad वल्लभ, Narhari Dattray, Digambera🙏 Wasudevanand Sarswati SADGURU Natha, Krupa Kara, Awadhut chintan Shri Gurudev Dutt🙏🙏🙏🙏
@hjom1895
@hjom1895 Год назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@atululmik2852
@atululmik2852 2 года назад
खूप मोठी ताकत आहे...........श्री गुरुदेव दत्त महाराज......
@shaileshnigade2499
@shaileshnigade2499 3 года назад
ऐकल्यावर खरंच दिव्य अनुभूती जाणवते आणि मन शांत लयबद्ध अस सात्विक झाल्यासारखे वाटते शिवाय ती चाल ही खुप अप्रतिम आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@thehake0911
@thehake0911 3 года назад
गुरू तुमची रचना.....तुमचा आशिर्वाद प्रत्यक्ष आम्हास लाभले...। विठामाईचा दास ........दिनानाथ गुरू माऊली... मुखेड दरबार
@parmodhagare2085
@parmodhagare2085 3 года назад
श्रीगुरुदेव दत्त नाम दिवसामधुन एकदातरी मनावर आपणास काही कमी पडणार नाही श्री गुरुदेव द़त्त
@saritasubhedar6594
@saritasubhedar6594 5 лет назад
खूप छान.. मी रोज ऐकते...मनाला समाधान वाटते... आवाज खूप छान...संपूर्ण सार असल्याने ऐकतांना मन दत्तमय होते... आनंद मिळतो
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
खूप खूप आभार.. जसा आपल्याला अनुभव आला तसाच अनेकांना यावा, यासाठी video share करावा..🙏
@swapnilmirkale4656
@swapnilmirkale4656 4 года назад
Khup chan
@swapnilmirkale4656
@swapnilmirkale4656 4 года назад
Khup chan
@vandanadeshmukh8507
@vandanadeshmukh8507 3 года назад
Kup Chan mi roje n chukta ekta mala kup समाधान वाटतं मन दत्तात्रय मय होtआनंद मिळतो
@metroinvestigation1534
@metroinvestigation1534 3 года назад
mi pan dararoj aaikto
@pralhadajegaonkar6937
@pralhadajegaonkar6937 2 года назад
श्रीगुरू देवदत्त श्रीपादराजम् शरणं श्रीगुरू शरणं शरणं जयतु जयतु
@arunabendre5561
@arunabendre5561 2 года назад
मी रोज ऐकते,म्हणते.खूप शांत,समाधान मिळते ेमन:शांती मिळते.🙏
@sgilbile1
@sgilbile1 3 года назад
खूप सुंदर मन प्रसन्न होते. आठवण येते तेव्हा सारखे ऐकते. पाठांतर करण्याचा प्रयत्न करते. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹माझी सकाळी सुरुवात यानेच होते. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@Bhaganagare_703
@Bhaganagare_703 2 года назад
खूप छान खूप सुंदर साक्षात दत्त महाराज समोर असल्याचा भास होतो..... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा......
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 2 года назад
खूप धन्यवाद !!
