Тёмный

जाऊ दे उबाठा, तुम्ही व्हा पुढे! काकांचा नवा डाव | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Shinde 

Analyser News
Подписаться 571 тыс.
Просмотров 239 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 629   
@niketkuvalekar3505
@niketkuvalekar3505 2 месяца назад
भाऊ तोरसेकर बोलले तसे हा बर्मुडा ट्रँगल आहे ज्यामध्ये जनाब उस्मान संपला आता स्वतःच ट्रँगल मधे सापडू नये म्हणून वाकड्या चे प्रयत्न असतील.
@vaishwikvaidnyeybhagavat2528
@vaishwikvaidnyeybhagavat2528 2 месяца назад
एकदंरीत हा व्हिडीओ मा.देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच पाहीला पाहिजे तरच त्यांची सत्ता येईल १००% सुशिलजीनी परफेक्ट अंदाज दिलाय हे मात्र नक्की ब्रिलीयंट आणि तितकेच सत्य विश्लेषण सुशिलजी मानलं राव तुम्ही सावध करताय हे नक्की ,फक्त मा.फडणवीस साहेबांनी हा व्हिडीओ पाहीला पाहिजे🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
@deepaphatak4609
@deepaphatak4609 2 месяца назад
काका नावाचा भस्मासुर ज्याच्या खांद्यावर हात ठेवतो तो संपतोच
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 месяца назад
Like bjp ? 😂😂
@vilasbeharay6393
@vilasbeharay6393 2 месяца назад
अतिशय आतल्या गाठीचा कुटील कारस्थानी ,जळक्या प्रवृत्तीचा कुटील माणूस .
@swapnilingle2196
@swapnilingle2196 2 месяца назад
😄😄😄👌👌😄😄😄
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 месяца назад
हा दिल्लीत चाटून आला बर ती कोणाची तर ज्याना ह्यांचे पितश्री हिजडे म्हणायचे.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 месяца назад
जुनी म्हण : ईट का जबाब पत्थरसे. नवी म्हण: सुपारी का जबाब नारियलसे
@chaitanyamahadik9123
@chaitanyamahadik9123 2 месяца назад
Sushil Kulkarni Na...nkki
@smitamunje5910
@smitamunje5910 2 месяца назад
​@user-yo4lm5iq6o8
@mangalamahajan8357
@mangalamahajan8357 2 месяца назад
उध्दव ठाकरेची चांगलीच माती करणार काका आणि त्यासाठी संजय कामी येणार
@allwounder3123
@allwounder3123 2 месяца назад
मध्यस्थी करणाऱ्यांना दलाल भाड्या म्हणतात म्हणजे कस ह्या पार्टी आणि त्या पार्टी कडुन काही फायदा मिळतो त्या भाड खाणारा म्हणजे समजदार को ईशारा काफी
@allwounder3123
@allwounder3123 2 месяца назад
माती काय करणार केली म्हणा मातोश्री कडे बघण्याचे हिंमत नव्हती ते लोक मातोश्री वर आज मोर्चा काढला होता म्हणे माती करणार 🙏
@Rajukumr149
@Rajukumr149 2 месяца назад
पुण्याचा भामटा म्हणतात तो हाच
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 2 месяца назад
👌👌
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 2 месяца назад
काका समजायची योग्यता तुमच्यात नाही कुलकर्णी
@nitinpawar5206
@nitinpawar5206 2 месяца назад
आहो कुलकर्णी साहेब आता उध्दव ठाकरेंची जमीन आता नापिक झाल्यावर आता नविन शिंदेची सुपिक जमिनीत आता बियाणे पेरायच काम आता करामती काका करत आहेत रुजल तर रुजल नेहमीच्या सवयीप्रमाणे 😅
@sangeetkarande8092
@sangeetkarande8092 2 месяца назад
sharad Vakdya shinde sahebanchua supik jamnit biyane piraun sule madam sathi vaangi piktil kay yasha shod lavat aahe 😂😂
@nishaogale4841
@nishaogale4841 2 месяца назад
शिंदे सावध रहा ! शत्रु कधी खंजीर खुपसेल कळणार नाही !
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 месяца назад
उद्धवचे काय केले काकांनी हे शिंदे साहेबांनी लक्षात आहे ना? असंगाशी संग.
