Тёмный

जिजाऊ मासाहेबांच्या वडिलांचा तुम्ही न ऐकलेला दुर्मिळ ईतिहास | लखुजीराजे जाधवराव । lakhujiraje jadhav 

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel
Подписаться 163 тыс.
Просмотров 380 тыс.
50% 1

संदर्भ - १. शककर्ते शिवराय खंड-1, लेखक -विजय देशमुख
२. शिवभारत अध्याय क्रमांक २, ओवी ३६ ते ६४, कवींद्र परमानंद नेवासकर
३. राजा शिवछत्रपती, पूर्वार्ध बाबासाहेब पुरंदरे.
४. अद्वितीय संभाजी महाराज, भाग-१, लेखक- अनंत दारवटकर
1. साल्हेरच्या लढाईची कहाणी - भारती कर्ण योद्धा जैसा, सूर्यराव थोर तैसा । स्वराज्याच्या सर्वांत मोठ्या महाभयंकर लढाईची कथा Salher • भारती कर्ण योद्धा जैसा...
2.शिवरायांचं औरंगझेबास पत्र- औरंगझेबाला सणसणीत शालजोडे । छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगझेबाला पत्रातून झोडपलं | ऐतिहासिक कथा • औरंगझेबाला सणसणीत शालज...
Join this channel to get access to perks:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #miyarahim #drvijaykolpemarathi
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
संताजींशी संबंधित इतर सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 182   
@क्षत्रीयमराठा96
जाधव कुळाची उत्पत्ती ची माहिती एकदम चुकीची सांगितली भगवान श्रीकृष्ण द्वारकेला आले आणि द्वारका समुद्राच्या पाण्यात बुडाल्या नंतर जे वाचलेले यदुवंशी होते ते महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातल्या चंद्रादित्यपुर मध्ये त्यांनी पहिली राजधानी बनवली चंद्रादित्यपुर म्हणजे आजचा चांदवड तालुका आणि दृढप्रहार यादव हा महाराष्ट्रात आलेला पहिला राजा त्यानंतर सिंघनदेव यादव ने राजधानी श्रीनगर ला बनवले म्हणजे आजचे सिन्नर त्यानंतर भिल्लमदेव पंचम ने राजधानी देवगिरीला स्थलांतरित केली आणि देवगिरीवर खिलजीचे आक्रमण झाल्यानंतर शेवटचा राजा रामचंद्र यादव चे वंशज महाराष्ट्रातील विदर्भात गेले बुलढाणा जिल्ह्यात लखुजीराजे जाधवराव हे रामचंद्र यादव चे 8 वे वंशज आहेत. दुसरी गोष्ट चालुक्य वंश हा वेगळा आणि यादव वेगळा चालुक्यांचे मुळस्थान कर्नाटकातील बदामी त्यानंतर बसवकल्याण राजधानी होती आणि चालुक्य आणि यादव कुळ वेगळे चालुक्यांचे गोत्र मांडव्य आहे यादवांचे अत्रिआहे तुम्ही दोन्ही कुळ एक कस काय सांगता होयसळ वंश हा यादव वंशाची शाखा आहे एवढे खरे फक्त
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 24 дня назад
तसे पहिले तर पश्चिम चालुक्य, होयसळ आणि काकतीय हे राज्यकर्ते सर्वजण स्वतःला शून्य यादव म्हणवून घ्यायचे. एकाच घराण्याच्या त्या पोटशाखा आहेत. (संदर्भ- A Concise History of Karnataka लेखक- सूर्यकांत कामत १९८०, पान क्रमांक १३६-१३७). देवगिरी यादवांनी महाराष्ट्रात इसवी सन ११७५ पासून राज्य केले पण त्यांच्या राज्यकारभाराची भाषा-ताम्रपट आणि शिलालेख पहिले दोनशे वर्षे फक्त कानडी आणि संस्कृत भाषेत आढळतात. मराठी भाषा हि यादवांच्या शिलालेखात किंवा ताम्रपटात १४ व्या शतकापासून दिसते. त्यांची पहिल्या राज्यकर्त्यांची नावेही कर्नाटकी