काल रेसिपी बघितली व आजचं ट्राय करून बघितली, काय सांगू घरात सर्वांना एवढी आवडली की पाव चे पॅकेट कमी पडले व शेवटी पोळ्या करून त्या सोबत खाल्ली 😅, खरंच धीरज तू ग्रेट आहेस, खूप खूप खूप छान रेसिपी, सर्वांनी एकदा तरी ट्राय करायला हवी, ढोकळा पनीर नंतर पाव भाजी साठी हिच रेसिपी या पुढे फॉलो करेल, धन्यवाद 🙏🙏
धिरज साहित्य तेच पण बनवायची पध्दत वेगळी आहे मला खूप खूप आवडली, मी आजच पावभाजी बनवते आहे, पण मी सर्व भाज्या कुकर मध्ये शिजवून घेतल्या, कुकर होई पर्यन्त मी तुझी रेसिपी बघत होते, म्हणून सेम तुझ्या सारखी बनवण आता शक्य नाही, पण मी लवकरच बनवून बघणार आहे मला नक्कीच आवडेल, धिरज तुला हे सर्व कसकाय छान छान सुचत? 🌹🌹🍬🍬
धीरज मी तुझ्या सगळ्या रेसिपी करून बघते आणि सगळ्या रेसिपी खूपच छान आणि मस्त मस्त होतात तशीच ही पण पावभाजी मी करून आजच केली असती पण आज संकष्टी आहे त्याच्यामुळे उद्या करेन नक्की
धीरज, तुझ्या सगळयाच रेसिपीज छान आ हेत तसेच ur presentation is very nice. तुझ्या आवाजातुन तसा साधा सरळ स्वभाव लक्षात येतो. तु नागपूर चा आहे का ?असशिल तर पंचशील चौकातील शांती भवन च्या रवा पकोडया चा रेसिपी टाक plz.
Khup chaan recipe… kal tu dilelya tips vaprun bhaji banavli. Khup chaan jhali. Mr bolle ekdam restaurant style bhaji jhaliy… God bless you… all d best for your future 💕