@NirmalaGaikwad-h9u
@NirmalaGaikwad-h9u 2 месяца назад
आता bjp देवेंद्र साहेब अमित शाह मोदी यांनी सावधान व्हावं अडीच वर्षाचं सरकारचा अनुभव गाठीशी आहे शेवटी शिंदे सेना ही शिवसेना मधूनच बाहेर पडली आहे देवेंद्र साहेब मुख्यमंत्री हे साधे वाटतात एवढे साधे वाटतात काय आणि शरद पवार अडीच वर्षा सारखीच खेळी करतील
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 2 месяца назад
करामती मरेपर्यंत संपणार नाहीत.. हेच स्पष्ट आहे.......😅😮
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 2 месяца назад
बरोबर अगदी . १००%​@@rajkumardeshmane7928
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
काका पलटी सम्राट.
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 2 месяца назад
महाराष्ट्राच्या राजकारणातील महाकुटील व्यक्ती !!!!
@virendradhawale1398
@virendradhawale1398 2 месяца назад
तरी का राजकारणात अजून यशस्वी पणे टिकून ahe
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 месяца назад
शंका निर्माण व्हाव्यात यासाठी च शरद पवार अशा भेटी घेत असतो, आयुष्यभर हेच करत आलाय हा म्हातारा.
@ArjunNeharkar-t7c
@ArjunNeharkar-t7c 2 месяца назад
Deva lavkar vuchal
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 месяца назад
​@@ArjunNeharkar-t7cते काय जाईल असं वाटतं नाही .
@avadhutkulkarni9043
@avadhutkulkarni9043 2 месяца назад
​@user-yo4lm5iq6oअगदी बरोबर अंदाज आहे. पहिल्या पासून ही शंका होती आणि ती खरी आहे.
@jayashreemantri7596
@jayashreemantri7596 2 месяца назад
खूप छान विश्लेषण
@swapnilingle2196
@swapnilingle2196 2 месяца назад
🔥असंगाशी संग,राजनीतिक आणि नैतिक अधपतनाशी गाठ 🔥
@sumeetspjpj9471
@sumeetspjpj9471 2 месяца назад
साहेब काय करणार हे साहेबांच माहीत, कधी काय खेळ करणार माहित नाही , पलटी मारण्यात अव्वल आहे
@sandinirhali4570
@sandinirhali4570 2 месяца назад
अगोदर कॉग्रेस 1. मनसे 2. उद्धव ठाकरे 3.आता शिंदे 4.यांचा काटा करायला आहे?
@Khavchat
@Khavchat 2 месяца назад
4:53 ‘मोरचूद काका’ हाय त्यो!! 😁’मोरचूद’च लिवलंय!! लोकांस्नी भलतंच कायतरी वाटायचं उगाच!
@krishanapatil4766
@krishanapatil4766 2 месяца назад
😂😂 मोर चुद?
@rajaramdhamale8896
@rajaramdhamale8896 2 месяца назад
😂😂😂
@Khavchat
@Khavchat 2 месяца назад
@@rajaramdhamale8896 नमस्कार दादा!!😁🙏
@swapnilingle2196
@swapnilingle2196 2 месяца назад
😄🔥इथं वाल्याचा वाल्याच राहील तो वाल्मिकी होणार नाही🔥 कारण हे कलियुग आहे 🔥😄
@sushamaapte7268
@sushamaapte7268 2 месяца назад
😂😂😂😂
@Nation_first1
@Nation_first1 2 месяца назад
उध्दव ठाकरेंवर दबाव वाढविणे हा पण हेतू या भेटीत असू शकतो.
@nehakakade6648
@nehakakade6648 2 месяца назад
शरद पवार - भावपूर्ण श्रध्दांजली
@dr.ingaledevidas2389
@dr.ingaledevidas2389 2 месяца назад
बाळासाहेबची इज्जत मातीमोल करणे चालू आहे
@Jocky008
@Jocky008 2 месяца назад
शिंदे साहेबांना मराठ्यांचा इतिहास बऱ्या पैकी ठाऊक असणार त्यामुळे ते फंद फितुरीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतीलच...
@sonnal2460
@sonnal2460 2 месяца назад
अजित पवार यांना CM पद मिळावे यासाठी पण करू शकतात. त्यांचा (राष्ट्रवादी) विभाजन, आहे खरोखर का दाखवण्यासाठी आहे, हा पण कळीचा मुद्दा आहे.