शैलीची आहे उदाहरणार्थ- भिल्लमदेव, जैतुगी, सिम्हन, अम्मन, हरपाळदेव ईत्यादी. त्यामुळे देवगिरी यादव हे कर्नाटकातून आले असल्याच्या धारणेला समर्थन मिळते. पश्चिमी चालुक्य हे ब्राम्हण मानले जातात त्याच कारण हे आहे कि त्यांच्या पहिल्या राज्यकर्त्यांनी अगोदर जैन धर्म स्वीकारला होता पण नंतर आदी जगतगुरु शंकराचार्य , मध्वाचार्य, रामानुजाचार्य यांच्या हिंदू-धर्म पुनर्स्थापनेच्या चळवळीच्या प्रभावाने नंतरच्या राज्यकर्त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. त्यावेळी त्यांना थेट ब्राम्हण म्हणून मान्यता देण्यात आली होती. अशीच गोष्ट आपल्याला सातवाहन किंवा शालिवाहन राजांच्या बाबतीतही आढळते त्यांचे पहिले राज्यकर्ते हे क्षत्रिय हिंदू सूर्यवंशी रघु-कुळातील (प्रभू श्रीरामांच्या) होते तर नंतरचे राजे बौद्ध, जैन आणि हिंदू-ब्राम्हण होते.
@क्षत्रीयमराठा96
@@DrVijayKolpesMarathiChannel वारंगल चे काकतीय हे सूर्यवंशी आहेत ते कस काय स्वतःला यादव कुळातील म्हणतील यादव कुळ हे चंद्रवंशी आहे वारंगलचे काकतीय त्यांच्या अनेक शिलालेखांमध्ये स्वतःला सूर्यवंशी सांगतात मराठ्यांचे काकडे कुळ पण सूर्यवंशी आहे जे काकती यांचे वंशज आहेत दुसरी बाब चालुक्य यांनाही ब्राह्मण घोषित करताना पाहिलेले नाही सातवाहन वाकाटक आणि कदंब या राजवंश यांना फक्त मिराशी इतिहासकार आहे त्यांनी ब्राह्मण घोषित केले त्याचे वेगवेगळे कारणं आहेत तुम्ही रामकृष्ण कदम लिखित भारतीय राजवंश एक सत्य संशोधन हा ग्रंथ वाचा व त्यांनीच लिहिलेला मराठा 96 कुळे हा देखील वाचा त्यामध्ये त्यांनी याचे खंडन केले आहे की सातवाहन वाकाटक कदंब हे क्षत्रियच होते आणि चालुक्य स्वतःला चंद्रवंशी म्हणतात बदामी ही त्यांची मूळ राजधानी त्यांच्या शिलालेखांमध्ये त्यांचे गोत्र मांडव्य किंवा मानव्य आहे मराठ्यांच्या 96 कुळातील चालुक्य साळुंखे इंगळे पिंगळे हे चार चालुक्य राजवंशाचे वंशज आहेत आणि देवगिरीच्या यादवांचे जे सुरुवातीचे नाव तुम्ही कानडी म्हणताय ते कानडी नसून प्राकृत महाराष्ट्री भाषेतील आहे जुनी मराठी आणि जुनी कानडी भाषा जुनी तमिळ भाषा यांतील बरेचसे शब्द सारखे आहेत मराठी भाषा सातवाहन काळापासून आहे सातवाहनांचे शिलालेख त्यातील प्रामुख्याने नाणेघाट मधला शिलालेख हा प्राकृत महाराष्ट्र भाषेमधील आहे आपल्या महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या प्राचीन इतिहासाला तमिळ आणि कानडी लोक त्यांच्याकडे ओढायला पाहतात आणि मध्यकालीन इतिहासाचे राजपूतीकरण केले त्याला आपल्याच लोकांनी खतपाणी घातले देवगिरीचे यादव आणि होयसळ हे द्वारके वरून आले म्हणून होयसळांनी त्यांच्या राजधानीला द्वारसमुद्र नाव दिले आणि रामचंद्र यादव चे पंडित हेमाद्री पंडित त्यांच्या चतुर्वर्गचिंतामणी आणि राजप्रशस्ती या ग्रंथात देवगिरीच्या यादवांचे पूर्वज मथुरे वरून द्वारका आणि द्वारका वरून महाराष्ट्र असेच सांगतात आणि त्यांना ते यदुवंशी क्षत्रिय मराठा म्हणतात
@pushpajadhav3578
@pushpajadhav3578 3 года назад
खरच,हा इतिहास आम्ही कधीच ऐकला नव्हता.शूर पित्याची शूर कन्या जिजाई.