@sureshgharge3561
@sureshgharge3561 5 месяцев назад
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज 🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹 श्रीपाद राज्यं शरणं प्रपदे 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु
@digambarkotkunde6253
@digambarkotkunde6253 2 года назад
🙏आत्ता मी खूप सुखी व आनंदी आहे, आमच्या घराण्यात वंशपरंपरागत श्रींची सेवाकेली जाते आहे, व पुढे मी सुरू केली आहे, श्री दत्तऋपेने काही आडचणीनाहि मी सुखी आहे,🙏श्री गुरूदेव दत्त🙏
@sanchaynaikdesai3097
@sanchaynaikdesai3097 Год назад
खूप छान ऐकताना डोळ्यातून पाणी आले 🥺🙏🏻श्री गुरुदेव दत्त🙇‍♂️
@deepakjoshi4849
@deepakjoshi4849 Год назад
माझं ही प्रत्यक्ष अनुभव आहे।
@suchitrakochrekar8926
@suchitrakochrekar8926 19 часов назад
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surehkagulave3959
@surehkagulave3959 3 года назад
卐श्री स्वामी समर्थ 卐श्री गुरुदेव दत्त 卐याचा *.गजर*मनभरून येते मुख्य गायक श्री बावडेकर यांनी सुंदर गायिले आहे धन्यवाद 卐श्री स्वामी समर्थ 卐 गुरुदेव दत्त 卐
@subhashlakhote764
@subhashlakhote764 4 года назад
असेच कृपाछत्र आमच्यावर असू द्या, गुरूमाऊली गुरुदेव दत्त 🙏💐🙏💐🙏💐
@anaghakaranjikar6815
@anaghakaranjikar6815 3 года назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वललभ दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sanjaykingaonkar1446
@sanjaykingaonkar1446 2 года назад
जय। गुरू। देव दत्त मला। गरतेतुन बाहेर काढले रोज संध्याकाळी। एक तास। गुरु ची साधना करतो खरोखर। गुरु। यांनी। मार्ग। दाखवून दिलं आहे
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 2 года назад
हे दत्त माऊली तूझ्या लेकरांचे पूर्वीचे आंनदित आयुष्य परत आणा माझ्यावर लागलेले चुकीचे आरोप,दोष दुर करा आई....हे दत्त दिंगंबरा तुम्ही सर्व जाणता मला पूर्णपणे ह्या नकारात्मक परीस्थिती मधून बाहेर काढा तुमच्या लेकरांचे आयुष्य आनंदित करा....श्री गुरुदेव दत्त 😑😔😢🙏🙏🙏
@vijaybagal712
@vijaybagal712 3 года назад
🙏💐।।दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त।।🙏🚩
@adityajamdade8168
@adityajamdade8168 5 лет назад
आज मी जो कोणी आहे तो केवल दत्तगुरुदेवानमुलेच
@kerkargaurish1454
@kerkargaurish1454 5 лет назад
Same here..
@kailashsali3827
@kailashsali3827 5 лет назад
Jai sadguru
@satikantkaskar6264
@satikantkaskar6264 5 лет назад
same here gurudevdatta vasudevanand saraswati maharaj ki jay!!!
@bedabratgogoi726
@bedabratgogoi726 4 года назад
Jai gurudev
@NitinShinde-pp5en
@NitinShinde-pp5en 3 года назад
MI far kastath she Namsmaran kelene kasta dur hotil kay
@vaibhavgaikwad1015
@vaibhavgaikwad1015 2 года назад
ईच्छापुर्ती श्री अवधुत गुरुदत्तस्वामी महाराज की जय👏
@anantghare880
@anantghare880 Год назад
श्री दत्त गुरूंच्या कृपेनं या आयुष्यात कशाची उणीव नाही आणि निरंतर कृपा आमच्या सर्व कुटुंबावर सतत बरसात आहे दिगंबरा ,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@ashoklad4525
@ashoklad4525 4 года назад
हारी नाथ लिखित आहे आशे मला वाटते 🌹🍁जय दिना नाथ आदेश 👌खुप खुप सुंदर सुरेख
@ashoklad4525
@ashoklad4525 4 года назад
खुप खुप शुभेच्छा आजी विठाई माऊली
@AG-es6mq
@AG-es6mq 3 года назад
जय दीनानाथ
@adityajoshi2594
@adityajoshi2594 4 месяца назад
जय दिनानाथ
@priteshpatil9584
@priteshpatil9584 2 года назад
|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ||
@SatputeOm-sw9uk
@SatputeOm-sw9uk 5 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....🌸🌸 जेंव्हा दत्त उभा पाठीशी तेंव्हा भीती कशाची 🌼🙏
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 2 года назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
@sushantkulkarni1489
@sushantkulkarni1489 3 года назад
Shri Gurudev Datta Shripad Shrivallabh Swami Samarth ❤🙏🏻🚩💐
@trimbakbhagat9733
@trimbakbhagat9733 3 года назад
जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त जय श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@vasantmulik303
@vasantmulik303 Год назад
ॐ नम: श्री गुरु देव दत्त ; ॐ नम: श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩
@saurabhingole6642
@saurabhingole6642 Год назад
जय गुरुदेव दत्त अवधूत चिंतनम नमः
@arunengale
@arunengale 4 года назад
खूप छान आहे. मी रोज सकाळी सकाळी ऐकतो. मन प्रसन्न शांत राहते. सर्व वातावरण दत्तमय होते.
