Тёмный

जरांगे पाटील लाईव्ह 

G7 news
Подписаться 24 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

जरांगे पाटील लाईव्ह

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
@R.A_GAMER_001
@R.A_GAMER_001 11 часов назад
शिंदे साहेब फक्त नावाचा मुख्यमंत्री मनुन राहु नका......घ्या ति फाईल काढा जिआर आणि आयुष्य भर मराठा मनुन शान ने जगा......जय शिवराय.
@deepaknawale9065
@deepaknawale9065 11 часов назад
सरकार झोपले आहे का,,,,, कोणीही अंतरवाली सराठी कडे फिरकत नाही. मनोज दादा काळजी घ्यावी
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g 9 часов назад
शिंदे साहेब हीच योग्य वेळ आहे मराठ्यांना साथ देण्याची मराठ्यांना आरक्षण दिले तर मराठा समाज कधीच तुमची साथ सोडणार नाही एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे मनोज जरांगे पाटील
@laxmanubale3874
@laxmanubale3874 11 часов назад
एक मराठा कोटी मराठा
@abolirahate480
@abolirahate480 9 часов назад
शिंदे साहेब निर्णय घ्या लवकर मराठ्यांच हित जपा इतिहास तुमच्या नावाची नोंद सुवर्णाक्षरांनी घेईल
@ManishaAswale-j8z
@ManishaAswale-j8z 11 часов назад
एक मराठा लाख मराठा
@pranaygaming9577
@pranaygaming9577 11 часов назад
Jalangi Patil. Tum aage badho Kishor Panchal Sindhudurg kankavli Shilpi gaon
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 10 часов назад
शिंदे साहेब मराठा आरक्षण देवून खरा मराठा मुख्यमंत्री म्हणून नाव लोकीक करा तुम्ही आरक्षण दिले तरच शरद पवार आरक्षण विरोधी आहेत हे महाराष्ट्राला दिसेल
@The_Vlogging_Advocate
@The_Vlogging_Advocate 8 часов назад
मिळालेल्या पुराव्याच्या आधारे "मराठे हे कुणबी आहेत " असा कायदा केला तर प्रश्नच संपला.
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 10 часов назад
एक मराठा कोटी कोटी मराठा.
@KaranPawar-rp7kv
@KaranPawar-rp7kv 11 часов назад
👍👍👍
@SambhajiMore-bo6dn
@SambhajiMore-bo6dn 11 часов назад
दादा काळजी घ्यावी
@ShivajiOlekar-h4o
@ShivajiOlekar-h4o 11 часов назад
दादा काळजी घ्या
@Komal-l7x
@Komal-l7x 11 часов назад
Konala vatte arakshan bhetnar nahi
@sagarkapase5607
@sagarkapase5607 11 часов назад
तुमचे काय मत आहे मराठ्यांना आरक्षण भेटायला पाहिजे की नाही??
@shivajiwavare7343
@shivajiwavare7343 11 часов назад
भेटणारच...मनोज दादा जरांगेपाटील सांगतील तेच फायनल
Далее
Добрая весть 😂
00:21
Просмотров 559 тыс.
У НАС ДОМА ЗАВЕЛАСЬ КРЫСА 🐀
01:00
Добрая весть 😂
00:21
Просмотров 559 тыс.