Тёмный

जगातील सर्वात जास्त पावरफुल ह्युमीक अँसीड बनवा घरच्या घरी - ध्यास विषमुक्त शेतीचा - पवार विष्णु 

ध्यास विषमुक्त शेतीचा
Просмотров 188 тыс.
50% 1

जगातील सर्वात जास्त पावरफुल ह्युमीक अँसीड बनवा घरच्या घरी - ध्यास विषमुक्त शेतीचा - पवार विष्णु
वरील व्हिडिओमध्ये खालील मुद्दे घेण्यात आले आहे
1) ह्युमीक अँसीड कसे बनवावे
2) ह्युमीक अँसीड घरच्या घरी कसे तयार करावे
3) ह्युमीक अँसीडचा पिकांसाठी वापर कसा करावा
4) ह्युमीक अँसीड वापरण्याचे प्रमाण
5) ह्युमीक अँसीड तयार करण्याची पद्धत
कांदा पिकासाठी तांदळापासून तयार करण्यासाठी टाकलेले ह्युमीक अँसीड पूर्ण तयार झाले आहे. त्याला मडक्यांत पूर्ण पाच दिवस झाले. मडक्यांत हात घालू पूर्ण ते बारीक करुन घेणे. त्यात काही गोळे ठेऊ नये. हाताला जखम असल्यास अश्या पद्धतीचा हँड ग्लोव्स ( Hand Gloves) घालावा.
सदर तयार झालेले ह्युमीक 50 लिटर पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेणे. हे पाणी साधारण दोन ते पाच दिवस ठेऊन त्यांनंतर कमीत कमी एक एकर साठी ते जास्तीत जास्त पाच एकर साठी देऊ शकतो. जास्त झाल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट दिसत नाही.
ड्रीपमधून किंवा पाट पाण्यात सोडू शकतो. हे ह्युमीक अँसीड सर्व पिकासाठी चालते. भाजीपाला पासून ते मोठमोठ्या फळबागांना चालते. अत्यंत कमीत कमी खर्चात बनविता येते. सर्वांनी ह्या पद्धतीने ह्युमीक बनवून त्याचा वापर करावा.
ज्यांना ह्युमीक अँसीड बनविण्याची माहिती नसेल त्याच्यासाठी
तांदळापासून ह्युमीक अँसीड कसे बनवावे त्याची माहिती
तांदळा [ भात ] पासुन ह्युमीक अँसीड बनवण्याची प्रक्रीया : -
प्रथम एक किलो तादळांचा भात करून घेणे ( तांदूळ एक किलो +त्यात पाच ते सात लिटर पाणी). त्यामध्ये मिठ टाकायचे नाही. भात थंड [गार ] झाल्यावर एक मातीचे मडके घेणे. भात बसेल एवढे घेणे. त्यामध्ये पूर्ण थंड झालेला भात मोकळा करून घालणे व वर थोडी जागा शिल्लंक ठेवुन त्यावर प्लेट झाकणे. एखाद्या झाडाखाली किंवा जिथे गारवा असेल तेथे पुरुन ठेवणे ( सावलीच्या ठिकाणी) . साधारण तीन ते पाच दिवस . त्यानंतर ते मडके काढुण घेऊन त्यामधील भात पन्नांस लिटर पाण्यात बारीक करुन ढवळुन घेणे. त्यानंतर ते पाणी एकरी कमीत कमी 10 लिटर ते जास्तीत जास्त 50 लिटर सोडू शकता. जास्त सोडल्याने कोणताही साईड इफेक्ट दिसत नाही. हे साधारण 15 दिवस चांगले राहते त्यानंतर हे खराब होते. जेव्हा गरजेचे पडेल तेव्हाच बनवा.
नमस्कार शेतकरी बांधवांनो
आजच्या शेतकर्‍याला विषमुक्त शेती करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या घडीला शेतीचा उत्पादन खर्च भयंकर प्रमाणात वाढला आहे हा उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे, यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांने आपल्या शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे जिवाणू बुरशी किटक नाशक बुरशी नाशक माईक्रो प्लांट न्युट्रीएट बायो कम्पोस्ट फर्टिलायझर ई. स्वतः बनवून त्यांचा शेतीत वापर करणे गरजेचे आहे. यामुळे शेतीसाठी येणारा उत्पादन खर्च कमी होऊन एकूण उत्पादन वाढेल आणि आपली भूमाता विषमुक्त होण्यासाठी मदत होईल. आजच्या शेतकऱ्याने विचाराशील होणे गरजेचे आहे.
