Тёмный

जरांगे पाटलांनी काय काय विचारलं भेटून आलेले उमेदवार काय म्हणतात पहा | Manoj Jarange Vidhansabha 

MARATHI EXPRESS
Подписаться 755 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

Опубликовано:

 

23 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 130   
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 40 минут назад
खूप खूप समजूतदार आहेत आमचे समाज बांधव सगळ्यांना मानाचा जय शिवराय 🚩🙏
@parmeshorchavan8919
@parmeshorchavan8919 Час назад
प्रत्येक तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी सर्वांनी असा निर्णय घेतला म्हणजे उत्तम निर्णय आहे
@namdevpawar3771
@namdevpawar3771 Час назад
प्रत्येकाने संयमाने बोलावे समाजात तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी ❤❤
@shbttrust7199
@shbttrust7199 2 часа назад
महोदयजीसौ., माय-बाप नागरिकहो आपणच आपल्यातून एक मुखी सहमतीने शिक्षण,संस्कृती, कुटुंब,माणुसकी पाहून अगर अकराजनांची चिट्टया ठेवुन जरांगे साहेबांच्या समोर एका ११वर्षीय अज्ञान मुलीकडून ज्याचे नाव निघेल तो भावी ऊमेदवार आदरणीय जरांगेसाहेबांनी आर्शिवाद देऊन ठेवावा असे वाटते.❤.धन्यवाद.!.
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 24 минуты назад
एक नंबर विचार खुप खुप धन्यवाद समजुतदार माणूस आहे
@SatishJagnade-p9o
@SatishJagnade-p9o Час назад
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤... दादा म्हणतील तसच होणार... संघर्ष योद्धा मनोज दादा जिंदाबाद ❤...
@--------2828
@--------2828 26 минут назад
धन्यवाद दादा ❤️🚩
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 часа назад
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार 🎉
@VilasShinde-mz7de
@VilasShinde-mz7de Час назад
लोकसभेला निवडुन दिलेले खासदार आरक्षणावर किती बोलले भाऊ. आता विधासभेमध्ये काय दिवे लावणार. खुद्द जरांग्या जरी मुख्यमंत्री झाला तरी आरक्षण देणार नाही कारण जरांग्याला उपोषण करायला काही कारणच उरणार नाही.
@aabasahebgambhire9122
@aabasahebgambhire9122 Час назад
ते बघु आमचं आम्ही
@PatilSudhir-p4c
@PatilSudhir-p4c 53 минуты назад
भाषा नीट वापर
@pandurangneharkar2389
@pandurangneharkar2389 38 минут назад
@arunpisore8984
@arunpisore8984 Час назад
खूप खूप धन्यवाद बाधवानो अशीच निष्टा असावी दादा विश ई
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 2 часа назад
शाब्बास मराठ्यांनो, अशीच एकी सर्वांना अपेक्षित आहे.
@sudheer091
@sudheer091 2 часа назад
या या जास्तीत जास्त निवडून या. पण चार तारखेला माघार घेऊ नका
@shahadevkabade826
@shahadevkabade826 19 минут назад
दादाच्या निर्णयामुळे कोणत्याही मराठा सेवकांचे मण दुखावणार नाही वेळ पडल्यास चिठ्ठी काढून जरी उमेदवार दिला तरी कोणीही निवडून येईल यात शंका नाही🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@swaraj-gts
@swaraj-gts 2 часа назад
कन्नड विधानसभा - हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजासाठी राजीनामा दिलेला आहे जरांगे साहेब
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Час назад
त्यांनी यावे व उमेदवारी घ्यावी
@rajmane9573
@rajmane9573 Час назад
Chkava cha javi
@mas55555
@mas55555 Час назад
वशिलेबाजी नको
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 часа назад
आता कस पाटील म्हणतील तस च 🎉❤
@avinashkakade2990
@avinashkakade2990 18 минут назад
मनोज दादाला हात जोडून विनंती आहे कि कन्नड मध्ये खूप मराठा उमेदवार होतायेत आणि बीजेपी ने युती ने ओबीसी उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे पाडण्यात ताकद लावलेली योग्य राहील. मी कन्नड कर.
