Тёмный

जरांगे पाटील लढले तर, कोणाचा होणार सुपडा साफ ?  

The Ringan live
Подписаться 148 тыс.
Просмотров 26 тыс.
50% 1

जरांगे पाटील लढले तर, कोणाचा होणार सुपडा साफ ? #manojjarangepatil #devendrafadnavis #maratha #bjp

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 207   
@udhavpuyed363
@udhavpuyed363 11 часов назад
जरांगे पाटिल यांनी उमेदवार नाही उभा केला तर कोणाला मतदान करायचे काँग्रेस ला त्यांनी तरि कोठ आरक्षण दिले
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 Час назад
@@udhavpuyed363 Brahst,Maharashtra Lutaru Gujrat Premi Sarkarla Hadhpar karave
@SpeechRight
@SpeechRight 11 часов назад
एकतर्फी विश्लेशन 🙏😂😂😂
@sachingokhale4938
@sachingokhale4938 13 часов назад
मग काय करणार mva ला मतदान करा म्हणून सांगायचे का आणि समजा mva निवडून आली तर मराठा समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का कोण घेणार जिम्मेदारी उगीच हिंदू मध्ये फूट पाडू देऊ नका हयांचे दुर्गामी परिणाम हिंदू ना च भोगावे लागतील जागतिक परस्थिती चे भान ठेवा
@FulchandSawant
@FulchandSawant 12 часов назад
अतिशय सुंदर आणि छान सखोल विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आपण जे बोलत आहात ती योग्य आणि सत्य आहे
@SandeepDeshmukh-s7f
@SandeepDeshmukh-s7f 11 часов назад
सुपारी कोणाची? एवढं त्वेषाने बोलताय तर नक्कीच... पाडा.. खुशाल पाडा.. पण पाडून ज्यांना उरावर घेणार.. ते तरी हवं ते देणार का? लाईक्स वाढवण्यासाठी का उगाच समाजाचं नुकसान करताय हो.. 😮😊
@suryasenbabaraje16
@suryasenbabaraje16 12 часов назад
राजू पाटील, आम्ही जातीवंत "९६कुळी मराठा" कडवे हिंदूत्ववादी आहोत,पण एकंदरीत तुमच्या आजवरच्या विडिओज् मधून आणि आजचा विडिओ पाहून,तुम्ही महायुतीवाल्यांचे पक्के १००% चाटुकार आहात हे लक्षात येतं...!
@rahuljadhav6808
@rahuljadhav6808 3 часа назад
💯 खर आहे... ह्यांना आणखीन पण मराठा समाजाच्या नावाने चाटुगिरी करायला आवडते. #सुपारीबाज
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 15 часов назад
मनोज दादा जरांगे यांनी जर उमेदवार दिले तर 100% महायुतीचा विजय होईल यात कसल्याही प्रकारची शंका नाही
@JayhindW3V
@JayhindW3V 13 часов назад
येडा झाला का भाऊ मनोज दादा जे उमेदवार देतील त्यांना आपण निवडून द्यायचे .
@lalasahebmandage8744
@lalasahebmandage8744 14 часов назад
Ekdam correct,man gaye ustad
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 15 часов назад
जरांगे पाटील साहेब तुम्ही एक काम करा आरक्षण मिळो अथवा नाही मिळू फक्त फडणवीस आला सत्तेवर येऊ देऊ नका
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 13 часов назад
अगदी बरोबर
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 13 часов назад
मनोज संपला
@balajighogre4745
@balajighogre4745 12 часов назад
बरोबर आहे 🎉🎉
@shamraohardas948
@shamraohardas948 12 часов назад
Fadanvis sattewar yeu naye mhanunach etaki tutarichya sahayyane tadfad chalu ahe.
@babanbuchade5057
@babanbuchade5057 13 часов назад
सर्व गरीबानी एकञ येऊन वंचीतला सोबत घेऊन निवडनुक लढवली तर सत्त येऊ शकती हे का तुम्ही सांगत नाहीत तुम्ही
@bhujangshinde0101
@bhujangshinde0101 12 часов назад
अभिनंदन चांगले विचार
@gajananvchandrawanshi2484
@gajananvchandrawanshi2484 10 часов назад
आता सर्व खानदानी मराठे एक झाले आहेत आम्हाला महायुती नको आणि महविकास आघाडी सुधा नको आमचं हक्काचं मराठ्यांचे सरकार आणणार जरांगे पाटील जिंदाबाद
@vinayakjayabhaye300
@vinayakjayabhaye300 15 часов назад
स्वतःचाच सुपडा साफ होईल
@vilaskadam3497
@vilaskadam3497 15 часов назад
मनोज दादा पाटील यांनी एकही उमेदवार उभे करू नयेत.कारण मराठा मतांचं विभाजन होऊन याचा फायदा भाजपलाच होईल.