@sheetalbaikerikar3688
@sheetalbaikerikar3688 Год назад
Gururbramh, Gururvishanu, Gururdevo Maheshawar, Gurursakshat Parbramha Tasmayshri Guruvenamah 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@malini7639
@malini7639 Год назад
श्री गुरूदेव दत्त लिहून घेते म्हणजे ऐकताना वाचताही येते श्री गुरूदत्तानी आमच्या जिवनात सुख समाधान चांगले आरोग्य द्यावे .
@vinobpatil3627
@vinobpatil3627 3 года назад
श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ🙏 श्री
@rajivathavale3584
@rajivathavale3584 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त .
@madhurimore6195
@madhurimore6195 2 года назад
खरंच शब्दात वर्णन होऊ शकत नाही इतके सुंदर.. खूप धन्यवाद.. मी गुरू चरित्र चे पारायण करत असताना आणि रोज ऐकते 🙏🙏
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 2 года назад
आपले खूप आभार.. 🙏🏻😇
@ashokmataghare272
@ashokmataghare272 2 года назад
खरच यएकायला madhur वटते, dnyawad, श्री गुरू देव dutt
@ankushpawar3600
@ankushpawar3600 3 дня назад
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या बायकोची भेट करून द्या आमचा सवसार सूखाचे करून द्या आम्हाला पूर्वी सारख एकत्र करा आमच चूकल असतं आम्हाला शक्षा करा ❤❤❤❤❤
@sanjivanishinde7730
@sanjivanishinde7730 3 года назад
Every day I am listening this Thanks those who make this
@yogeshsuryavanshi4022
@yogeshsuryavanshi4022 5 лет назад
मी हे किती ही ऐकले तरी मन तृप्त होत नाही सारखे हेच कानावर पडावे असे वाटते
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
Aikun far Chan vatle..🙏
@sachinsutar7206
@sachinsutar7206 5 лет назад
हो खरच खुप छान आहे
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
आपले खूप आभार 🙏 जो अनुभव आपल्याला आला तो आपल्या मित्र मंडळींना ही येवो यासाठी video कृपया share करावा..!
@annasagaramchennakesavapra7365
Jai gurudevadatta
@hareshwarmhalankar9110
@hareshwarmhalankar9110 5 лет назад
Chan 🙏🙏🙏
@surajhiremani8587
@surajhiremani8587 2 года назад
🙏_🌺_🌸_ अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त _🌸_🌺_🙏
@ncccadetartheshghorapade8483
@ncccadetartheshghorapade8483 2 года назад
शास्त्रीजी मी तुमच्या वासुदेव कार्यालयात थांबतो त्यावेळेस तुम्हाला पाहिले आहे दर वर्षी दत्तजयंतीला आम्ही तुमच्या इथे वासुदेव कार्यालयात येतो मोठे गुरुजी आम्हाला ओळखतात सुद्धा
@neelamnagvekar6731
@neelamnagvekar6731 11 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त खरच दत्त महाराजांचा आशीर्वाद खुप मोलाचा आहे श्रीपाद श्रीवल्लभ 🙏🌺🙏
@shailasarode5733
@shailasarode5733 4 года назад
खूप छान!! ऐकताना मन अगदी तल्लीन होऊन जाते.🌹ॐ श्री स्वामी समर्थायेन महा:🌹
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 4 года назад
धन्यवाद 🙏🏻 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 😇
@ashokchakor5298
@ashokchakor5298 Год назад
खूपच छान आणि मनाला आनंद आणि 6शांतता मिळते
@rejeshchaugule8236
@rejeshchaugule8236 9 месяцев назад
खूप छान!!ऐकताना अंगावर काटा उभा राहतो आणि मन अगदी प्रसन्न होऊन जाते.🌹श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये 🌹🙏🌹
@suhassalunke5888
@suhassalunke5888 3 года назад
Datt mhanje prabhu dattach yanchi bhakti darshan asave Dusare konihi nasave. Jay Datt prabhu
@solapurmatkaclass4497
@solapurmatkaclass4497 4 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@sailaxmihomelanddevelopers8879
खूप सुंदर मी जेव्हा जेव्हा दिवसात मोकळा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा सारखे ऐकत असतो खूप बरे वाटते
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
Khup abhar.. apli pratikriya aikun far Chan vatle 🙏
@uddhavjadhav3667
@uddhavjadhav3667 4 года назад
गुरु देव दत्त
@bhaktirang8276
@bhaktirang8276 4 года назад
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
@rajendrajoshi8536
@rajendrajoshi8536 Год назад
श्री गुरुदेवांचे आशिर्वाद असल्यावर अशक्य ते शक्य होते, अनेक वेळा अनुभव आला आहे. श्री गुरुदेव दत्त
@anjalisamant183
@anjalisamant183 2 года назад
हे नादमधूर भक्ती गीत ऐकताना सर्व गुरुचरित्र ऐकल्याचे समाधान मिळते.