#ह्युमीकअँसीड #पांढरीमुळीवाढविण्यासाठी #तांदळापासून

Опубликовано:

 

27 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 264   
@rameshkathe8117
@rameshkathe8117 3 года назад
आम्ही स्वतः बऱ्याच दिवसापासून वापर करीत आहो रिझल्ट चांगले आहे आम्हाला हे म्हणायचं आहे की कमेंटमध्ये नुसतच नुसतच म्हणायचं सुंदर व्हिडिओ आहे सुंदर माहिती टाकतात पण स्वतः रिझल्ट घ्या आणि मग रिझल्ट ची कमेंट करा नुसतच म्हणू नका सुंदर रिझल्ट आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे धन्यवाद
@sadanandpawar7705
@sadanandpawar7705 3 года назад
फोन नंबर मिळेल का
@pramodpatil5791
@pramodpatil5791 Год назад
Barabar
@newsindianewschannel5626
@newsindianewschannel5626 3 года назад
उपयुक्त माहिती दिली सर
@yeolacleanfuelspvt.ltd.5118
@yeolacleanfuelspvt.ltd.5118 3 года назад
खुप छान माहिती दिली आहे भाऊ 🙏🙏
@avinashchavan1186
@avinashchavan1186 3 года назад
अतिशय खूप छान माहिती आहे भाऊ
@pradippatil2367
@pradippatil2367 3 года назад
खूप छान माहिती सर
@maulinaykodi2286
@maulinaykodi2286 3 года назад
सुंदर माहिती।। जय श्रीराम।।
@vishwanathkhating5838
@vishwanathkhating5838 2 года назад
फार छान माहीती दिली सर
@amolwagh5787
@amolwagh5787 3 года назад
खूप छान माहीती सरजी.
@sachingholap5459
@sachingholap5459 3 года назад
अप्रतिम
@nayanmaher2528
@nayanmaher2528 3 года назад
Very nice information sir.
@maheshgore7026
@maheshgore7026 2 года назад
छान माहिती
@gajanangayakwad8157
@gajanangayakwad8157 2 года назад
अतिसुंदर भाऊ
@UttamBhor-ti4gd
@UttamBhor-ti4gd 3 года назад
Very nice information sir
@rameshawarlakde218
@rameshawarlakde218 3 года назад
Thank you
@saileekatkar6656
@saileekatkar6656 3 года назад
अत्यंत उपयुक्त माहिती धन्यवाद सर
@gulabbankar
@gulabbankar 3 года назад
सर आपण खूप व्यवस्थित माहिती दिली. मी अनेक व्हिडीओ पाहिले आहे. परंतु आपली माहिती मला खूप आवडली. धन्यवाद!
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@ashokkhedkar9682
@ashokkhedkar9682 3 года назад
खूप छान
@mahendrarohidashake1830
@mahendrarohidashake1830 2 года назад
Kup chan mahiti
@fathersfarming
@fathersfarming 3 года назад
एकदम मस्त आणि विस्तृत माहिती दिली आहे आपण.धन्यवाद भाऊ
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@gokultribhuvan2008
@gokultribhuvan2008 3 года назад
खूप छान माहिती दिली भाऊ तुम्ही.... अश्याच माहितीची गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना......
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@akshaykhandagale9475
@akshaykhandagale9475 3 года назад
🙏
@anilkumavat7698
@anilkumavat7698 3 года назад
खुप छान माहिती दिली जाते भाऊ धन्यवाद
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@ultraconpacktech4261
@ultraconpacktech4261 3 года назад
Jagatle power full
@kiranpawar8999
@kiranpawar8999 3 года назад
👌👌
@sunilshinde1806
@sunilshinde1806 3 года назад
चांगली माहिती दिली सर 👍👍👌👌🙏🙏
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@sonukhutale890
@sonukhutale890 3 года назад
अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@tejasshendage2807
@tejasshendage2807 3 года назад
👌👍👍
@shivarajphate5408
@shivarajphate5408 3 года назад
खुप छाना मार्गदर्शन करत अहात नक्कीच शेतकरी बंधुंना फायदा होईल 🙏
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@govardhangavade
@govardhangavade 3 года назад
👍👍🙏🙏
@akolesnaturevideo9313
@akolesnaturevideo9313 2 года назад
Super sir
@shamishaikh7475
@shamishaikh7475 2 года назад
Recieved answer ,ok thank you sir.
