Тёмный

जलतारा आहे तरी काय दुष्काळात वहिरी बोअर ला भरपूर पाणी तळे नदी कॅनल नसले तरी पाणी वहिर भरून 

आपली शेती आपली प्रयोगशाळा
Просмотров 163 тыс.
50% 1

जलतारा प्रकल्प समजून घेऊन भारत दुष्काळ मुक्त होऊ शकतो. या प्रकल्पाला भेटी द्यायला विदेशातून शेतकरी येत आहेत व फायदा घेत आहेत यात शेतकऱ्याला खर्च लागत नाही एक जल चळवळ म्हणून जलतारा समोर येत आहे वरील व्हिडिओमध्ये जलतारा कशाप्रकारे काम करते हे बघायला मिळेल जलतज्ञ श्री प्रा डॉ पुरुषोत्तम वायाळ सर हे जलतारा या संकल्पनेचे जनक आहेत अधिक माहितीसाठी त्यांना फोन करू शकता 9423458983
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#जलतारा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#दीपकबुनगे
#विहीर
#पाणी

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 517   
@dnyanobashirure9388
@dnyanobashirure9388 3 месяца назад
राज्यकर्त्यांनी ही योजना युद्धपातळीवर राबवली पाहिजे ❤
@yogeshwarchoudhari9280
@yogeshwarchoudhari9280 3 месяца назад
राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात जर महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला तर या सर्वांचे पाण्याच्या टँकरचे व्यवसाय बंद पडतील ही सत्य परिस्थिती आहे . मल्टीनँशनल कंपन्यांच्या पाण्याच्या सिलबंद बाटल्यांच्या व्यसायावरही काहीका होईना परिणाम होईल , शिवाय त्यांच्या कळीच्या मुद्यावरच घांव घातला जाऊन राजकारणाचा एक मुद्दा कायमचा निकाली निघेल म्हणून राजकारणी उदासीन आहेत . शेतक-यांच्या आणि सामान्यांच्या प्रश्नावरच तर 70% राजकारण चालतं . म्हणूनच असे मुद्दे कायमस्वरूपी उपाययोजना करून निकाली काढायचे नाहीत हे या सर्वपक्षिय राजकारण्यांनी ठरविले आहे .
@dadasahebpatil855
@dadasahebpatil855 Месяц назад
जलतारा प्रकल्प शेतकर्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
@nimanaik2151
@nimanaik2151 3 месяца назад
अतिशय उत्तम काम करत आहात
@harakbalu4399
@harakbalu4399 3 месяца назад
Khup chan mahiti
@vishakhamoghe4922
@vishakhamoghe4922 3 месяца назад
खूप छान योजना आहे
@omtelecom5353
@omtelecom5353 3 месяца назад
Nice water save Information in agriculture sector great work sir
@rajkumarpawara-oh5ig
@rajkumarpawara-oh5ig 3 месяца назад
एक नंबर सर good work
@maheshahiwale508
@maheshahiwale508 3 месяца назад
Great work
@devidasjagtap190
@devidasjagtap190 2 месяца назад
अभिनंदन सर
@namdevpatil165
@namdevpatil165 2 месяца назад
Sir very good work 👏
@PravinkumarGavhane
@PravinkumarGavhane 3 месяца назад
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली
@sureshdhulubulu5815
@sureshdhulubulu5815 3 месяца назад
Dr. VAYAL sir, you are great. Khupach changli mohim ahe.dhanyawad Sir.
@maharastrapolicebharti100
@maharastrapolicebharti100 3 месяца назад
@baswarajswami9511
@baswarajswami9511 3 месяца назад
फारच उपयुक्त माहिती वाटली
@rameshshrawane9450
@rameshshrawane9450 3 месяца назад
अत्यंत उत्तम मार्गदर्शन मीळले आहे.आणी हे सत्यच आहे
@ganeshpise3664
@ganeshpise3664 3 месяца назад
जलतरा प्रयोग प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येकाच्या शेतात राबवला पाहिजे, तर थोड्याच दिवसात शेतकरी सुजलाम सुफलाम होण्याला वेळ लागणार नाही....