@samkharat3204
@samkharat3204 5 лет назад
अवधूत चिंंतन श्री गुरुदेव दत्त
@Shambhavi786
@Shambhavi786 4 года назад
।।श्री गुरू देव दत्त ।। आवधूंत चिंतन श्री गुरू देव दत्त ,🌹🌹🙏🙏
@yadneshmore190
@yadneshmore190 6 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त.....मे म्हाराजयांचे संनिधयत आलो तेव्हा पासुन माझे आयुष बदलून गेले माझे माझी गडी रुलावरआली खुप कही प्रगती झाली जागो जागी अनुभव आले अन येताय बस मन लावुन सेवा करयची कसली अपकेशा नाही तेवायची सगल ते दे तत बाऊलाल तेवध कामीच आहे....त्याची लीला आगध आहे.....म्हणुम स्वामी म्हंटत सेवा करा सेवे करी वा......अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐
@vaibhavshinde8711
@vaibhavshinde8711 Год назад
माझ्या आयुष्यात मला कधीच वाटलं नवत माझ्या जीवनात येवडे बदल होतील पण काय योग बगा माझ्या आयुष्यात वाईट वेळ चालू होनार होती त्याच्या आतच महाराजानी मला दत्ताची राजधानी सुखाची नृसिंहवाडी बोलवले आणि आज त्याच्या आशिर्वादानं मी आज सुखी समाधानी आहे दत्त महाराजाचा आशिर्वाद खुप मोठा आहे जीवनात कधीच काही कमी पडनार नाही फक्त योग्य वेळ अली की महाराज येवढे देतील की मागायला काही उरनार नाही दिवसभरातुन येगदा तरी महाराज च नाव मुखात आपल्या राहू दे बोला श्री अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरहरि श्री नृसींह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌸
@avinashpatil9742
@avinashpatil9742 3 года назад
अनन्यभावे भजता सेवक,तरतिल वदले तुम्हीच ना 🙏
@asangmaun3614
@asangmaun3614 2 года назад
I daily do daily smaran of Sri Vaasudevanand Saraswati Swami ( Tembe Swami). Sri Gurudev Dutt 🕉🌺🌹
@vedikakilledar2378
@vedikakilledar2378 2 года назад
दत्त दत्त श्री दत्त दत्त श्री दत्त दत्त श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हे भजन मी दिवसातून पाच ते दहा वेळा ऐकतो प्रसन्ना त्रिमूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि मनाला सात्त्विकतेचा स्पर्श होतो पाध्ये काकांचा मी आभारी आहे इतकी छान छान सुंदर सुंदर दत्त भक्ती गीते आणि श्रीमन श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची आरती व भजने करुणात्रिपदी आमच्यासारख्या लोकांसाठी प्रस्तुत केल्याबद्दल विशेष आभार
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 2 года назад
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻 सर्व दत्त भक्तांपर्यंत हे साहित्य पोहचवण्याचा मानस आहे. शेअर नक्की करा.
@rageshreeshastri8823
@rageshreeshastri8823 2 года назад
अप्रतिम! दत्तगुरू माऊली महिमा वर्णन आहे.
@kamalmalakar4620
@kamalmalakar4620 5 лет назад
Ashich maharajanchi bhakti kart ja maharaj tumche rakshani sadaiv dhavtil
@suhas26-tx7bh
@suhas26-tx7bh 10 месяцев назад
श्री गुरुदत्त महाराज तुमचे आशीर्वाद व कृपा अशीच आमच्या वर राहू द्या💐
@ganeshagalawe2646
@ganeshagalawe2646 11 месяцев назад
💐💐🌷🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌷💐💐
@neetashinde7344
@neetashinde7344 5 лет назад
खूप छान वाटले गुरू देव दत्त मी रोज ऐकते👍😍
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 5 лет назад
आभार !!!
