वर्षभराचे मसाले खरेदी करण्यासाठी माझे आवडते ठिकाण म्हणजे 'जय महाराष्ट्र मसाले' लालबाग! अतिशय छान आणि चवदार असे मसाले यांच्याकडून ताजे ताजे बनवून मिळतात तुम्हाला आणि त्यासाठी वापरले जाणारे साहित्य देखील एकदम उत्तम दर्जाचे असते. आज मी त्यांच्या कडून घेतला खास आगरी कोळी मसाला. व्हिडीओ नक्की पहा आणि Like व Subscribe करा 'अर्चना आरते रेसिपीज' ला! 😊
तुम्हाला ही त्यांचा मसाला घ्यायचा असेल तर हे घ्या डिटेल्स खास तुमच्यासाठी -
JAI MAHARASHTRA MASALE ( LALBAUG )
Shop - 7 & 10 , New lalbaug market , Shree Ganesh Nagar , Lalbaug ,Mumbai -400012
Customer care no - 8433896668
WhatsApp - bit.ly/3YoFz1d
Store view - bit.ly/3LQERDO
Google 4.9⭐ - bit.ly/3hL3ubC
10 май 2023