@shriharinaik6616
@shriharinaik6616 3 года назад
लखुजी राजे यांचा ईतिहास सांगितल्या बदल खूप खूप आभार 🙏🙏🙏
@akshaybankar1329
@akshaybankar1329 3 года назад
देवगिरी खरे राजेजाधव होते 🚩🚩जय महाराष्ट्र 🙏🙏जय जिजामाता 🙏🙏जय शिवराय🚩🚩
@kishorkeni3204
@kishorkeni3204 3 года назад
अत्यंत उत्तम माहीती,मराठी जनतेला जर असा इतिहास शिकवीला गेला असता तर आजचा महाराष्ट्र काही वेगळाच असता.
@sujadhav1
@sujadhav1 3 года назад
सर, खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏
@shahajikarande8495
@shahajikarande8495 Год назад
खुप सुंदर माहिती देतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@subhashwankhede881
@subhashwankhede881 8 месяцев назад
लिहिणारे सर्व ब्राह्मण होते.. लिहिण्याचा अधिकार त्यांनाच होता.म्हणून खरा ईतिहास लिहिला असेल अस वाटत नाही..!
@artorcraft6045
@artorcraft6045 3 года назад
मैं शिव भक्तों फूल और शिवाजी महाराज की हिंदुओं को प्रणाम करता हूं
@ashoksonawane5899
@ashoksonawane5899 3 года назад
अतिशय प्रभावी ,सुंदर व मोलाची माहिती
@balajikamble2298
@balajikamble2298 3 года назад
सिंदखेडराजा येथे किती जाधव कुटुंबाची घरे आहेत? लखुजी जाधवा चा इतिहासात का इतिहास लिहिला नाही?
@namdevrajejadhav2397
@namdevrajejadhav2397 3 года назад
जय हारी माउली खुप छान माहिती दिली आपल्याला सुध्दा मानाचा त्रिवार मुजरा
@p.9094
@p.9094 3 года назад
खुप छान माहिती l प्रणाम त्या थोर मातेला l जिच्या उदरी जन्म शिव तेजाचा झाला. I
@ashishjadhav17
@ashishjadhav17 3 года назад
Very Very Too Much Very Thanks... Sirjeee Me Sinnar cha ch Jadhav ... kai bolu me aata ha video pahila aani aakash mala thenge jhale Sirjeee soo Proud to Me this ..... Majha Janm Sarth jhala ....Aahmi Lakhuji rao Jadhav Yanche Vanshaj ..... Me aadhi lokana maskarit bolaycho ki aahmi jadhav Jijau aahmchya gharaynyatlya aahet mahnun But Now Its Truth My God M really too much Happy ... thnks Sirjeeee....