@NarhariRokde
@NarhariRokde 14 часов назад
म वि आ तरी कुठे, ओबीसी मधुन आरक्षण द्यायला तयार आहे,
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 13 часов назад
जरागे पाटील सर्व मतदार संघात जर आमदार उभे केले तर उध्दव ठाकरे शरद पवार. राजकारणातुन. हद्दपार होणार
@maheshbijjamwar2049
@maheshbijjamwar2049 14 часов назад
लाडायचं कि नही याचा निर्णय आधीच झाला सर... 👍
@sandipsaste1312
@sandipsaste1312 13 часов назад
❤❤❤
@jalindarkasbe3153
@jalindarkasbe3153 14 часов назад
जरंग यांनी उमेदवार दिले नाही तर बीजेपीचा महाराष्ट्रातून सुपडा साफ होणार
@rajendranaik8643
@rajendranaik8643 13 часов назад
Bjp saaf hoil tutari yeil arakshan battybol hoil
@shivramwagh6947
@shivramwagh6947 13 часов назад
राजीव पाटील तुम्ही हे पाटलांना पटवुन द्या .समाजावर ऊपकार होतील .
@gorobaingale6606
@gorobaingale6606 11 часов назад
सगळं विषलेशन चुकीचं आहे, महाराष्ट्र मध्ये 80ते 90जागा येऊ शकतात
@shrutirasal766
@shrutirasal766 13 часов назад
ह्याने शरद पवाराकडून पैसे घेतलेत.100%
@giridhargangaji6709
@giridhargangaji6709 13 часов назад
आपणास काही थोडे हवे आहेत का
@kalurambhoskar567
@kalurambhoskar567 15 часов назад
मनोज दादांनी उमेदवार उभे करू नये त्याचा फायदा फडणवीस ला होईल आणि युती सत्तेवर येईल फडणवीसचाा माज उतरा
@RajshekharRamdurg
@RajshekharRamdurg 14 часов назад
😂😂😂
@Maddy77395
@Maddy77395 13 часов назад
Milalel arakshan jaun nuksan hotai bjp padli tar
@rameshtare3130
@rameshtare3130 11 часов назад
आजच्या हिंदुस्तानच्या मुख्य हिंदी चैनल वर मौलाना लोक दिल्ली एअरपोर्ट भारताची संसद भवन अंबानी चे घर मुस्लिम वर्क बोर्ड की प्रॉपर्टी आहे असं सांगू लागली आहे मराठ्यांनो देऊन टाका पूर्ण महाराष्ट्र मुस्लिम वर्क बोर्डाला हिंदूंना महाराष्ट्र मधून भारतामधून काढण्यासाठी या षडयंत्र मध्ये सामील झाला आहात का
@Gar391
@Gar391 43 минуты назад
"सुपडा साफ" असे काही नसते. हा शिव्या बहाद्दर माणूस म्हणजे अख्खा महाराष्ट्र नव्हे. कोण शेबडे पोर याचे ऐकेल?❤
@laxmanshinde7955
@laxmanshinde7955 13 часов назад
रहे आहे तुमचं खरे आहे साहेब तुमचंच बरोबर आहे
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 15 часов назад
अतिशय महत्त्वपूर्ण विश्लेषण राजीव पाटील साहेब
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 15 часов назад
जरा घे पाटलांनी उमेदवार दिले तर महायुतीच्या कमीत कमी 200 जागा येतील
@rajendrapatare8864
@rajendrapatare8864 14 часов назад
योग्य मार्गदर्शन केले आहे, निवडणूक पासून दूर च राहिले पाहिजे
@rajendrakarpe9742
@rajendrakarpe9742 11 часов назад
Mi martha
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 15 часов назад
राजूजी,मतांच विभाजन हे भाजपा ला मदत ! मग,मग!
