खरंच जालुने खुप छान काम केले❤ त्याच्यावर विनाकारण गैरसमज करून घेतला😮😢 डेप्युटी सर्व गावातील लोकांनी असे उपक्रम राबविले पाहीजेत आणि झाडे लावून त्याचे रक्षण करून ती जोपासली पाहीजेत त्यामुळे डोंगराची हाणी होणार नाही तसेच झाडापासून लोकांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळेल😅😂 खुप छान भाग दाखविला🎉❤