@sureshpatil5604
@sureshpatil5604 2 месяца назад
पावार साहेबा ना भाव पूर्ण श्रद्धांजली
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 2 месяца назад
कधी होईल असे काय माहित वाट पहात आहे
@irihute3131
@irihute3131 18 дней назад
​@@Surekha-xg7csहोना
@kaka-ve2sk
@kaka-ve2sk 2 месяца назад
उत्तम अभ्यास. चालू ठेवा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
@kiranvengurlekar6059
@kiranvengurlekar6059 2 месяца назад
सुशील साहेब भारी आहात, तुम्ही असल्या कपटी माणसाना बरोबर ओळखता कमाल आहे,आता भाजप देवेंद्र जी, आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांनी व्यवस्थीत काळजी घेतली पाहीजे!दगाबाज माणसा पासून सावध राहीले पाहिजे.जागते रहो!!
@pratibhagaidhani5411
@pratibhagaidhani5411 2 месяца назад
खूप छान सुशिलजी बरोबर आहे सर्वांना पवारांचे राजकारण समजले.
@prakashghag5603
@prakashghag5603 2 месяца назад
Aaho kulkarni saheb, पण म्हातारा कुठे विश्वास निय आहे.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 месяца назад
Like fadanvis ? Bjp ? 😂😂😂
@popatpawar2392
@popatpawar2392 2 месяца назад
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शरद पवार पासून सावध राहा कुठलाही कारण देतात तुम्हाला भेटायला येतील विश्वास ठेवू नका देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर चर्चा करा
@BhagavatMuley-xs2yp
@BhagavatMuley-xs2yp 2 месяца назад
माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी मोरचुद काकासाहेब यांच्याशी सलगी करू नये.
@kyjoshi1609
@kyjoshi1609 2 месяца назад
धूर्त, कावेबाज, स्वार्थी अजाणता राजा, महाराष्ट्राचा कलंक
@virendradhawale1398
@virendradhawale1398 2 месяца назад
कलंक
@ArjunNeharkar-t7c
@ArjunNeharkar-t7c 2 месяца назад
Ghanta janta raja.
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 2 месяца назад
हे नरकात गेले तरी तिथे सुधारणार नाहीत
@virendradhawale1398
@virendradhawale1398 2 месяца назад
@@vasudeosalunke6440 जागाच मिळणार नाही
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 месяца назад
Like fadanvis ? 😂😂😂
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 месяца назад
मातोश्री १, २, ३, सिल्व्हर ओक, आणि गोविंद बाग हे वक्फ बोर्ड प्राॅपर्टी म्हणून घोषित करा म्हणजे मज्जा येईल 😂
@antypg5486
@antypg5486 2 месяца назад
😂😂
@ashokgurav2830
@ashokgurav2830 2 месяца назад
देवेंद्र जी कमजोरी दखाऊ नका कमी पना घेऊ नका एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत राहिले काय आणि नाही राहिले काय पण कमजोर पना दाखाऊ नका ही विनंती
@sudhabhave4630
@sudhabhave4630 2 месяца назад
बरोबर
@rajendramohite2983
@rajendramohite2983 2 месяца назад
एकटे लढा, शत प्रतिशत भाजप
@shubhampawar509
@shubhampawar509 2 месяца назад
Ho adhi arop kara ani parat swatch yuti kara 😂
@irihute3131
@irihute3131 18 дней назад
बरोबर आहे 😊❤
@srikantthakur8431
@srikantthakur8431 2 месяца назад
उद्धवला कधीच कळलं असेल.. पण मागचे सगळेच दोर कापले गेलेत..
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
कदाचित त्यामुळेच जास्त तडफड होत असून त्रागा करण्याशिवाय हातात काहीच राहिले नसेल
@sopanpokharkar9319
@sopanpokharkar9319 2 месяца назад
कात्रजचा घाट दाखवण्यासाठी.भेटले.असतील.