@lordShiva5894
@lordShiva5894 3 года назад
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली लखुजी राजे मानाचा मुजरा जय शिवराय
@rekhadabir8207
@rekhadabir8207 8 месяцев назад
अप्रतिम!!!केवढा भायानक वेगळा इतिहास आहे आणि सांगितला वेगळा !!!!वास्तव खरा इतिहास नविन पिढी समोर लवकरात लवकर आणावा यातून बोध घेऊन नवीन मराठी साम्राज्य निम्राण कराव यासाठी तुमच्यासारख्या इतिहास संशोधकाची मदत व्हावी अस मला वाटत!!!!लिहणारी स्त्री सोनोपंत डबीरांची वंशज आहे त्यामुळे कदाचित तस वाटत आहे.
@Krushantshort3012
@Krushantshort3012 7 месяцев назад
P hu hu j89 ko hu ek se t⁷ hu hu hu 00
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 8 месяцев назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
@jalindarsakore705
@jalindarsakore705 3 года назад
खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद.
@mahadevpatil1447
@mahadevpatil1447 2 года назад
सर आपले खूप खूप आभार आपण खूप अनमोल अशी माहिती दिलीत 🚩🙏
@sujatamusale5173
@sujatamusale5173 3 года назад
खूप छान माहिती आहे जिजाऊंच्या वडील लांना ची माहिती मिळाली 👍🏻🙏🏻
@manjuraje-jadhav7794
@manjuraje-jadhav7794 Год назад
यादव हेच जाधव या विषयावर मार्गदर्शन करावे खुप खुप छान माहिती दिली आहे तुम्ही
@tusharyadav866
@tusharyadav866 4 месяца назад
मलिक अंबर चे खरे रूप समजले, धन्यवाद
@jagdishjadhav8953
@jagdishjadhav8953 Год назад
खूप खूप सुं दर इतिहासाची माहिती दिली चांगली जय शिवराय
@chandanmore9734
@chandanmore9734 3 года назад
Very nice video
@sarkardesai5347
@sarkardesai5347 3 года назад
छान माहिती धन्यवाद
@balasahebpatil4148
@balasahebpatil4148 3 года назад
खुप सत्य माहीती दिल्या बदल धन्यवाद
@sg-de4ds
@sg-de4ds 3 года назад
⛳🙏‼जय जिजाऊ माँसाहेब‼🙏⛳
@aparnapingle2910
@aparnapingle2910 2 года назад
जय शहाजी राजे,जय जिजाऊ साहेब
@santoshmodhe127
@santoshmodhe127 3 года назад
राजमाता जिजाऊ यांच्या भावांचे नाव काय होते....सांगा
@janardhannagre4509
@janardhannagre4509 3 года назад
छान व सत्य माहिती मिळाली, धन्यवाद
@shriharinaik6616
@shriharinaik6616 3 года назад
खूप छान माहिती आहे दादा
@sandeepgaikwad9199
@sandeepgaikwad9199 3 года назад
खुप छान माहिती
@akashshirsat8921
@akashshirsat8921 3 года назад
Khup chhan mahiti
@sudhakarjain6012
@sudhakarjain6012 3 года назад
खुप छान इतिहास कळला. धन्यवाद.
@manjuraje-jadhav7794
@manjuraje-jadhav7794 Год назад
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा सिंदखेडराजा येथे जाधव आहेत हेच जाधव वंशज आहेत
@mahadeoraopandit9846
@mahadeoraopandit9846 10 месяцев назад
जाधवांच्या वाड्यावरील मुळनामफलकाचादगड कुठे संग्रहीत ठेवला आहे?
@shubhambagewar7265
@shubhambagewar7265 3 года назад
Khup chhan
@upendrakamble3731
@upendrakamble3731 3 года назад
यादव, भोसले यांची प्रामाणिक माहिती ग्रंथ रूपाने जनतेसमोर आनावी !
