Тёмный

जत्रा : पुणे : इंदापूर तालुक्यातील रुई गावच्या बाबीर देवाची जत्रा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 212 тыс.
50% 1

जत्रा म्हणजे आनंद आणि उत्साह. महाराष्ट्रातल्या गावातील परंपरेचं आणि धार्मिक- सामाजिक चालीरितींचं दर्शन जत्रामधून घडतं. आज आपण जत्रा या कार्यक्रमातून, पुण्यातील इंदापूर तालुक्यातील रुई गावाच्या बाबीरदेवाची जत्रा पाहणार आहोत. धनगर समाजाचं बाबीरदेव हे कुलदैवत. या मंदिराला 800 वर्षापूर्वीचा इतिहास आहे.
चला तर मग बघुयात बाबीर देवाची जत्रा...
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 73   
Далее