Тёмный

जय भवानी गोविंदा पथक रोठखुर्द 2,22,222 चा मानकरी || ८ थर ५ एक्के || Roha Dahihandi || Roth Khurd || 

Tushar More
Подписаться 640
Просмотров 8 тыс.
50% 1

2,22,222 चा मानकरी जय भवानी गोविंदा पथक रोठखुर्द
८ थर ५ एक्के
उगाच कोणी म्हणत नाही रोहाचा राजा जय भवानी गोविंदा पथक रोठखुर्द
रोहाच्या जनतेला सलग दोन वर्षे यशस्वीरीत्या आठ थराचे प्रदर्शन "जय भवानी गोविंदा पथक रोठ-खुर्द" यांच्या मार्फत घडले.
अपयशावर केली मात. संघर्षातून शोधली वाट. प्रयत्नांना भेटली साथ आणि पुन्हा एकदा त्याच जल्लोषात रोहाच्या इतिहासात पुन्हा लावले थर आठ कारण पाठीशी आमच्या आई भवानीचा हात. हवा तर सगळेच करतात दम तर नावात लागतो #आम्ही रोठकर🔥
आई भवानीची साथ आणि वाघेश्वर महाराजांचा आशिर्वाद हिच आमच्या यशाची ताकद..."जय भवानी गोविंदा पथक रोठखुर्द 💪😎🤙
#dahihandi #govinda #progovinda #dahihandi2024 #8thar #5ekke #roha #raigad #jaibhavanigovindapathakrothkhurd #viralvideo #viral #trending #trendingvideo #rohadahihandi #daily #dailyvlog#maharashtrachagovinda

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@sandeepjadhav9871
@sandeepjadhav9871 Месяц назад
अप्रतिम थर ❤
@mhatreyatharth7033
@mhatreyatharth7033 Месяц назад
Kadak❤
@Pranaymore1128
@Pranaymore1128 Месяц назад
❤❤
Далее
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Pro Govinda 2022 Thane Jai Jawan 10 thar world record
13:58