@kishorwarade9982
@kishorwarade9982 3 года назад
भोसले घराने म्हनजे सिसोदीया घराने आहे
@क्षत्रीयमराठा96
@@kishorwarade9982 सिसोदिया नाही तर सिसोदे राजवंश आणि शिसोदे राजवंश हा मूळचा महाराष्ट्रातील मुंगी पैठण चा आहे मेवाडचा नाही
@bhauraokhanvilkar5377
@bhauraokhanvilkar5377 8 месяцев назад
​@@kishorwarade9982❤
@Krushantshort3012
@Krushantshort3012 7 месяцев назад
Hu hu ki​@@क्षत्रीयमराठा96
@Krushantshort3012
@Krushantshort3012 7 месяцев назад
Hu hu hu hu hu hu 00❤
@abhijitkode9436
@abhijitkode9436 3 года назад
अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार
@sharadbadhe9242
@sharadbadhe9242 3 года назад
Chhan mahiti itihasachi mahiti milali
@bhimraomore4130
@bhimraomore4130 2 года назад
खूप छान जय शिवाजी
@sourabjoshivlogs1699
@sourabjoshivlogs1699 3 года назад
Khup khup chhan
@जोशभगव्याचा
Khup Chan 💐💐💐🔥👑❤️🚩🚩
@advradheyshyamyadav1651
@advradheyshyamyadav1651 Год назад
JAY YADAV, JAY MADHAV.
@mahadeoraopandit9846
@mahadeoraopandit9846 10 месяцев назад
जाधवांनची मुळजात नैक्षकी कायहोती, निर्भिडपणे संभ्रमदुरकरावा.अहिर,धनगरपाटिल कि मराठा?
@anildeshmukh-om5ih
@anildeshmukh-om5ih 8 месяцев назад
Jay shivray
@aparna7252
@aparna7252 2 года назад
Apratim!
@tusharjadhav711
@tusharjadhav711 2 года назад
Very great information and all these should be teach in school syllabus by all means
@devidasyeul2985
@devidasyeul2985 3 года назад
आपण इतिहास हुबेहुब चित्र +कथा साकारले आहेत असे ऐकताना वाटत होते वास्तव आपण स्वता हजर कथन केले बद्दल आम्ही आपले आभारी आहोत
@babasahebjawale6261
@babasahebjawale6261 3 года назад
Thanks very beautiful
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 года назад
Thank you! Cheers!
@riteshsaste7091
@riteshsaste7091 3 года назад
अत्यंत महत्वपूर्ण माहिती...🙏🙏🙏
@pukhrajpardhi8672
@pukhrajpardhi8672 2 года назад
Khoob chhan mahiti Sangeet yapan kya Badal dhanyvad Ashish kahani sangit rava
@ashokgondane2412
@ashokgondane2412 3 года назад
कितीही ऐका, ऐकतच राहावं वाटते
@lilawatimehere9165
@lilawatimehere9165 3 месяца назад
अतिशय सुरेख माहिती
@devidasubale4276
@devidasubale4276 8 месяцев назад
आता सत्य इतिहासाची गरज आहे सावधान
@AdmiringCougar-jf6by
@AdmiringCougar-jf6by 2 месяца назад
Praimari mahiti dya aani chhatrapati shivaji maharajanche purvaj kontya dharmache hote kontya devachi aaradhana aani Puja karayche va tyanch isvisan vagere sangave ,khup feka feki Karu nakaa savistar itihas saangava.dhanyavad. jay hind.