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 13 часов назад
मनोजने ऊमेदवार ऊभे करावे एकही उमेदवार निवडून येणार नाही।
@RajeshKhadap
@RajeshKhadap 11 часов назад
Only Manoj dada sobat 🚩🚩🚩🚩🚩
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 12 часов назад
जरांगेदादा ऊभे राहीले तर प्रस्थापितांचा सुपडासाफ होणार. मग तो कुठल्याही जाति धर्माचा आसो.
@udaymurlidhar1355
@udaymurlidhar1355 8 часов назад
Fake
@जरांगेदेशीवाले
MVA ने ओबीसीतून आरक्षण च आश्वासन दयावे मग 😊
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 12 часов назад
Manoj Jarange Patil Yani Nivadnuka Ladhavlyas Aaghadila Nuksan hoil
@YDM662
@YDM662 13 часов назад
जय जिजाऊ जय शिवराय
@RajeshKhadap
@RajeshKhadap 11 часов назад
Mag kunala nivdun deych te pan sang
@sadashivjadhor111
@sadashivjadhor111 13 часов назад
निवडणूक लढण्यासाठी दंम लागतो
@DeepakBundelu
@DeepakBundelu 13 часов назад
काय वाईट आहे निवडणूक लाडवावी
@SpeechRight
@SpeechRight 11 часов назад
महाराष्ट्रात काही नेते असे आहेत किं तिथे जारांगे पाटील स्वत हा उभे राहिले तरी काही फ़रक नाही पढनार. 🙏🙏
@sandipsaste1312
@sandipsaste1312 12 часов назад
5 te 10 jagevrtic ubhe karave te 1000% niudun yenyaci khatri asavi❤❤❤
@pradeepjoshi3797
@pradeepjoshi3797 12 часов назад
पाडापाडी करून काही साध्य होणार नाही
@sambhajibagal9403
@sambhajibagal9403 8 часов назад
Sadhy honar MH shant hoil
@karmveer3006
@karmveer3006 13 часов назад
एक नंबर ची पत्रकारिता दादा सलाम आहे तुम्हाला keep it up 🎉
@audumbar-limbajisadekar5728
@audumbar-limbajisadekar5728 12 часов назад
जरांगेने सर्व ठिकाणी उमेदवार उभे करावे मुख्यमंत्री व्हावे. ओबीसी मधून आरक्षण न घेता वेगळे आरक्षण घ्यावे,
@sarjeraojedhe4164
@sarjeraojedhe4164 13 часов назад
Patil Saheb please Talk with Jarange Patil, It's very serious matter you are describing.Jedhe Sarjerao Shivajirao.
@YuvrajGharal
@YuvrajGharal 7 часов назад
Perfect Excellent Analysis Jarage Saibabani Nivadnuk ladavli nahi Payjee, Directly BJP, Eknath Shinde, Ajith Pawar, Yanche Umedawar Padayala Aadesh dila payjee 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 BJ P cha Supda Saap Jalach payjee 🚩
@jiteshbane5518
@jiteshbane5518 12 часов назад
भवडनीच अन मोदानी
@rajendrakarpe9742
@rajendrakarpe9742 11 часов назад
Tu bjp cha ahis
@laxmanshelake266
@laxmanshelake266 13 часов назад
त्यांचा स्वतःच होणार सुफडा साफ
@sushmawakade1584
@sushmawakade1584 15 часов назад
बीजेपी पडायला पाहिजे
@sonbadasgude1671
@sonbadasgude1671 13 часов назад
तुम्ही महाविकास आघाडीची सुपारी घेऊन आलेले आहेत
@shivmudracreationnanded1505
@shivmudracreationnanded1505 13 часов назад
बर ठीक आहे पाटील नाही लडले तर मराठ्यांचा काय फायदा होईल ते सांग
@balajighogre4745
@balajighogre4745 12 часов назад
बरोबर
@sandipsaste1312
@sandipsaste1312 12 часов назад
Hic savdgiri aahe ❤❤❤
@ganeshkhond185
@ganeshkhond185 12 часов назад
Only jarange patil
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 11 часов назад
Patil Ladhnar nahit... Te ladhaychi bhasha karat nahit, fakt padaychi bhasha kartat, Marathyana Ladhaychi bhasha path ahe varshanuvarsh, Marathe Ladhnar...
