सर मला तुमचे सरळ सेवा चे क्लास लावायचे आहेत अंगणवाडी मुख्य सेविका, महिला व बालविकास, आदिवासी विकास, समाज कल्याण या सर्व सरळसेवा पोस्ट चा एकत्र combo pack क्लास लावायचा आहे तर fiss किती असेल सर plz सांगा सर
Sir baaryach mahila joint family't rahtat ..ichha asun study krayla hava tevdha vel milat nahi ... Pls samrt study tips kivaa counseling session ghya jenekrun baryach mazya sarkhya ladies positive hotil an study krtil ..kind request sir
सर काही कळणा सर कारण महिला बालविकास ची पण ऍड पडलेली आहे आणि अंगणवाडी ची पण पडलेली आहे तर ही जाहिरात वेगवेगळी आहे का एकच आहे लारण फॉर्म भरायची दोन्हीची एकच आहे आणि शेवटची तारिक पण एकच आहे फक्त बदल एव्हडा आहे कि महिला व बालविकास च्या जागा 236 आहे आणि अंगणवाडी च्या 102 आहे.. 🤕🤕🤕🤕 काही समजायला नाही लागलं सर याच्यावर एक विडिओ घेऊ सर कारण आमच्या लॅब मध्ये खूप जण असे आहेत कि त्यांना कन्फयुज होत आहे...