@C9chaitan
@C9chaitan Год назад
जय भवानी जय
@prasadpotdar8280
@prasadpotdar8280 3 года назад
छान माहिती 👍👍👍👍👍👍👍👍
@priyankasant9034
@priyankasant9034 3 года назад
Khup chan information dili 🚩
@sanjayjadhav5929
@sanjayjadhav5929 3 года назад
Ok thanks
@rohidasmurkar3672
@rohidasmurkar3672 2 года назад
Jai jijau 🙏 jai shahaji raje 🙏 jai shiv Rai 🙏 jai Shambhu raje 🙏
@mrinalinivaidya2698
@mrinalinivaidya2698 8 месяцев назад
फार छान संविसतर माहिती
@sarojac4699
@sarojac4699 Год назад
Thuramil maahiti million dhanyavad
@vishalsatve7170
@vishalsatve7170 2 года назад
एवढे मताबदार मराठी सरदार होते तेव्हाच सर्व एक होऊन स्वराज्य निर्माण केले असते तर हे सुलतान किती टिकले असते आपल्या समोर पण हिंदू मराठी नेहमी स्वतःच अहंकार आणि मीच श्रेष्ठ करत राहिले सुलतान ची गुलामी करत राहीले पण मराठी माणसांची दोस्ती करण्यात नेहमी विफल झाले ते आज हि असेच secular आज हि आहेत
@buldozarplus3719
@buldozarplus3719 2 года назад
महाराष्ट्र राज्य चा मालक ,,,,? कोण ,,,,? नवाब 🤑 🤣🤣😂 शिवाजी महाराज की जय ,,, जय महाराष्ट्र ,,,,,, दिवस उजाडतो ,,,,,? पहाटे भोग्या वर च नमाज पठण ✅📢🔉🔈📣🔊 जय महाराष्ट्र ,,,,,
@Mohit.jadhav150
@Mohit.jadhav150 2 года назад
@@buldozarplus3719 dokyala pani lagla ki kay
@shrikantthobade3776
@shrikantthobade3776 3 года назад
Very NIce information
@aashishgadgae1370
@aashishgadgae1370 2 года назад
👌👌👌👌
@jayashripatil2023
@jayashripatil2023 3 года назад
जय शिवराय जय जिजामाता
@amodchoudhari2484
@amodchoudhari2484 3 года назад
Khup chan mahiti dilit vachan pn mast
@bhagwatkadbhane7073
@bhagwatkadbhane7073 8 месяцев назад
Chan
@suvaranamilindjoshi5724
@suvaranamilindjoshi5724 2 года назад
जय जिजाऊ
@amodchoudhari2484
@amodchoudhari2484 3 года назад
Aprtim jay jijau Jay shivray
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 8 месяцев назад
चांगली माहिती आहे
@santoshkale7141
@santoshkale7141 3 года назад
Jay shiv chhatrapati
@kisanjadhav1225
@kisanjadhav1225 3 года назад
जय महाराष्ट्र.....
@omkarp8521
@omkarp8521 3 года назад
Khup chan sir..barich Navin mahiti milali hya video madhun..aaplya Yadav ani Vijaynagar hya gharanyavar video chi vat pahato aahe🙏
@vishaljadhav4496
@vishaljadhav4496 3 года назад
Nice information
@shrimantgaikwad2968
@shrimantgaikwad2968 3 года назад
Very excellent and detail information ,give next story in other topic.
@rupeshrajemore6090
@rupeshrajemore6090 3 года назад
जय मां भवानी जय सुर्यवंशी चंद्रवंशी क्षत्रिय राजपुत्र राजपूत मराठा
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 3 года назад
🙏🚩
@arungaikwad7410
@arungaikwad7410 3 года назад
सध्या शिंदखेड राजा येथे वंशज आहेत काय या बाबत ही माहिती ध्यावी हि विनंती.
@nareshbajolge6482
@nareshbajolge6482 6 месяцев назад
Good work
@sameeryadav9709
@sameeryadav9709 3 года назад
Chan mahit
@uab7327
@uab7327 2 года назад
देवगिरिचे यादव हे राजपूत होते ?
@Hrishikesh7272
@Hrishikesh7272 3 месяца назад
​@@uab7327 नाही , यादव हे दक्षिणेतून आले होते त्यामुळे ते राजपूत नव्हते.