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
Thank you
@durgaprasadwahane3474
@durgaprasadwahane3474 3 года назад
🙏 Very Important and informative video....
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@nareshchaudhari4864
@nareshchaudhari4864 11 месяцев назад
Nice 👍👍
@user-rm2fq7ej5k
@user-rm2fq7ej5k 3 года назад
👌👌👌👌
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 3 года назад
धन्यवाद बंधु, खुप महत्वाची माहिती दिली.
@mad4manga435
@mad4manga435 3 года назад
Tricodarma ani humic acid chi drenching kru shakto ka?
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
हो करू शकतो
@tukaramsalunke1553
@tukaramsalunke1553 2 года назад
Thanks Sir 🙏🙏
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
धन्यवाद 🙏
@manojmahajan8269
@manojmahajan8269 3 года назад
Nice
@ganeshmahale3440
@ganeshmahale3440 Год назад
👍👍
@ShivajiDale
@ShivajiDale 2 года назад
छान माहिती दिलीत धन्यवाद
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
धन्यवाद 🙏
@sanketjadhav3360
@sanketjadhav3360 2 года назад
Thanks sir
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
Thank you 🙏
@user-gi9bu2tw7n
@user-gi9bu2tw7n 3 года назад
खुप छाम माहिती
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@chandrakantlahare9775
@chandrakantlahare9775 2 года назад
खूप खूप छान माहिती आहे
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
धन्यवाद 🙏
@sandipdesai6771
@sandipdesai6771 2 года назад
चांगली माहिती सर
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
धन्यवाद 🙏
@digambarghadage3487
@digambarghadage3487 3 года назад
एकच नंबर पवार सर सगळ्या सदस्यांना एक विनंती आहे की सरांनी सांगीतलेले उपाय केल्यानंतर त्याचे रिजलट जरूर सांगा करण यातूनच 100% विषमुक्त शेती बनणार आहे सरांचे काम खूपच कौतुकास्पद आहे धन्यवाद सर
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@dattabharate4580
@dattabharate4580 2 года назад
नक्कीच १००% फायदा मिळतोय 👍
@digambarghadage3487
@digambarghadage3487 2 года назад
@@dattabharate4580 धन्यवाद दत्ता सर
@bhaushinde5089
@bhaushinde5089 2 года назад
खुप छान सर
@pravinchavan8592
@pravinchavan8592 3 года назад
🙏🙏 आभारी आहोत 🙏🙏
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@bhaskarpednekar5275
@bhaskarpednekar5275 3 года назад
सुंदर माहिती
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@gorakhkanade7886
@gorakhkanade7886 2 года назад
भारी आहे सर
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
धन्यवाद 🙏
@kantilalbhilosle8679
@kantilalbhilosle8679 3 года назад
खुप छान महीती
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@kundliktekale7917
@kundliktekale7917 3 года назад
छान माहिती दिली धन्यवाद भाऊ जयहरी जय गजानन🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⛳⛳
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@balajishinde3638
@balajishinde3638 3 года назад
छान आहे
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
धन्यवाद 🙏
@ShivajiPatil-oh9vi
@ShivajiPatil-oh9vi Год назад
अतिशय सुरेख. पन्नास लिटर पाण्यात चार ते पाच लिंबू पिळले तर चालेले का
@chandrakantnarvekar6676
@chandrakantnarvekar6676 3 года назад
Very nice
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
Thanks 🙏
@ravigiri2380
@ravigiri2380 3 года назад
Humic acid is Potassium Humate. How rice can provide it?
@pravinwagh2058
@pravinwagh2058 2 года назад
All microbs surrounded are collected in that vessel.