@arunbarde8270
@arunbarde8270 3 месяца назад
एखादी अशीच भारवलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि शेतकर्यांचे आयुष्य बदलून जातं.सरांचे काम खूप मोठे आहे,सरांचे खूप खूप अभिनंदन.💐💐
@samadhanmahadik7473
@samadhanmahadik7473 3 месяца назад
ग्रेट सर 💪💪
@sanjaymane4464
@sanjaymane4464 3 месяца назад
अतिशय छान... सुंदर उपक्रम. पाणी पुरवठा विभागाकडून अटल भूजल योजने अंतर्गत अशाप्रकारचे कार्य केले जाते. त्याची व्याप्ती वाढवावी लागेल. असे असले तरीही, त्यावर अवलंबून न राहता शेतकरी स्वतःच्या शेतात अशी योजना राबवू शकतो.
@SandipMhaske-wq3uf
@SandipMhaske-wq3uf 3 месяца назад
Sir beed Dis madhe yache khup garaj aahe
@vinodrathod5205
@vinodrathod5205 3 месяца назад
Me Shendri Kd taloka, Ner yawatmal,ca
@balasahebjogdand4202
@balasahebjogdand4202 3 месяца назад
Dr. वायाळ सर आपले अभिनंदन. आमच्या दुष्काळी बीड जिल्याला या योजेनेची खूप गरज आहे.
@balasahebshinde4649
@balasahebshinde4649 3 месяца назад
Dr.Vayal apalya karyala salam.shetkaryani swata khadde kele tari labh honar.
@rameshshrawane9450
@rameshshrawane9450 3 месяца назад
मी पण माझ्या शेतात स्वतः करणार
@dattatraywaghmare63
@dattatraywaghmare63 3 месяца назад
धन्यवाद दादा
@padmaraut5532
@padmaraut5532 3 месяца назад
खूप सुंदर काम,महान काम🎉🎉🎉🎉🎉
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 3 месяца назад
खुप छान माहिती आपण दिली आहे.
@sevahari6028
@sevahari6028 3 месяца назад
जय गुरुदेव
@ramsontakke4345
@ramsontakke4345 3 месяца назад
जय गुरुदेव
@GayatriBedke-i8z
@GayatriBedke-i8z 3 месяца назад
Khup chan mahiti aahe sir
@eknathsadgir2213
@eknathsadgir2213 3 месяца назад
अतिशय चांगली कामगिरी भाऊ
@ravindradixit3763
@ravindradixit3763 3 месяца назад
Dr.nche Kam khupach chan ahe.Sirani khupach atmiyatene Shetkaryana sangitale ahe.Dhanyavad.
@deepakmendhekar7490
@deepakmendhekar7490 3 месяца назад
खुप छान व पुंन्याच काम करत आहेत सर
@sitaramborchate7908
@sitaramborchate7908 3 месяца назад
Hi kalpana shasnane sarv maharashtrat karyanvit karawi. Far Sundar kalpana aahe. Purn rajya supim aani bagauat hoil aani rojgaracha prasna mitel. Shahrache aarakshan Kami hoil.
@jyotibapawar2512
@jyotibapawar2512 3 месяца назад
Salute आहे
@CreativeWorld-ot1po
@CreativeWorld-ot1po 3 месяца назад
ग्रेट work
@vitthalkarpe1563
@vitthalkarpe1563 3 месяца назад
Very nice experiment.Farmershould truly follow.Jai Gurudev.