@PremrajBhoyar
@PremrajBhoyar 4 месяца назад
रझिया सुलतान यांच्या वर एक व्हिडिओ तयार करावा
@umeshsurvase9045
@umeshsurvase9045 3 года назад
Nice sir, please write the book on लखुजीराव जाधव.
@popatjadhav460
@popatjadhav460 3 года назад
Nice
@bharatfunde7699
@bharatfunde7699 2 года назад
आडनाव जाधवर/जाधव
@ketanjadhav3813
@ketanjadhav3813 3 года назад
अप्रतिम माहिती
@surajk7416
@surajk7416 3 года назад
Nice..
@appasahebchavan1813
@appasahebchavan1813 3 года назад
🙏🙏🙏
@shambho3
@shambho3 3 года назад
👌👌👌
@highfie2948
@highfie2948 3 года назад
Tumchya channel cha khup motha fan🙂
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 3 года назад
Thanks Aditya
@mahadevbhosale5406
@mahadevbhosale5406 2 года назад
🙏🌹👌🚩
@chandanmore9734
@chandanmore9734 3 года назад
👌👌👌👌👌🙏👍
@satishlokhande723
@satishlokhande723 3 года назад
👍👍👍👍
@anitapawar5873
@anitapawar5873 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@abasahebborade3381
@abasahebborade3381 3 года назад
सर जनतेला सत्य माहिती द्या ..
@jagdishramanathan2091
@jagdishramanathan2091 Год назад
Lakhu ji direct descendant of yadav Dynasty!
@vaijanathkambale6834
@vaijanathkambale6834 3 года назад
इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा आढावा जो तो आपापल्या परीने मांडण्याचा प्रयत्न करतो पण शिवकालीन चरित्राचा बाखरिंचा अभ्यास केला तर भोसले सरदार आणि कुटंब शंभू भक्त शांत संयमी शुर आणि निष्ठावान होते तर लखुजीराव जाधव आणि दत्ताजी राजे हे tapat स्वरूपाचे होते असे आढळून येते इंदापूर bhatvadi chya युद्धात शहाजी राजे आणि भोसले सरदारांनी पराक्रम गाजवीत मुघलांना धूळ चारली तर स्वराज्याच्या उभारणीत शहाजी राजांना खुद्द लखुजी जाधवराव यांचा विरोध patkrava लागला अहमदनगर निवास स्थानी चांद बिबी चां जो अपघाती खून झाला त्यातून मुघलांनी दौलताबाद किल्ला ताब्यात घेतला त्यावेळेस शहाजी राजांचा पाठलाग लखुजी जाधवराव यांनी केला अशी नोंद आहे पण फलटण चे निंबाळकर हे शहाजी राजांचे आजोळ होते वेळेवर निंबाळकर फौजा आल्या लखुजी जाधवराव यांना माघारी फिरावं लागलं शिवाय स्वराज्य स्थापनेत ही सुरुवातीला निंबाळकर घरान महारांच्या बाजूला होत असो jai शिवराय जय शंभू राजे
@omprakashpangerkar9252
@omprakashpangerkar9252 Год назад
ह्या सर्व आप्त घराण्यानी हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजाना आणि संभाजी महाराजांना साथ दिली असती तर शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजांचे औरंगजेबाने हाल करण्याची काय बिशाद होती.
@ambadasshavajijadhav6309
@ambadasshavajijadhav6309 2 года назад
🙏🏾🙏🏾🚩🚩❤️🙏🏼🙏🏼
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 3 года назад
सिन्घण व महादेव यादव यांच्या बद्दल माहिती दिली नाही.
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 Год назад
💪💪💪💪भोसले घराणे,, 🙏जाधव घराणे💪💪💪💪
Далее
skibidi toilet multiverse 042 Trailer
01:57
Просмотров 1,9 млн
КОТЯТА НАУЧИЛИСЬ ГОВОРИТЬ#cat
00:13
skibidi toilet multiverse 042 Trailer
01:57
Просмотров 1,9 млн