@satishjadhav4388
@satishjadhav4388 15 часов назад
सर बरोबर बोलत आहेत तुम्ही असेच झालेले आहे जरांगे पाटील यांना निवडणूक लढवायला दबाव टाकत आहेत त्यात भाजप समर्थक आहेत
@HEALTHCAREWITHHOSPITALITY
@HEALTHCAREWITHHOSPITALITY 15 часов назад
तू कितीही बोंबलत बैस.... भाजपच जिंकणार 🚩🚩🚩
@balasahebmane5131
@balasahebmane5131 14 часов назад
Shett bjp sufada saf loksabhepramane 😂😂😂
@HEALTHCAREWITHHOSPITALITY
@HEALTHCAREWITHHOSPITALITY 14 часов назад
@@balasahebmane5131 चौकीदार से सारे चोर परेशान 😜😜😜
@anandrane8439
@anandrane8439 13 часов назад
सर आपणास पवार साहेबांनी काही चाकलेट दिली तर नाही . तुम्ही खरेच बोलत असाल तर मग तिसरी आघाडी ला मदत करायला सांगा.ज्या पवारांनी गेली पन्नास वर्षे माती केली ते आजुन हि करायला सांगा.वारे पाटील.
@nileshbhagat1293
@nileshbhagat1293 13 часов назад
खूप महत्वाचे सांगितल
@RajendraWarkad-d9b
@RajendraWarkad-d9b 5 часов назад
भाऊ तुम्ही भारी विचार मांडले आहेत मी तुमचा आभारी आहे आहे
@sanjayingle8345
@sanjayingle8345 12 часов назад
जरांगे पाटलांचा 😂
@sambhajibagal9403
@sambhajibagal9403 9 часов назад
Dada apan umedwar deun naye avdech magne fhakt target bjp ani tarbuj mi kontyhi pakshacha nahi
@sandipsaste1312
@sandipsaste1312 12 часов назад
Kharec ratr vairyaci aahe❤❤❤
@budhhavitevari
@budhhavitevari 5 часов назад
मनोज दादांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा स्वतंत्र निवडणूक चिन्ह घेऊन 288जागावर खात्रीचे उमेदवार देऊन निवडून येऊन स्वता मुख्य मंत्रीपद मिळवावे
@Laxman_indore
@Laxman_indore 12 часов назад
महायुती आणि महाआघाडी चा सुपडा साफ होणार म्हणजे होणारच
@bhagwanbodke9097
@bhagwanbodke9097 14 часов назад
Whereas opposed party could not promise maratha reservetion this matter is under central government
@niteshjagtap7951
@niteshjagtap7951 Час назад
मग महायुतिला सत्तेतून बाहेर ठेवण्यास आघाडीने जरांगे पाटलांना पाठिंबा का देऊ नये
@NamadevChavhan-kt8gu
@NamadevChavhan-kt8gu 4 часа назад
पुढाऱ्याला टार्गेट करणं लोकाला सतवण किंवा लोकांना पाडणे जेवढं सोपं आहे तेवढा स्वतःला निवडून येणे कठीण असतं
@Harmony989
@Harmony989 14 часов назад
लढले तर स्वतःचाच सुपडा साफ होईल..मराठा मत विभागली जाणार..काही लोक निवडून येतील,बाकी काही नाही..लोक सुज्ञ आहे..कोण कुणाची सुपारी घेतय,कुणाला फायदा पोहचवत आहे ,सर्वश्रुत आहे..
@shrutirasal766
@shrutirasal766 13 часов назад
शरद पवारांनीच 1994 -जीआर काढून मराठाच संपवला.मी महाविकास लाच पाडणार.