@ramsontakke4345
@ramsontakke4345 3 месяца назад
जय गुरुदेव
@vinayakbhoye9070
@vinayakbhoye9070 3 месяца назад
उत्तम विडिओ
@shelkepatil123
@shelkepatil123 3 месяца назад
खूप छान माहिती दिली आणि सक्सेसफुल आहे जय गुरुदेव
@ramsontakke4345
@ramsontakke4345 3 месяца назад
जय गुरुदेव
@adinathwagh-nm5mx
@adinathwagh-nm5mx 3 месяца назад
अभिनंदन आपण जे कार्य करता आहात त्या महान प्रकल्पास हार्दिक शुभेच्छा असेच महान कार्य करत राहा
@DyneshawarWakshe
@DyneshawarWakshe 3 месяца назад
जय गुरुदेव कलियुगातील देवाचा अवतार म्हणावा लागेल शेतकरी हा राजा झाला पाहिजे एवढं या मागचं उद्देश आहे ज्या व्यक्तींनी असे काम हातामध्ये घेतलं त्या व्यक्तींना मानाचा जय गुरुदेव
@pandurangjagtap9123
@pandurangjagtap9123 3 месяца назад
खूपच छान.जल है तो कल है.जय किसान!जय गुरुदेव!
@gajadhav
@gajadhav 3 месяца назад
डाॅ वायाळ या युगातील जलसंत आहेत गावोगाव हि चळवळ निर्माण झाली आहे..
@sevahari6028
@sevahari6028 3 месяца назад
सर मि विनायक चव्हाण देवडी हाधगाव तांडा ता घनसावंगी जिल्हा जालना सर लवकर च आपली भेट घेणार
@nandkumarsawant3213
@nandkumarsawant3213 3 месяца назад
जय गुरुदेव वायल सर. आपल्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. जलधारा प्रकल्प रत्नागिरीत करु शकतो का ? कृपया कशाप्रकारे आपण सहकार्य करु शकाल ?
@ramsontakke4345
@ramsontakke4345 3 месяца назад
जय गुरुदेव
@jotiramsalunkhe9853
@jotiramsalunkhe9853 3 месяца назад
सलाम आपल्या कामाला
@prakashbhosale870
@prakashbhosale870 3 месяца назад
Very nice information sir
@mahendramahajan2426
@mahendramahajan2426 3 месяца назад
खूप मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल ऋणी आहोत.
@balasahebghodake5659
@balasahebghodake5659 3 месяца назад
वरील प्रयोग मी आठ दिवसापूर्वी पुर्ण केला आहे धन्यवाद सर जय जलतारा 🙏🚩🙏🚩👍बाळासाहेब घोडके उचखडक असेच कार्य आपणाकडून होत रहावे रामकृष्ण हरी माऊली🚩🚩
@amrutghodake8662
@amrutghodake8662 3 месяца назад
आपण ज्या भागात हा खड्डा काढला त्या भागामध्ये पाण्याची पातळी भरपूर वाढली आहे का उन्हाळ्यामध्ये पण
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 3 месяца назад
सर किती बाय कितीचा खड्डा करावा लागतो
@RohanKate-d3d
@RohanKate-d3d 3 месяца назад
Mi nitin ghodake dongargan tal ashti dist beed mi pan ghenar ahe
@nandkishorsonawane2511
@nandkishorsonawane2511 3 месяца назад
महत्त्वपूर्ण व्हिडिओ केला आहे सर...
