मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत -
धम्ममय भारत मिशन
ज्ञान सत्यशोधक
Gyan Satyashodhak
(अध्यक्ष - भिक्खु ग्यानरक्षित थेरो)
.....................................
ज्ञान सत्यशोधक
Gyan Satyashodhak
हे youtube channel मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट (E-999)च्या अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.
हे channel संपूर्ण बुद्धांच्या तत्त्व प्रणालीवर (शिकवणुकी) वर आधारित आहे.
धम्ममय भारत मिशन*
भारतातील प्रत्येक व्यक्ती ही बुद्धांच्या शील, समाधी आणि प्रज्ञा या सिद्धांताचा अभ्यास करून , त्याला आपल्या जीवनात अनुसरून धम्ममय बनो... हा बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' यांचा सम्यक संकल्प पूर्ण करणे '
ज्ञान सत्यशोधक (Gyan Satyashodhak) चे मिशन आहे.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना जे व्यक्ती आपले मार्गदर्शक मानतात व त्यांचे अनुयायी मानतात, मग ते कोणत्याही जाती, पंथाशी निगडित असो, त्या प्रत्येक व्यक्तीने त्यांचा सम्यक संकल्प पूर्ण करण्यासाठी ह्या channel ला Like, Share आणि Subscribe करावे. 🔔 Bell icon बटन press करावे.
" पुण्य कर्म करने में जल्दी करें, पाप कर्म से चित्त को हटाये, क्योकिं धीमी गति से पुण्य कर्म करने वाले का मन पाप कर्म में लीन होने लगता है। " - धम्मपद
.....................................
चांगल्या कामाला वेळ न दवडता, ताबड़तोब ह्या channel ला Subscribe करावे, जेणेकरून पुढील प्रत्येक video चे notification तुम्हाला वेळेवर येत राहतील.
ह्या धम्म कार्यात सहभागी होऊन तुम्ही सुद्धा तुमच्या कुशल कर्मात व पारमीतामध्ये भर पाडु शकता तसेच खालील बैंक अकाऊंटवर आपले दान समर्पित करु शकता.
"सब्ब दानं धम्म दानं जिनाती"
Donation 🙏 धम्मदान
Name : Bhikkhu Gyanarakshita.
Account number :
0233101061910
IFSC Code : CNRB0000233
MICR code 431015003
Branch :
Shahganj Aurangabad
Bank name :
CANARA BANK.
...................💐...................
Connect with -
ज्ञान सत्यशोधक
Now, "Gyan Satyashodhak" is on Social Media.
Facebook -
/ satyashodhak-108867104...
Instagram -
/ gyan_satyashodhak
Twitter -
Bh...
RU-vid -
/ @gyansatyashodhak1071
भवतु सब्ब मंगलं!
29 окт 2024