@बाळासाहेबकदम-ण4र
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@narayannarwade769
@narayannarwade769 Час назад
वा.. भावानो
@ganesh_mali_
@ganesh_mali_ Час назад
हे सगळे करुन आरक्षण मिळाले पाहिजे नाहीतर सगळेच अवघड होऊन बसेल एक मराठा लाख मराठा
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Час назад
आरक्षणाची बाजू भक्कम मांडणारे अभ्यासक सुद्धा पाहिजेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर बोलले होते आज मी बोलतात मराठ्यांना आरक्षण देऊ आपण परंतु बाळासाहेब आंबेडकरांचे सात जरा गेला नाही पाहिजे
@VILASCHAURE-jr5qf
@VILASCHAURE-jr5qf 2 часа назад
धन्यवाद दादा
@vijaybhilare1110
@vijaybhilare1110 Час назад
जय शिवराय
@marutitandale2916
@marutitandale2916 2 часа назад
जरंगेला उभ करून मुख्यमंत्री करा .नाहीतर तुमच्या विरोधात उपोषण सुरू करेल .तुम्हाला शिव्या देईल मुख्यमंत्री झाल्यावर तरी संविधान कळलं त कळलं
@ASHOKHAWL
@ASHOKHAWL Час назад
बुडाला आग कोनी लावुण घेऊ नका महोदय प्रयत्न करूण बघा सकारात्मक नक्कीच काही प्रमाणात का होईना फरक पडेलच असा विश्वास वाटतो सगळे प्रयत्न करूण बघा नसता होनी को कोण टाल सकता हैं| भगवान भरोसे छोड दो लगने दो साली को आग देखा जायगा| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🌹🙏
@rajmane9573
@rajmane9573 Час назад
Tujya budala aag lagali aahe ka lasanachi
@dilipkarale120
@dilipkarale120 10 минут назад
धन्य हो राजे
@user-qi3gz5m299
@user-qi3gz5m299 Час назад
स्वतः जरांगे जरी खुर्चीवर बसला तरी आरक्षण मिळत नाही
@NarayanBhadaeit
@NarayanBhadaeit 44 минуты назад
आता फक्त एकजुटीने राहणे सगळ्याची सहमत राहणेएक रक्त आहे एक मराठा लाख मराठा जय शिवराय जयमहाराष्ट्रजय भवानी
@NamdeoSuryawanshi-c9o
@NamdeoSuryawanshi-c9o Час назад
Aaghya दादा, मतलबी राजकारण, मराठा बीजेपी बरोब्बर आहे. शरद पवार यांनी पूर्वीच सांगितले ,मराठ्यांना आरक्षण मिळणारे नाही.
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 3 минуты назад
Great manoj dada❤
@mukundgaikwad8696
@mukundgaikwad8696 Час назад
जय महाराष्ट्र
@GneshGirge
@GneshGirge Час назад
मनोज भाऊने आता उमेदवार उभे करावे दुसऱ्या लोकाला घाबरून न जाता उमेदवार उभे करा काही हो आपला विजय होईल नाहीतर काय होईल एक मराठा लाख मराठा
@gajananpundkar6296
@gajananpundkar6296 2 часа назад
योग्य निर्णय कन्नड वाशियाचे
@rajanandbhosle9888
@rajanandbhosle9888 2 часа назад
मराठा समाज बांधवांचे खूप खूप अभिनंदन
@pandurangneharkar2389
@pandurangneharkar2389 40 минут назад
आरक्षण मागणारे तुम्ही सगळे ऐडे आहेत आरे आरक्षणाच्या नावाखाली करोडपती झाले जरांगे साहेब
@AshokKhaire-f2b
@AshokKhaire-f2b 9 минут назад
हा, जागे, आपणास 29ता सांगतील माघार घ्यावी, वरुन, शरद पवार फोनकरून आदेश, देतील
@hanmantdinde3161
@hanmantdinde3161 Час назад
काळा चष्मा काढणार नाही मंत्री झाल्या शिवाय हावळे
@dipaktayade4792
@dipaktayade4792 59 минут назад
🔥
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 2 часа назад
एक मराठा कोटी मराठा एकच नंबर एकजुटी बंधूंनो गोरगरीबांचा कैवारी मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद सर्व जातीना सोबत घेऊन पुढे जाऊ
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 часа назад
या भावांच स्वागत
@BalkriahnaMohite
@BalkriahnaMohite Час назад
धन्यवाद कन्नड वासियाणोव
@dadasobandagar-cz6tj
@dadasobandagar-cz6tj Час назад
हे पहा मराठा बांधवांनो जारांगेचा बाप जरी आला तरी आरशन मिळत नाही आपापसात तेढ निर्माण होऊ नये.
@Drashokdeshmukh1983
@Drashokdeshmukh1983 2 часа назад
खूप छान
@saburkhan7762
@saburkhan7762 Час назад
Good very nice
@purushottamsalvi2633
@purushottamsalvi2633 53 минуты назад
पुर्ण मराठा समाज निवडून आले तरी कायदेशीर बंधने कोणी तोडू शकत नाही. म्हणून आता 75 % ची मागणी पवार साहेब सुचवताहेत. आपल्या भाषा शैली वरुन वाटते की , आपण सुज्ञ आहात . तरीदेखील पवारसाहेबांएवढा सुज्ञ या पृथ्वीतलावर नाही .