@Rajkumargawai-cf7gl
@Rajkumargawai-cf7gl 3 месяца назад
सर जमिनीमध्ये जर 40 फुटा पर्यंत जर मुरूम नसेल तर गड्डा किती खोल खानदावा
@ratnajedhe4597
@ratnajedhe4597 Месяц назад
सोबत बांधावर झाडे लावायला सुद्धा सांगा सर झाडे कमी झाल्यामुळे पाणी जमिनीत पोहोचत नाही हे सुद्धा एक कारण आहे
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 3 месяца назад
वाह वाह डाॅक्टर साहेब। आपणांस कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏
@KiranChavan-g5t
@KiranChavan-g5t 3 месяца назад
सलाम तुमच्या‌ कार्याला‌ भुमातेतुन‌ पाणी‌ काढण‌ माहीत‌ आहे‌ पाणी‌ भु‌मातेल‌ देण‌ खुप‌ मोठ‌ काम करतात सलाम
@punjajiwarkad1245
@punjajiwarkad1245 3 месяца назад
मला ही या योजनेचा फायदा द्यावे ही विनंती. माझी 10 एकर शेती विरेगाव या जालना येथे आहे.‌
@sunilpatil504
@sunilpatil504 3 месяца назад
सर जळगाव जिल्ह्यात पण आपण येणार का
@IndsoldierV
@IndsoldierV 3 месяца назад
👍👍👍
@abhaychikte1552
@abhaychikte1552 3 месяца назад
निस्वार्थी काम केले आहे डॉ, व वायळ सर शद्धात सागने कठीण आहे🎉
@atulnandgude7756
@atulnandgude7756 3 месяца назад
ही योजना एक नंबर आहे आणि योजना राबवणारे खरोखरच पाणी दूत आहेत
@vkpatil8415
@vkpatil8415 3 месяца назад
दिपक भाऊ व डॉ.वायाळ सर आपणास विनंती आहे की आपण आमच्या गावाला भेट द्यावी आपले स्वागत असेल कारण आमचे गाव मागील दोन वर्षांपासून दुष्काळ परिस्थिती ला सामोरे जात आहे गाव. माळेगांव बु तास.बदनापूर जि.जालना
@ManjushaBadarkhe-mo7ll
@ManjushaBadarkhe-mo7ll 3 месяца назад
विदर्भात कुठे केल आहे का
@sanjaypatil954
@sanjaypatil954 3 месяца назад
Geet sir kiti aakarChe dagad lagtat
@SwatiTambe-q4b
@SwatiTambe-q4b 3 месяца назад
Devmanus Dr 🙏🙌Kisan kayam khush honar✨
@keshavmahale6329
@keshavmahale6329 3 месяца назад
जलसंधारण योजना चांगली आहे. येवला ता. नाशिक जिल्हा, दुष्काळी आहे या ठिकाणी आपल्या माध्यमातून मदत मिळणार असेल तर मोठया प्रमाणात काम होऊ शकते, या साठी मी पण निस्वार्थी पणे योग दान देईन, 🙏तसेच सरांचा मो नं मिळवा 🙏
@ashokvidhate6140
@ashokvidhate6140 3 месяца назад
Jal tara kara v amtma hatya tala jai gurudev
@rameshhajare7538
@rameshhajare7538 3 месяца назад
करू शकतो का
@SampdaBhagwat
@SampdaBhagwat 3 месяца назад
Kokanat Yacha Kasa Upayog Houshakato
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 3 месяца назад
Jaltara and solar pump these2 scheme should be done by farmers
@shubhamthorawat9461
@shubhamthorawat9461 2 месяца назад
जिथे विहीर आणि बोरला अजिबातच पाणी लागत नाही तिथे हा प्रयोग चालेल का?
@chandrahasghagare3965
@chandrahasghagare3965 3 месяца назад
मी कोकणातला शेतकरी आहे मलापण अशी योजना राविण्यासाठी सरांची मदत लागेल अपेक्षा आहे सर मला मार्गदर्शन करतील
@dhanajikhairnar3765
@dhanajikhairnar3765 3 месяца назад
सर नाशिक जिल्हा त करू शकता का
@dayanandmane5164
@dayanandmane5164 3 месяца назад
काळी माती असल्यानंतर काय करायचे
@omtelecom5353
@omtelecom5353 3 месяца назад
Humse status Khali Jameen Kharat Pani
@bhairubasawase6658
@bhairubasawase6658 3 месяца назад
माझ्या रानात २ गुंट्याच सोस खडा आहे विहिरीला भरपूर पाणी आहे
@dhanrajdobale9564
@dhanrajdobale9564 3 месяца назад
खुप छान कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, धन्यवाद सर.
