आपली संस्कृती काय देवाच कोणतीही पुजा करतांना पायात चप्पल चालत नाही हेच जर माहीत नसेल तर बाकी सोडूनच द्या साखळी काहीठीकाणी डोंगूर बोलतात ती एक वेळेतच तुटली पाहीजे . हे सगळ चुकीच झाल यापुढे लक्षात ठेवा चप्पल पहीले बाहेर काढायला शिका आणि नंतर पुजेला सुरवात करा 🙏🙏