All sant s and great Mahatmas born my choti coti vandan there work thoughts is great jai bhim Namo Buddhay sathio thank you for your orgnise made a unity
ताई खरच समाज प्रबोधन खूप गरज आहे आणि या माध्यमातून करत आहेत.... अभिनंदन. आजूनही प्रत्येक समाज हा आपअपल्या सामज बद्दल विचार करत आहे ....ही निंदनीय बाब 😔
राष्ट्रमाता जिजाऊ सावित्री माता रमाईंच्या एतिहासाचे प्रतिक आसणारे गीत ह्या थोर विचारवंत शिलवंत महामातेच्या पवित्र प्रतिमेस विनम्र अभिवादन अप्रतिम गायन सादरीकरण केले ताईस मानाचा सप्रेम जयभिम जयशिवराय जय महाराष्ट्र जय संविधान
लोकशाहीर सिमाताई पाटील आपन जे चित्रन केले जिजाऊ,सावित्रबाई,रमाबाई यांचे ते या जगाला जमनार नाही.आपल्या कला गुनांना जोड नाही.संभाजी ब्रिगेडच्या सिल्लोड समितीच्या वतीने मनपुवक सुभेच्या सुभेच्छूक नानासाहेब मुरकुटे पाटील
शाक्यमुनि बुद्ध नमो बुद्धाय जय भीम जय जिजाऊ जय छत्रपति शिवाजी राजे जय संभाजी राजे राष्ट्रपिता महात्मा ज्योति राव फूले माता सावित्री राजेश्रीशाहू महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई लोक शाहिर अन्नाभाऊ साठे यांच्या जीवनावरील गायक लेखक कवि अपनास मानाचा जय भीम मानाचा मुजरा जय भीम जय शिवराय जय संविधान जय भारत
जय शिवराय जय संभाजी राजे जय ज्योती जय शाहु जय भिम जय आण्णा भाऊ साठे जय बसवेश्वर जय संत तुकाराम महाराज संत गाडगेबाबा. माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता अहिल्याबाई होळकर. जय-भिम जय-भारत प्रबुद्ध भारत
अहिल्यादेविच नाव घ्यायला विसरलात वाटत. मला सर्व महान स्रियाब्बद्ल आदर आहे पन पुण्यश्लोक अहिल्यादेवि सर्व विस्वाचि माता आहे.जगातिल श्रेष्ठ स्त्रियाचे नाव लिहायचे असल्यास त्याला पुण्यश्लोक अहिल्यादेविच्या नावापासुन सुरुवात करावि लागेल.
Very nice.kharch ajachya jamanyat eka strila dusrya strichi kimatt nahi rahiliye.ti Kay honar.samajapude mata jijai ,mata ramai ,Ani mata ramai yanchi sar kadhich nahi yeu shakat.