@akashborhade1793
@akashborhade1793 2 месяца назад
उबाठा अजून किती लाचार होणार आमचे बाळासाहेब असे काहीच नसते वागले उघड उघड सगळ्यांना घोडा लाऊन विरोधात लढले असते
@sandippatil4462
@sandippatil4462 2 месяца назад
😊😊😊
@prasad7316
@prasad7316 2 месяца назад
बरोबर आहे आकाश. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळााहेब ठाकरे आज असते तर त्यांनी युती तोडूच दिली नसती.ते नसल्यामुळे काका ही कारस्थाने करत आहेत
@naynabomblay3141
@naynabomblay3141 Месяц назад
सर आता सगळे खुप हुशार आह त्यात राजकारणी जास्त पण आता पब्लिक ला मुर्ख बनवू शकत नाही शरद पवार
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 2 месяца назад
सुशील सर सन्माननीय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ भाई शिंदे साहेब हे एवढे सोपे नाहीत हे एक हजार एक टक्के खरे आणि बरोबर आहे.आपण केलेले विश्लेषण फार जबरदस्त आहे.सर आपणास देखील मानायला पाहिजे
@UmeshShinde-vq2gf
@UmeshShinde-vq2gf 2 месяца назад
शरद पवार साहेब जोपर्यंत आहेत तो पर्यंत महाराष्ट्राला संकटच आहे
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 месяца назад
Like modi , shaha , fadanvis ? 😂😂😂
@irihute3131
@irihute3131 18 дней назад
अगदी बरोबर आहे भाऊ
@allwounder3123
@allwounder3123 2 месяца назад
बाळासाहेब असताना मातोश्री कडे बघण्याची दु साहस होत नव्हती ते लोक मातोश्री वर मोर्चा काढला मता साठी किती लाचारी
@kamalakarpatil5088
@kamalakarpatil5088 2 месяца назад
सुशिल बेटा श्याल जोडीतली कशी मारायची हे शिकावं ते तुझ्या कडून 👍🙏🏼
@siddheshwarkende541
@siddheshwarkende541 2 месяца назад
100% correct
@pundalikmopkar8820
@pundalikmopkar8820 2 месяца назад
शिंदे - फडणवीस यांनी सावधपणे वागावे.
@parkashgala2336
@parkashgala2336 2 месяца назад
काका चा भरोसा नाय करायचा।। जय महाराष्ट्र।।
@rahulshirole5947
@rahulshirole5947 2 месяца назад
शेरास सव्वाशेर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कितीही भेटी घेऊ द्या एकनाथ शिंदे सरकार हुशार आहे ते शरद पवारांच्या डावाला फसणार नाही
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 2 месяца назад
काकानवर किती विश्वास ठेवायचा ते शिंदेसाहेबाना चांगल माहित आहे.
@sanjaypatankar2108
@sanjaypatankar2108 2 месяца назад
अशी वेळ वारंवार यावी कि जाणते मुख्यमंत्र्याची भेट घेण्याची गरज पडावी 🤣🤣🤣
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 2 месяца назад
Aapan kon , aapan kunwar bolto ? 😂😂😂
@deshpanderamesh3022
@deshpanderamesh3022 2 месяца назад
छान विश्लेषण
@reshmabhusari8925
@reshmabhusari8925 2 месяца назад
Mast विश्लेषण केलय तुम्ही दादा,तुमचं डोक्याला मुंग्या नाही येत काहो दादा😂
@नानासाहेबदेशमुख-ब1ध
सुशील जी तुम्ही अति हुशार आहात. तुम्हाला आधी सर्व कळते.
@BhaskarKumbharde
@BhaskarKumbharde 2 месяца назад
सत्ता साठी पुढील रणनीती इलेक्शन ntr तोड पाणी kryalya reservation
@bhalchandrajoshi1200
@bhalchandrajoshi1200 2 месяца назад
मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी पक्षातप्रवेश घेत आसतील😮😮😮
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
पक्ष प्रवेश नसला तरी तडजोडीचा प्रयत्न तरी करत असतीलच. लेकीसाठी कितीही, कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न तर करणारच.
@krishanapatil4766
@krishanapatil4766 2 месяца назад
एकदम परफेक्ट अंदाज,
@kiraninamdar8726
@kiraninamdar8726 2 месяца назад
शक्य असलेलं विश्लेषण, काका राजकारण पटलावरून संपे पर्यंत, महाराष्ट्राची पनवती/ साडेसाती संपणार नाही. देवानं गाऱ्हाणं आईकावं लवकर
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le 2 месяца назад
ठाकऱ्याचा एकही आमदार निवडून येऊ नये ही प्रार्थना.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 месяца назад
ठाकरेला मत म्हणजे वक्फ बोर्डाला पाठिंबा हे मतदार समजून घेतील तर बरे होईल.