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 13 минут назад
पत्रकारांनी पण सरळ प्रश्न विचारावा तुम्ही मराठ्यांचा उमेदवार देणार आहात का नाही तुम्हाला उमेदवारी मिळाली किंवा नाही
@laxmandhepale5849
@laxmandhepale5849 59 минут назад
मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन पाटलांनी सर्वात अगोदर आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. हे पण विसरून चालणार नाही.
@jackreacher4386
@jackreacher4386 55 минут назад
सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या मध्ये भांडण होणार नक्की 😂😂😂😂
@ankushsawant2020
@ankushsawant2020 15 минут назад
एक मराठा लाख मराठा आता माघार घेऊ नका अमिशाला बळी पडू नका मराठा जनतेचा विश्वास घात करू नका
@arunmore2822
@arunmore2822 53 минуты назад
हाके कडे कोणीतरी जा. नाहीतर तो परत उपोषणाला बसेल 😂😂😂
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Час назад
Great bro❤
@bhagawanchorage4644
@bhagawanchorage4644 Час назад
🙏🙏🙏🙏👍
@AshokBaleker
@AshokBaleker Час назад
कन्नड़ मधे हर्षवर्धन पाटिल यांनी राजीनामा दिला होता हे गबाळ जमा केले
@arunmore2822
@arunmore2822 56 минут назад
शाबास बांधवा असाच आदर्श ठेवा. दादा बोलतेल तो माणूस निवडून आणू .
@jalindarkasbe3153
@jalindarkasbe3153 Час назад
एकच नंबर विश्लेषण भाऊ
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 часа назад
मला तर वाटते काहीही हाती लागणार नाही
@ProtoDEngineeringProChasis
@ProtoDEngineeringProChasis Час назад
😂are pn tula vichrto kon. Ky vatala
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t 51 минуту назад
आरक्षणासाठी राजीनामा देऊनही हर्षवर्धन जाधव सर्वच शेतकरीवर्ग समाजातील लोकांची समाज सेवाही करणारा कर्मठ नेता आहे
@ramakantpawar976
@ramakantpawar976 Час назад
दगडाचा देव बनवण्याची ताकद, जरांगे पाटील साहेबांन मध्ये आहे. एक मराठा लाख मराठा 💐🚩
@bhausahebshelawane9565
@bhausahebshelawane9565 Час назад
ना सेना ना भाजप ना राष्ट्रवादी फक्त जरांगे पाटील
@ashishnalawade1383
@ashishnalawade1383 Час назад
पवार बरोबर बोललात एकच द्या आणि निवडून आणा100/
@Sohampatil8917
@Sohampatil8917 Час назад
मराठ्यांचा अभिमान वाटावा❤❤
@देवरामपर्वे
खुप छान विचार केला भाऊ ऐक मराठा लाख मराठा
@bagulsandiprashtravadi732
@bagulsandiprashtravadi732 Час назад
वाशिलबाजी होणार,fix❤❤❤❤
@kumudkshirsager7367
@kumudkshirsager7367 2 часа назад
सदैव पाटला सोबत
@sanjaychauhan1093
@sanjaychauhan1093 Час назад
कोणीय, मुख्यमंत्री बनु, धा, गरीब मराठा बाधवाना, आरक्षण, मि, लणार,नाही
@sandipbhoyar2117
@sandipbhoyar2117 2 часа назад
Swaraj bhau पाटील मनतील तेच होईल
@shivajijagtap8693
@shivajijagtap8693 Час назад
खुप छान बांधवांनो मला गर्व आहे मी मराठा आहे त्याचा एक मराठा करोड मराठा 🚩🚩🚩🚩 एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯🐯
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 15 минут назад
अरे पण तुम्हाला उमेदवारी दिली का हे सांग ना अगोदर
@prakashnikam1360
@prakashnikam1360 2 часа назад
वारे व्वा शांबास मराठा मानाचा मुजरा 👏👏👏👏
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig Час назад
🙏 धन्यवाद कन्नड वासियांनो
@bhaganagaremadhav1239
@bhaganagaremadhav1239 2 часа назад
राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देऊ नये 😢
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 часа назад
एक नंबर भुमिका
@LaxmanShinde-kh9yq
@LaxmanShinde-kh9yq 2 часа назад
मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देईल तो चालेल
@yuvrajpol7625
@yuvrajpol7625 Час назад
एकदम छान जरांगे दादा ॥ एक मराठा लाख मराठा ॥ 🚩🚩🚩🚩🚩
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p Час назад
बिलकुल विधानसभा लढावा एकतरी निवडून या
@subhashpwankhede8826
@subhashpwankhede8826 2 часа назад
अभिनंदन करतो मराठा समाज भाऊ
@SambhajiBhosle-eu7dt
@SambhajiBhosle-eu7dt 31 минуту назад
आता. कस. पाटील. म्हणतील तसं.