@kundliklote2391
@kundliklote2391 3 месяца назад
वायाळ सर अकोले तालुका वारंघुशी गावच्या शिवारात हा प्रकल्प राबविण्यात यावा ही विनंती आहे
@NirmlaGhate-wo8if
@NirmlaGhate-wo8if 3 месяца назад
दादासाहेब नमस्कार 🙏🙏🙏🎉🎉🎉 निर्मला घटे नासिक योजना छाण आहे माझे घर 300 वारा घर आहे ही योजना नासिक मध्ये होवु शकेल का
@gajananpalewar8756
@gajananpalewar8756 3 месяца назад
दिपक भाऊ वायाळ साहेबांचा मो नंबर मिळेल का मार्गदर्शन खुप छान आहेत
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 3 месяца назад
थोडा वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे भाऊ
@psm4727
@psm4727 2 месяца назад
जमीन पाणी पोटात ठेवत नाही, ते परत देते
@digutumwad1272
@digutumwad1272 3 месяца назад
शासनास का पटवून दिले नाही?
@santoshghuge6344
@santoshghuge6344 3 месяца назад
पाण्या सोबत बारीक माती दगडाच्या तलाशी साचत असेल ना
@suhasshinde8177
@suhasshinde8177 3 месяца назад
सर माझ्या शेतीला( शेती चोपन आहे ) याची गरज आहे मि विचार करत होतो आणि या व्हीडिओने मला मार्ग मिळेल खड्ड्या च मोज माप समजले नाही ते पाठवाल का
@kbgoatfarm594
@kbgoatfarm594 3 месяца назад
पाणी आहे म्हणत आणि शेतात तर कुठलाच पीक दिसत नाही
@dhananjayambhure5550
@dhananjayambhure5550 3 месяца назад
या भागात पहिल्या वर्षी काम करतोय आपण पुढच्या वर्षी रिझल्ट कळेल
@pankajsurvase435
@pankajsurvase435 3 месяца назад
सरकार लि का कळले नाही याचा विचार मी करत आहे
@pramodbhalekar3777
@pramodbhalekar3777 3 месяца назад
हे काम त्रिंबकेश्वर तालुका, नासिक जिल्ह्यात होणे गरजेचे आहे. कारण आदिवासी तालुका आहे व सर्वात जास्त पाऊस होतो पण उन्हाळ्याय प्यायला पाणी नसते. ह्या साठी कोणाला संपर्क करायचा ते कळवा. 52 शेतकऱ्यांचा गट आहे. योजना मिळेल का? आम्ही तुमच्या सोबत काम करायला तयार आहोत.
@parlhadaghav7234
@parlhadaghav7234 3 месяца назад
वायाळ सर आपल्या मंठा तालुक्यात अंभोरा शेळके येथे खूप पानी टंचाई आहे आमच्या गावाला एक वेळा भेट द्या सर
@dineshgaikwad3011
@dineshgaikwad3011 3 месяца назад
प्रचारा मध्ये एवढा पैसा वाया जातो तो अश्या कामात लोकांनी मागणी करायला पाहिजे .
@avinashchaudhari1878
@avinashchaudhari1878 3 месяца назад
Prachar na karata tumhi tyana mate det nahit ani kahi tar paise milalyashivay matadanala nighat nai. Mag to paisa kasa uplabdha hoil.
@mugdharandive4349
@mugdharandive4349 3 месяца назад
It is far more necessary to farmers to learn and apply this theory in practice . Please teach us
@kalyanghodke9088
@kalyanghodke9088 3 месяца назад
खुप खुप छान आहे साहेब...