@irihute3131
@irihute3131 18 дней назад
अगदी बरोबर आहे ओन्ली महायुती सरकार
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 2 месяца назад
अमित शाह महाराष्ट्र च्या दौर्‍यावर येणार असून भाजप कमीत कमी 150 जागा ,शिवसेना 75 व अजित पावर एनसीपी 63 = 288 अशा पद्धतीने महायुती ची जागा वाटप होईल, 3/4 जागा कमी जास्त होऊ शकतात. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@surekhakahane2234
@surekhakahane2234 2 месяца назад
Excellent analysis, Sushilji
@rajanikantdaptardar3419
@rajanikantdaptardar3419 2 месяца назад
एकदम भारी सुशील 👌
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 месяца назад
अगदी बरोब्बर
@chinmaydesai2014
@chinmaydesai2014 2 месяца назад
💯% correct and perfect analysis
@apa3153
@apa3153 2 месяца назад
शरद पवारचा डाव कितीही प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदे एका डॉक्टरचा बाप आहे त्यामुळे ते फसणार नाहीं शरद पवार उध्दव ठाकरे ना विचार करायला लावले आहे
@smitasuhas7981
@smitasuhas7981 2 месяца назад
शाब्बास,
@gajanankulkarni433
@gajanankulkarni433 2 месяца назад
Jay Shri Radhey 🙏🏻
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 2 месяца назад
एकदम 100% खरे असे मलासुद्धा वाटते
@shubhadaparab574
@shubhadaparab574 2 месяца назад
Sawadhan Shinde saheb
@dilipbhalerao8443
@dilipbhalerao8443 2 месяца назад
सुशील भाऊ तुला नमस्कार
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 2 месяца назад
महाराष्ट्राच्या राजकारणातील महाकुटील अश्वत्थामा !!!
@deshmukhss1
@deshmukhss1 2 месяца назад
लढणार, जिंकणार किंवा नाही जमले तर पाडणार हे तत्व काका कडून शिकावं ह्याच तयारी करिता काका - शिंदे गळां भेट ( गळां कापण्यासाठी)
@sunilsonwalkar6787
@sunilsonwalkar6787 2 месяца назад
अशात त्यांचा उबाठा गटाबरोबर अतिशय कमी संपर्क झाला आहे
@narayanvirkar8704
@narayanvirkar8704 2 месяца назад
अतिशय योग्य विश्लेशण
@DEEPAKVAIDYA-l3b
@DEEPAKVAIDYA-l3b 2 месяца назад
अप्रतिम विश्लेषण👍👍👍🙏🙏
@baburaokalwaghe4669
@baburaokalwaghe4669 2 месяца назад
अगदी बरोबर
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 2 месяца назад
Mastta Sushilji Sir
@shyamsalave1973
@shyamsalave1973 2 месяца назад
आपन शंकर टक्के सत्य बोलत आहत।
@rameshrane5485
@rameshrane5485 2 месяца назад
100%सत्य
@Khavchat
@Khavchat 2 месяца назад
0:48 👈 😁 शरदने आजवर कोणत्याही भेटीचे कारण कधी खरे सांगितले आहे का कोणाला? मागे एकदा मोदींना भेटला आणि कारण सांगितले होते ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नां’वर बोलायला गेलो होतो. खरे कारण भाजपबरोबर जाता येतंय का याची चाचपणी हे होते.
@prabhakarkulkarni6745
@prabhakarkulkarni6745 2 месяца назад
ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक पोषकतत्वे पुरवण्यासाठी राशप चा प्रयत्न नीतीशास्त्र अनुसार मा.शिंदे झुगारुन देतील .उत्कृष्ट विश्लेषण. नमस्कार.*******
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh 2 месяца назад
काका समोर वांगे ताई मुख्यमंत्री होणार नाही.... समजा मविआ सरकार आले तर उध्दव ठाकरे किंवा काँगेस मुख्य मंत्री होईल... काका काहीही करतील पण मुलगी मुख्यमंत्री होणार नाही
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 2 месяца назад
प सुशील जी नमस्कार अगदी योग्य योग्य समिक्षा कॅांग्रेस भाजपा सरळ लंढत उबाठा विरूध्द शिंदे मुंबई सेडून मुंबईत भाजपा उबाठा ग्रामिण भागात उबाठा सेना व शप
@jagadishchatur6990
@jagadishchatur6990 2 месяца назад
एकनाथ शिंदे शरद पवार याच्यावर विश्वास ठेवू शकतात का। जसा उद्धव ठाकरे यांचा गेम केला तसा एकनाथ शिंदे आहे का , म्हणजे पवार साहेब ,किती घाण राजकारण करतात, जनतेचे मत असे आहे की ,शिंदे यांनी सांगितले पाहिजे, आता कोणाशीही जास्त जवळीक करू नये कारण ,दुश्मन तो दुष्मन असतो
@ravibokhare4702
@ravibokhare4702 2 месяца назад
🇮🇳🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹एकदम कडक 🪷🪷🌸🦾🌺🦾🌺
@Pushkaraj-zl8fh
@Pushkaraj-zl8fh 2 месяца назад
Apratim Vivachan.