@adeshnikamnikam2856
@adeshnikamnikam2856 2 года назад
मन प्रसन्न झाले माझे
@mahendraraut473
@mahendraraut473 2 года назад
दत्त गुरु माझ्यासाठी संकटमोचक आहे.
@shivajigaikwad1077
@shivajigaikwad1077 5 лет назад
JAI GURU DEV DATT MAHARAJ PRANAM NICE GREAT GOD SONG THANK YOU
@pravinmarathe4524
@pravinmarathe4524 4 года назад
!! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !! !! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
@9923089923
@9923089923 2 года назад
अवधत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@suhas26-tx7bh
@suhas26-tx7bh 10 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम साई राम, ओम साई राम. गण गण गणात बोते.💐💐💐💐
@nirmalavasaikar6853
@nirmalavasaikar6853 2 года назад
Blessings of Dattatreya Maharaj be with us 🙏🙏🙏
@anilbadade3430
@anilbadade3430 4 года назад
Avdhoot chintan shri gurudev datt 🙏🙏🙏
@_siya_288
@_siya_288 3 года назад
Very nice to hear🙏🙏 All wishes are fulfilled because of gurudev
@pranalikadam3738
@pranalikadam3738 2 месяца назад
❤Shree Gurudev Datta❤
@sunitakulkarni2196
@sunitakulkarni2196 Год назад
श्री गुरुदेव दत्त खुप खुप सुंदर, अप्रतिम सारखं ऐकावं वाटतं
@nikhilmali8210
@nikhilmali8210 5 лет назад
गुरुरब्रम्हा गुरुर विष्णु गुरूर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्रीं गुरुवे नमः ! ओम श्रीं गुरुदेव दत्त..
@sonjenitin4131
@sonjenitin4131 4 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.
@chandrakanttembe3559
@chandrakanttembe3559 Год назад
श्री गुरु देव दत्त । सत्य सनातन धर्मा चे विरुद्ध मातलेले अधर्मी वा वामपंथी विचारी वातावरण वा अमानवीय युगात मनवाला पथ भ्रष्ट करणारे समयात सर्व शुद्ध उपाय श्री गुरु दत्त मार्ग ।सर्वोपरि सत्य सनातन धर्म आहे ।याची प्रीति साक्षात आली आहे ।
@thehake0911
@thehake0911 3 года назад
बहुतेकांना माहित नसेल रचनाकार..।।।विठामाईचा दास।।जय दिनानाथ
@sachinpatil7503
@sachinpatil7503 5 лет назад
खुप खुप सुंदर खुप गोड़ आवाज आहे सर्वांचा ऐकून मन तृप्त झाले दत्त माउलींची कृपा म्हणून गुरुचरित्र सारांश ऐकायला भेटला ❣️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulvyavhare8898
@rahulvyavhare8898 5 лет назад
kalpana
@chanduraj5260
@chanduraj5260 5 лет назад
జై గురు దేవ దత్త... మధురం
@amitmali6373
@amitmali6373 3 года назад
Shree Gurudev Datt...🙏🚩🌹
@shrivallabhgosavi3046
@shrivallabhgosavi3046 2 года назад
Very very Nice song 🌹🌹🌺🌺
@prashantmotare793
@prashantmotare793 Год назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌻🌻
@rajmatishedbale9160
@rajmatishedbale9160 3 года назад
Shree datt maharaj ki jay
@shrutipusalkar2838
@shrutipusalkar2838 5 лет назад
ॐ द्राम दत्तात्रेयाय नम:
@vishalkamane9061
@vishalkamane9061 3 года назад
श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनृसिंह सरस्वती दिगंबरा
@aryashelar2134
@aryashelar2134 3 года назад
Shreepad rajam sharnam prapdhye🙏🙏🙏
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 месяца назад
जयगुरुदेव दत्त
@kamleshmanase
@kamleshmanase 4 года назад
जबरदस्त पॉसिटीव्ह energy जाणवली .....खूप छान....
@VasudevShashwatAbhiyan
@VasudevShashwatAbhiyan 4 года назад
अगदी योग्य बोल्लात 😇 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Далее
Nadatuniya Naad Nirmito
7:07
Просмотров 3,2 млн
GODZILLA
2:09
Просмотров 196 тыс.
BABYMONSTER - ‘FOREVER’ M/V
3:54
Просмотров 10 млн