@vilastambe3710
@vilastambe3710 3 года назад
धन्यवाद, मी प्रशिक्षणासाठी इच्छूक आहे.लाँकडाऊन कालावधी संपल्यानंतर नक्की येत आहे.
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
प्रशिक्षणाची पोस्ट टाकल्यावर फोन करून संपर्क साधावा
@somabhise2671
@somabhise2671 3 года назад
हेला स्वाता समजत नाही
@vijukoli2795
@vijukoli2795 3 года назад
Khup chhan ...keli pikasathi humic cha vapar ksa krava te sanga
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
जमिनीत सोडा
@panduranggaikwad598
@panduranggaikwad598 16 дней назад
कुंड्यातील रोपांसाठी बनवू शकतो का?मडके या ऐवजी प्लास्टिक डबा वापरला तर चालेल का कृपया सांगा
@ganeshsadgir988
@ganeshsadgir988 2 года назад
Sir yachyat gul takala tar chalel ka
@silvergold8374
@silvergold8374 3 года назад
Humic acid preparation by hair
@arvindnarad6791
@arvindnarad6791 3 года назад
सर छान माहिती दिली . दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत सांगा
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
यावर एक video बनविणार आहे
@dadasaheblendave9736
@dadasaheblendave9736 3 года назад
@@user-xb7oj2mn2l हो नक्की उत्सुकता असेल
@Pailwanempire
@Pailwanempire 2 года назад
तयार झाल्यावर barrel मधे वापरायच्या आधल्या दिवशी गळ add करून next day use करायचेच का
@nileshgawande3484
@nileshgawande3484 3 года назад
सर आपण शेतकरी उपयोगी नवीन नविन विषय घेऊन येतात.धन्यवाद सर.
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏
@sanjugalande
@sanjugalande Год назад
Sir आमच्या कडे महानगर पालिकेचे पाणी येते. ते कसे वापरावे त्यात chlorin टाकले असते
@aartikalode2197
@aartikalode2197 Год назад
Fruit trees sathi vaparta yeil ka?
@mkvloge6429
@mkvloge6429 2 года назад
Drip. Madhun. Jat nahi kay karav
@satishdalavi2119
@satishdalavi2119 2 года назад
सर याच्या आळवणी सोबत गोमुत्र व १२ ६१ ०० हे घटक वापरले चालेल का
@koushalmahajan2126
@koushalmahajan2126 3 года назад
Dada paciliomycis fungus la multiply karta yeil kay aani kay padhati waprave pls sanga
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
हो करता येईल
@rameshrathod3707
@rameshrathod3707 3 года назад
Good
@Big.dreams.billioners
@Big.dreams.billioners 3 года назад
छान माहिती दिली आहे सर
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
धन्यवाद 🙏🙏
@sachinkate1713
@sachinkate1713 3 года назад
Fulvik acid बद्दल व्हिडिओ बनवा
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
OK
@shriramnirmal2205
@shriramnirmal2205 2 года назад
खूप छान माहिती मिळाली सर.... सर मी परभणीला राहतो मला जैविक मदर कल्चर मिळेल का
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
हो मिळेल 8668573684
@kunalghegadmal3247
@kunalghegadmal3247 3 года назад
खुप साधेपणाने समजावून सांगत आहात. आता खरीपात बरेच जण सोयाबीन करणार आहेत. त्याला काय काय करायचं ते सांगा 👍
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
नक्कीच 🙏
@balajiyadav8651
@balajiyadav8651 3 года назад
Mirchi la chalele ka
@user-qd4ul5lc4e
@user-qd4ul5lc4e 10 месяцев назад
रासायनिक खते व किटकनाशक व बुरशीनाशक किती अगोदर व नंतर ध्यावे
@subhashkande9930
@subhashkande9930 Год назад
सर हुमिक ऍसिड टक्केवारी मध्ये कसे ओळखावे
@gopaladhe6764
@gopaladhe6764 3 года назад
Sir mi tumchya chaila Cha. Subscriber ahe pan tumhi bhat etar goshti sangat Astana Karan sangat ja
@pankajpatil7724
@pankajpatil7724 3 года назад
Sir he 50lt pani 200lt pani madhe mix karun dil tar chalel ka
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
हो चालेल
@VedikaKhalate
@VedikaKhalate 3 месяца назад
भेंडी साठी चालेल का सर
@ramratanchandak8405
@ramratanchandak8405 3 года назад
New insecticide sanga mungya karita
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
OK
@Pailwanempire
@Pailwanempire 2 года назад
मटकयात झाकायचे वेळेस पाणी add करायचे का
@dnyaneshwarkatkar3168
@dnyaneshwarkatkar3168 2 года назад
भुईमुगल पण का सर
@user-un9mh6ge2q
@user-un9mh6ge2q 2 года назад
सर मीरचीला चालेल का
@hindusanibap1594
@hindusanibap1594 2 года назад
स्प्रे द्वारे देऊ शकतो का
@rajendradubal6912
@rajendradubal6912 3 года назад
याला काही शास्त्रीय आधार आहे का
@hemantaher4712
@hemantaher4712 2 года назад
जास्त माहिती पाहिजे असल्यास फक्त comments वाचा 👍😄😄
@dinkaraware9248
@dinkaraware9248 3 года назад
Humic Acid- Potassium humate, how rice can work as an humic acid?