@RajuMama123
@RajuMama123 11 часов назад
Layki dakav lagal...Dada please tumi 288 jaga lada
@KashinatParve
@KashinatParve 46 минут назад
😂जरागे पाटलांनी पाडा पाडीची भुमिका घ्यावी हीच काळाची गरज आहे
@ashoksangurdekar8885
@ashoksangurdekar8885 12 часов назад
Election मधले भाषणाला mva कडून खुप मागणी येईल
@YogitaKahane-cn6mr
@YogitaKahane-cn6mr 13 часов назад
Ha Pawar sahebanna manage ahe
@balajighogre4745
@balajighogre4745 12 часов назад
हो का आत्ताच कळलं😂😂
@anilkadam3528
@anilkadam3528 13 часов назад
आमची विनंती मनोज दादा उमेदवार देऊ नका
@Tsuryavanshi
@Tsuryavanshi 15 часов назад
Sir satya bol lat thanx
@narendrapatil377
@narendrapatil377 13 часов назад
पडावाच लागेल
@TusharPatil-jl8mt
@TusharPatil-jl8mt 11 часов назад
Jarange umedwar ubhe karavet
@mahadevambawale8811
@mahadevambawale8811 13 часов назад
शंभर टक्के सुफडासाफ ओन्ली मनोजदादाचा आदेश
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 4 часа назад
जरांगे पाटलांनी उमेदवार दिले तर यात स्पष्टपणे भाजपाला निवडून येण्यास मदत होईल,
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 13 часов назад
भाजपचा सुफडा साफ होणार
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 2 часа назад
कोल्हापूर जिल्यात मराठा अखंड समाजाच्या कार्यकात्यानी येऊन मराठी लोकांना जागरूक केले पाहिजे व आपली ताकत दाखवली पाहिजे
@dnyaneshwarshindepatil7385
@dnyaneshwarshindepatil7385 13 часов назад
बरोबर विश्लेषण
@vishwasgaikwad105
@vishwasgaikwad105 4 часа назад
मनोज जरांगे यांनी जर उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपलाच होणार आणि नंतर हे भाजप वाले जरांगे ना विचारणार पण नाहीत
@vishnusolanke1543
@vishnusolanke1543 3 часа назад
मराठा कुणबी साफ होणार बीजेपी ला हेच पाहिजे होत म्हणून उभे न राहता महायुती चा सुफडा साफ करा
@sushmawakade1584
@sushmawakade1584 15 часов назад
तुम्ही सांगा ना सर manoj दादा याना
@limbrajlandgaelandge6432
@limbrajlandgaelandge6432 4 часа назад
सत्तेत असलेल्या बीजेपी आमदाराचा सुपडा साप होईल बाकी जेथे उमेदवार असतील त्या ठिकाणी पण इतर पक्षातील आमदार पण पडतील वाडा आणि विजय पण मिळवा ही भूमिका असेल
@shrutirasal766
@shrutirasal766 13 часов назад
जरांगेने लढू नये असं महाविकास आघाडीला का वाटतय?यावर बोल. जय शिवराय. जय जिजाऊ.
@NarayanShinde-du6ur
@NarayanShinde-du6ur 13 часов назад
उमेदवार देउ नये😊
@rajubhalerao1385
@rajubhalerao1385 14 часов назад
खर आहे सर कारण महाराष्ट्र मध्ये फक्त एकच पक्ष लढतोय इलेक्शन बाकी तू तरी उभा टा कुठे गेली
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 4 часа назад
जरागे यांचे आठ आमदार आलें तर आरक्षण कोणाकडे माघनार श्रीलंका सरकार कडे का?
@41aniketwable26
@41aniketwable26 13 часов назад
खरे आहे साहेब
@shivanadshinde4453
@shivanadshinde4453 8 часов назад
😮😮
@SurekhaGhadage-r3b
@SurekhaGhadage-r3b 13 часов назад
आता.सुडासाप.होनार.सर्वसातारा.दाख.ऊनदेतील
@NijappaBansode
@NijappaBansode 3 часа назад
जरांगेनी उमेदवार दिला निवडून तर येणार नाहीत. उलट बिजेपीला फायदाच होईल
@baliramshelke9441
@baliramshelke9441 3 часа назад
मनोज दादानी निवडून लढले भाजपाला बळकटी
@abhijeet60
@abhijeet60 14 часов назад
Patil MVA la help krnya krta sarva Kai kartil .... Patil pawar ch manus ahe
@SureshBhawar-j6q
@SureshBhawar-j6q 3 часа назад
बरोबर आहे सर
@indubaibastapure4725
@indubaibastapure4725 13 часов назад
तुम्ही पण मराठा पाटीलच
Далее
КЛИП ЛИСА УЖЕ ВЫШЕЛ!
00:16
Просмотров 422 тыс.
СТАЛ КВАДРОБЕРОМ
00:34
Просмотров 112 тыс.