@SandipMhaske-wq3uf
@SandipMhaske-wq3uf 3 месяца назад
Dis- Beed Tal- Ashti A/P - Sawargaon madh khup garaj aahe
@udaykulkarni3773
@udaykulkarni3773 3 месяца назад
खुपच छान अति गरजेचा उपक्रम, देवबाप्पा भलं करो 🎉🎉🎉
@GahininathSarde-ki6ey
@GahininathSarde-ki6ey 3 месяца назад
संत ऋषि नी पुर्वी वाङ्मयात सांगितले त्याचा शाश्वत शोध घेणे गर्जे आहे निस्वार्थ प्रवृत्ती संपत चाललीय सुजलाम शुफलाम या उपक्रमातून दिवस येतील...........योग कौशल्य 💯🥀👏👍
@chandrakantbhandwale7482
@chandrakantbhandwale7482 3 месяца назад
दिपक भाऊ या कामाला शब्दसुद्धा अपुरे आहेत.राजकारण्याची टक्केवारी कुठे आणि हे काम लय भारी.
@vbpmvp
@vbpmvp 3 месяца назад
डॅा. वायाळ सरांच्या संशोधनाला व मेहनतीला, (अर्थातच आर्ट ऑफ लिव्हिंग ला सुद्धा) त्रिवार मानाचा मुजरा. आपले संशोधन देशभर पोहचो व ह्या माध्यमातून बळीराजा सुखी होवो ही दिपकभाऊंच्या माध्यमातून आपल्या सर्व टिमला शुभकामना….🌹
@ramsontakke4345
@ramsontakke4345 3 месяца назад
जय गुरुदेव
@AmolEkhande
@AmolEkhande 3 месяца назад
आमच्या जमीनीमध्य खडक जवळ आहेत
@latamankar5761
@latamankar5761 3 месяца назад
Khup khup शुभेछ्या अदभुत कार्य प्रशाशनीय कार्य
@sunilbokil5544
@sunilbokil5544 3 месяца назад
पूर्वी सर्व शेतकरी आपल्या शेतातील वाहून जाणारे पाणी योग्य ठिकाणी असे खड्डे घेऊन पाणी अडवत होते. आता असे खड्डे कोणताही शेतकरी आपल्या शेतात घेत नाही. आपण हे काम करून शेतकऱ्यानं मध्ये जल जागृती करत आहात. आपले अभिनंदन.
@keshavbhakte608
@keshavbhakte608 20 дней назад
राज्य सरकारने जलसमृद्धी यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं तर पाण्याचा दुर्लक्ष संपेल शासन याकडे आर्थिक दृष्ट्या आपणा सर्वांना जर मदत केली तर गावोगावी जलसमृद्धी येईल
@prashantchavan-f2w
@prashantchavan-f2w 3 месяца назад
दीपक भाऊ आज तुम्ही खूप छान व्हिडिओ पाठवला डॉक्टर वायाळ सरांचे मनापासून आभार या सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचे काम तुम्ही करत आहात
@madhusudansalkar2309
@madhusudansalkar2309 Месяц назад
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी सम्रुद्ध व्हावा परमशांती.....
@rutujashinde626
@rutujashinde626 3 месяца назад
डॉक्टर तुम्हाला खूप खूप धन्यवाद🙏🙏
@ganeshnangare1296
@ganeshnangare1296 3 месяца назад
अशा अनेक शेतकरी हिताच्या गोष्टी news channel दाखवत नाहित
@rameshpawde7233
@rameshpawde7233 3 месяца назад
आमच्या गावात 20वर्षा आगोदर हा एका शेतकऱ्याने प्रयोग केला तो 100% यशस्वी आहे. गाव. लोणी ता. किनवट जिल्हा नांदेड.
@RajabhauGaykwad
@RajabhauGaykwad 3 месяца назад
लोणीकर भाऊ तुमचा नंबर द्या मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटण्यासाठी येतो
@RohanKate-d3d
@RohanKate-d3d 3 месяца назад
Khare ahe
@ravichoudhari2666
@ravichoudhari2666 3 месяца назад
😢​@@RajabhauGaykwad
@Amolraut-qm3pe
@Amolraut-qm3pe 3 месяца назад
खर असू शकतो पूर्वी हे ज्ञान असेल पण ते कालावधीत नाहीसं झालं
Далее