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
मला जबरदस्त रिजल्ट आहे बाकी देवाला माहिती
@prafullbaid938
@prafullbaid938 3 года назад
Sir ,Hindi aur English ...me bhi video banao
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
OK
@abhishekkangane9291
@abhishekkangane9291 2 года назад
यामध्ये काळा गूळ टाकला तर चालेल का
@juberpailwan280
@juberpailwan280 3 года назад
Hi
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
Hi
@gopalthakare6039
@gopalthakare6039 3 года назад
Dada kapus pikala humik kase dayve
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
ड्रिंचिग करा
@harishkakade4036
@harishkakade4036 3 года назад
नागआळी आणि थ्रीप्स साठी विडिओ बनवा
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
पुढील video मध्ये यावर सागितले आहे
@SameerShaikh-lc3ox
@SameerShaikh-lc3ox 3 года назад
सर याच्या मधे दुसरे औषध मीक्स करुन फवारनि केली तर चालेल का
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
नाही फक्त जमिनीत सोडा
@Pailwanempire
@Pailwanempire 2 года назад
गुड टाकायचा त्यात का शेवट दिवसांत
@YOGISH27
@YOGISH27 3 года назад
Ambyacha mothya zadala kiti vaprave
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
एका झाडासाठी एक लिटर
@sureshshindesarkar4270
@sureshshindesarkar4270 3 года назад
हे साधारण पिकाला किती दिवसांनी व किती वेळा द्यावे. (ऊसासाठी)
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
महिन्यातून दोन वेळा
@urvashikorpe11
@urvashikorpe11 Год назад
फवारण्या चे फरमा कसे वापरावे
@somnathnalawade1130
@somnathnalawade1130 10 месяцев назад
केळी पिकाला प्रमाण किती असावे एका रोपास
@sureshshindesarkar4270
@sureshshindesarkar4270 3 года назад
जिब्रालिक ॲसिड ला नैसर्गिक पर्याय सांगा व प्रमाण सांगा
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
OK
@sunilpachpind8203
@sunilpachpind8203 3 года назад
Tya madkyat pani otaycha ka
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
नाही
@maheshdorge662
@maheshdorge662 2 года назад
Shijlela tandul thand karun takaycha ka madkyat ??
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
हो
@yashsawant5511
@yashsawant5511 3 года назад
हे 50 लिटर humic acid डायरेक्ट मुळांना दिले तर चालेल का? की पुन्हा पाण्यात मिक्स करायचे?? करायचे झाले तर किती प्रमाणात?
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 3 года назад
एकरी 200 लिटर पाण्यात मिक्स करून द्या
@user-jy5vv6ng8r
@user-jy5vv6ng8r 2 года назад
Driching chalte ka
@user-jy5vv6ng8r
@user-jy5vv6ng8r 2 года назад
Bhau,,haldila chalate ka..
@user-xb7oj2mn2l
@user-xb7oj2mn2l 2 года назад
हो चालेल
Далее
[RU] Winline EPIC Standoff 2 Major | Playoffs
4:38:55
Просмотров 158 тыс.
[RU] Winline EPIC Standoff 2 Major | Playoffs
4:38:55
Просмотров 158 тыс.