@mhaskuDomale
@mhaskuDomale Час назад
मनोज जरांगे यांनी 288उमेदवार निवडुन आणा वेत समान नागरी कायदा लागू करा
@mas55555
@mas55555 Час назад
इथे नारद मुनींचे काम नाही
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 2 часа назад
Harshwardhan Jadhav na dya vote tyane rajinama dilela aahe ,samajasathi tyani paksha,sasra sobat vair ghetla aahe
@GodhajiGore
@GodhajiGore 2 часа назад
भावी आमदार सचिन हावळे पाटीलएक मराठा कोटी मराठा
@Kathasar19
@Kathasar19 Час назад
हम सब मॅनेज खान बनेगे
@mas55555
@mas55555 Час назад
हेच अपेक्षित आहे संधीसाधू नको
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 Час назад
जरागे देशी वाले एका समाजाच्या मतदानाने आमदार होणार का😂😂
@rajmane9573
@rajmane9573 Час назад
N hoyla Kay jale
@mas55555
@mas55555 Час назад
तुझ्या सल्ल्याची गरज नाही
@M-pt7kp
@M-pt7kp Час назад
तुमचे नवरे पुर्न्ह महाराष्ट्रात आहे
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 Час назад
मेसेजचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मतदान झाल्याच्या नंतर 23 तारखेला देशी वाले जरांगे टोळी इतिहास जमा होणार
@bharattupe2156
@bharattupe2156 48 минут назад
आरक्षण म्हणजे काही उचलून आणण्याची वस्तू नाही.म्हणून संख्येने जास्त आहे म्हणून त्याला आरक्षण देता येईल.या भ्रमात राहू नका. शेवटी संविधान सर्व श्रेष्ठ आहे
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl Час назад
धन्यवाद दादा खूप छान विचार आहेत
@santoshsanas917
@santoshsanas917 Час назад
फारच अवघड आहे राजकारण एवढं सोपं नाही बाबांनो.
@kalyannikam6865
@kalyannikam6865 2 часа назад
अगदी बरोबर आहे जय शिवराय
@ALTAFSHAIKH-sf4rv
@ALTAFSHAIKH-sf4rv Час назад
गंगापूर विनोद काळे आमदार होणार 100%
@nisargvlogs3941
@nisargvlogs3941 Час назад
Kannad Harshwardhan jadhav 🔥
@namdevpawar1466
@namdevpawar1466 2 часа назад
ओन्ली पाटील
@dipakmhaske6253
@dipakmhaske6253 Час назад
Great kanadkar samaj bandhv
@ishwarkhare-dj4gs
@ishwarkhare-dj4gs 2 часа назад
Harshvardhan dada la 100%
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 часа назад
Only Manoj Dada ek Maratha kothi Maratha
@umeshjadhav1889
@umeshjadhav1889 Час назад
एक नंबरचा विचार नक्कीच गुलाल तुम्हीच उधळणार
@rahultarle7717
@rahultarle7717 2 часа назад
जंरागे सांगतील तसं
@GodhajiGore
@GodhajiGore 2 часа назад
मी सदैव सदैव पाटलासोबत
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 2 часа назад
सदैव पाटलांसोबत गरजवंत मराठा ❤
@Dkji777
@Dkji777 50 минут назад
Slowly Jarange Saheb will frustrate with election process and he will decide pada padi rajkaran.
@prakashmuley8084
@prakashmuley8084 Час назад
1 number
@dnyaneshwarkadam8257
@dnyaneshwarkadam8257 Час назад
काहीच नाही
@narayannarwade769
@narayannarwade769 Час назад
पाटिल
@BalajiDeshmukh-mb1yf
@BalajiDeshmukh-mb1yf 2 часа назад
💯 barobar
@PanditPatil-ir3dd
@PanditPatil-ir3dd 2 часа назад
Are maratha मताचे विभाजन करण्याचा डाव s.pawar यंच्या supik dokytun rachlele dawa आहे.
@RatnavilasraoKanhere
@RatnavilasraoKanhere 2 часа назад
छान
Далее
impossible lungs test !! 🫁
01:00
Просмотров 6 млн
Fastest Build⚡ | Doge Gaming
00:27
Просмотров 1,1 млн