@Beke-kg5li
@Beke-kg5li 2 месяца назад
शिंदे साहेब खानदानी रक्ताचे आहेत, ते फडणवीस यांना दगा देणार नाहीत ही अपेक्षा.
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 2 месяца назад
ठाणे -- कालच्या घटनेने ऊद्धव पार हादरलेले आहेत 😂😂
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 месяца назад
त्ये पोरगं पण!😂😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 2 месяца назад
जुनी म्हण : ईट का जबाब पत्थरसे. नवी म्हण: सुपारी का जबाब नारियलसे
@gajanandeshpande6495
@gajanandeshpande6495 2 месяца назад
खरेतर भाजपा कार्यकर्त्यांकडून हे अपेक्षित होते.
@sandipkshirsagar6102
@sandipkshirsagar6102 2 месяца назад
😂
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 2 месяца назад
@@rajangurjar2183🤣🤣
@ushabhagwat5921
@ushabhagwat5921 2 месяца назад
Jay shree Ram
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 2 месяца назад
करामती काकांना रिटायर होवू दे. देवेंद्र बाराला पुरुन उरेल.
@praphullapatil9556
@praphullapatil9556 2 месяца назад
Great Analysis sushilaji
@pravinpatil8043
@pravinpatil8043 Месяц назад
धन्यवाद सुशील जी, भक्तांचं मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी तुमच्या अशा videos ची खुप गरज आहे
@Ashwinitambavekar11
@Ashwinitambavekar11 2 месяца назад
जबरदस्त
@sushilbhaikshirsagar8396
@sushilbhaikshirsagar8396 2 месяца назад
मला नाही वाटत शिंदे असा गेम करतील.कारण शिंदेंना BJP ची मत मिळतात .
@swatisart5840
@swatisart5840 2 месяца назад
नमस्कार सुशील सर
@pramodkulkarni-lg2sd
@pramodkulkarni-lg2sd 2 месяца назад
Perfect prediction
@everyharish
@everyharish 2 месяца назад
👍🙏👌👌
@GurupadyyaSwami
@GurupadyyaSwami 2 месяца назад
जाऊ दया उबाटा... अस नाही. वफ साठी मदत करणारे उबाठा याना उसमान का म्हणु नी..
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 2 месяца назад
तुमचे काकासाहेब कांही ही करू शकतात
@shadevmunde4830
@shadevmunde4830 2 месяца назад
अचूक आणि योग्य विश्लेषण केला आहे सुशील जी तुम्ही
@bhushanwagh7210
@bhushanwagh7210 2 месяца назад
अत्यंत तंतोतंत व सूचक विश्लेषण.
@vishwaskalekar3219
@vishwaskalekar3219 2 месяца назад
Correct Anylisis !!
@rameshaghav349
@rameshaghav349 2 месяца назад
सगळी वाट लावली आहे
@Raj-bh8nn
@Raj-bh8nn 2 месяца назад
Shri Kulkarni you must not underestimate the only Agricultural Expert with prolonged experience of 56 years hence your comment “ Which tree to be burnt or killed “ Konte zaad vaallyache hey tyanchya peksha jaast kon karu shakte “ just apt and fantastic ! 😀🙏
@prakashkshirsagar5260
@prakashkshirsagar5260 2 месяца назад
🎉 खुप 🎉 मार्मिक 🎉
@pbsudhir
@pbsudhir 2 месяца назад
Sharad pawar is a curse for Maharashtra. He can't win an election on his own, constantly manipulating other parties to come to power. After coming to power does he do anything good for Maharashtra. No. A totally useless politician who is also dangerous.
@RajivSawant-et9oo
@RajivSawant-et9oo 2 месяца назад
या सगळ्यांचा माज जिरवायला एक वादळ जरांगे पाटील
@atulagharkar7395
@atulagharkar7395 2 месяца назад
Well done! What an analysis!!!! Too good!!!!
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 2 месяца назад
Dhanyawad-Namaskaar
@freebk161
@freebk161 2 месяца назад
हाच प्लॅन पुढे नेऊन एकनाथ शिंदेनी नंतर "मी मुख्यमंत्री" अशी घोषणा केली तर साहेब म्हणतील "बंद दाराआड हे बोलणं झालंच नव्हतं , माझी मुलगी मुख्यमंत्री होणार, असं बोलणं झालं होतं !!!"
Далее
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26